परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध
Don't wanna be here? Send us removal request.
Text
Essay On My Favorite Hindi Poet In Marathi
Essay On My Favorite Hindi Poet In Marathi: हिंदी कविता साहित्य खूप मोठे आणि श्रीमंत आहे. अनेक कवींनी त्यांच्या सुंदर रचनांमध्ये हिंदी कविता भरभराट केल्या आहेत आणि वाढवल्या आहेत. यापैकी कुठल्याही कविरत्नला ‘प्रिय’ म्हणणे खूप कठीण आहे. तथापि, जिथे निवडणूकीची बाब आहे, तेथील राष्ट्रीय कवी स्व. मैथिलीशरण गुप्तला मी माझा आवडता कवी मानतो.
मैथिलीशरण गुप्त भारतीय संस्कृती आणि भारतीय जनतेचे खरे प्रतिनिधी होते. त्यांचे हृदय देशभक्तीने भरून गेले होते. त्यांचे जन्मभूमीचे प्रेम त्याच्या साहित्यातून स्पष्ट होते. भारतीय संस्कृती, इतिहास आणि समाज त्यांच्या कवितेतून दिसून येतो. गुप्ता हिंदी भाषा आणि साहित्याचे कुशल कारागीर होते. वापरण्यास सुलभ हिंदी ही त्यांच्या कवितांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
1 note
·
View note
Text
Best Essay On Indian Farmer In Marathi
Essay On Indian Farmer In Marathi: खरंतर ह्या कोरोनाच्या काळात सारा देश लॉकडाऊन असताना ह्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्या��्या हेतूनं दोन दोन किलोमीटर लाईन लावून पूर्ण पोलीस संरक्षणात दारूची विक्री केली जाते, त्याचं 65% शेतकरी असलेल्या देशात मात्र ह्याच कोरोनाच्या काळात पिकाला हमीभाव भेटला नाही म्हणून स्वतःच्या कष्टाने पिकवलेला, लेकरागत वाढवलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते.
उभ्या जगाचा पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहतो तेव्हा मात्र नटींच्या मेकअप पासून ते माणसांच्या ब्रेकअपची खबर ठेवणाऱ्या पैसे खाऊ मीडियाला तेही दिसत नाही, म्हणून मी नागेश भास्करराव सोंडकर दिवसातले चौवीस तास, वर्षातले ३६५ दिवस त���या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा लेक म्हणून शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा ह्या विषयाला हात घालताना एक सांगू इच्छितो,
“एक फटका कुंचल्याचा बसलाच पाहिजे, वळ माझ्या शेतकऱ्याचा दिसलाच पाहिजे!”
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
1 note
·
View note
Text
Essay On Mahatma Gandhi In Marathi
Essay on Mahatma Gandhi in Marathi: महात्मा गांधीजींना आपण सर्व ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखतो तसेच महात्मा गांधीजी “बापू” या नावानेही ओळखले जात. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच आज्ञाधारक होते. त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय ��ोती. त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती तसेच खरे बोलायची सवय होती.
महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली. तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
2 notes
·
View notes