Don't wanna be here? Send us removal request.
Photo
#kavita #poetry #love #hindi #shayari #hindipoetry #poem #hindikavita #marathi #writersofinstagram #hindiquotes #shayri #urdupoetry #writer #kavi #poems #shayar #quotes #lovequotes #hindishayari #poet #maharashtra #gulzar #marathikavita #instagram #poetrycommunity #hindipoem #india #rekhta #bhfyp
1 note
·
View note
Text
मन
मन माझे अतूर झाले बोल तुझे ऐकण्यासाठी, का शरीर थकुनही मन मात्र थके ना... रुंणगुणनारे गीत तुझे एकूनी रोज मी उठते, स्पर्श तुझा घेता मनी ते माझ्या रुजुनी जाते... ये ना सख्या लवकर बघ मी आले, तोच किनारा तोच समुद्र जणू आपलीच वाट पाहत आहे... दाटून आले क्षण असे फक्त तुझे नी माझे, सांगते मला हरवुनी जावे तुझ्यात कोवळे हे मन माझे...
1 note
·
View note
Text
सूर
सूर तूझे जुळले असे मनी माझ्या रमले असे ताल तू घेता स्वर हि आले धावून आवाजाने तुझ्या मीच गेल गुंगून
2 notes
·
View notes