Tumgik
#marathijokes funnymarathijokes jokesinmarathi jokesfortheday jokes funnyjokes bandya bandyamama
bandya-mama · 3 days
Text
Bandya : तुला जेवण बनवता येत नाही?
Bayko : नाही सासुबाई!
Bandya : मग लग्नाआधी का नाही सांगितलंस?
Bayko : सरप्राइज!
😂😂😂😀😀😀🤣🤣🤣😍😍😍
0 notes
bandya-mama · 4 days
Text
बायको : जर रशिया आणि युक्रेनला एकमेकांसोबतच राहयचं आहे, तर मग युद्ध का करतायत?
नवरा : जेव्हा हीच गोष्ट मी तुला समजावून सांगतो, तेव्हा तू तरी कुठे ऐकतेस.
😍😍😍🤣🤣🤣😀😀😀😂😂😂
0 notes
bandya-mama · 5 days
Text
Bandya : माझी नजर कमकुवत व्हायला लागली आहे. चष्मा बनवायचा विचार करतोय.
बायको : कशाला पैसे वाया घालवायचा विचार करताय. या शहरात माझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही.
😀😀😀😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
bandya-mama · 10 days
Text
Bandya : मी दुबईला चाललो आहे.
बायको : मीसुद्धा येते. मला दागिने घ्याचे आहेत.
Bandya : सिंगापूरला चाललो आहे.
बायको : मी पण येते. मला कॉस्मॅटीक घ्यायचं आहे.
Bandya : मी लंडनला चाललोय.
बायको : मीसद्धा येणार. मला परफ्युम घ्यायचं आहे.
Bandya (चिडून) : मी नरकात चाललोय.
बायको : देवाच्या कृपेनं सर्व मिळालं आहे.
फक्त तुम्ही काळजी घ्या.
😅😅😅😀😀😀🥳🥳🥳😂😂😂
0 notes
bandya-mama · 18 days
Text
एक राजा Bandya ला बोलावतो आणि…
Bandya राजवाड्यात येताच, लगेच त्याला तुरुंगात टाकतो.
Bandya : माझा गुन्हा काय आहे?
राजा : हाच की, जर तुला तुझं भविष्य माहीत होतं,
तर तू इथे आलाच कशाला.
🥳🥳🥳😂😂😂😅😅😅😀😀😀
0 notes
bandya-mama · 20 days
Text
Bandya : मम्मी तू तर म्हणाली होतीस की परी उडते म्हणून,
मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही?
मम्मी : त्या बयेला कोणी परी म्हंटलं?
Bandya : पप्पांनी!
मम्मी : तर मग… बाळा आज उडेल. ती पण आणि तुझे पप्पा पण!
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes
bandya-mama · 21 days
Text
एक बाई मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना पकडली जाते…
जज : तू जो बिस्किटचा पुडा चोरला, त्यात १० बिस्किटं होती.
त्यामुळे तुला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली जात आहे.
तेवढ्यात तिचा नवरा Bandya मागून ओरडतो,
“जज साहेब! हिनं साबुदाण्याचं पाकिटसुद्धा चोरलं आहे.”
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 23 days
Text
Bandya (एअर हॉस्टेसला) : तुमचा चेहरा माझ्या बायकोच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे.
एअर हॉस्टेस जोरात Bandya च्या थोबाडीत मारते.
Bandya : कमाल आहे, तुमचं वागणदेखील तिच्यासारखंच आहे.
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes
bandya-mama · 24 days
Text
मन्या : अरे तू सारखी साखर का खात असतोस?
Bandya : माझ्या सरांनी सांगितलं आहे…
तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही,
नेहमी तुमच्या जिभेवर साखर असली पाहिजे.
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀😅😅😅
0 notes
bandya-mama · 25 days
Text
मन्यानं Bandya ला विचारलं, “तुझ्या मुलीचा साखरपुडा २ वर्षांपूर्वी झाला होता ना,
मग अजून लग्न कसं नाही झालं?”
Bandya : हे सर्व त्या मुलामुळे होतंय. मुलगा वकील आहे, लग्नाची तारीख जशी जवळ येते,
तो काही ना काही बहाणा करून तारीख पुढे ढकलतो.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 26 days
Text
मन्या : काय करतोयस?
Bandya : खातोय!
मन्या : एकटा! एकटा! हं!
Bandya : अरे, बायकोची बोलणी खातोय. तू पण ये खायला.
😅😅😅😃😃😃😀😀😀😂😂😂
0 notes
bandya-mama · 2 months
Text
दोन Mitra झाडाखाली आरामात बसले होते.
समोरून एक ससा जोरात पळून गेला.
पहिला Mitra : काय गेलं रे?
Bandya : काही नाही रे, फास्ट फूड होत.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😁😁😁
0 notes
bandya-mama · 2 months
Text
एकदा Bandya च्या घरात रात्री चोर शिरतो.
Bandya ला जाग येते
आणि…तो सवयीप्रमाणे ओरडतो,
“कुत्ते! कमीने!”
चोर शांतपणे म्हणतो, “ठिक आहे! कमी नेतो!”
😅😅😅😂😂😂🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Bandya रस्त्यावर उताणा होऊन गाणी म्हणत असतो.
मग तो पालथा होऊन परत गायला सुरुवात करतो.
एक व्यक्ती विचारते : “हे काय?”
Bandya म्हणतो, “कॅसेटची दुसरी बाजू लावली आहे.”
🤣🤣🤣🥳🥳🥳😂😂😂😅😅😅
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Bandya म्हणे जीवा लागलिसी आस…!!
मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास…!!
मित्राचे उत्तर…
मना म्हणे ऐसा लोभ ना करावा…!!
मित्राचेच झालेत वांदे…!!
आपला बंदोबस्त आपणचं करावा…!!
😀🙃😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Bandya पोलिसात भरती होतो…एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो.
Bandya : साहेब, इथं एका महिलेनं आपल्या
नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केलाय.
पोलीस इन्स्पेक्टर : का?
Bandya : तिनं पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून.
पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केलीस का?
Bandya : नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे.
🥳🥳🥳😀😀😀😅😅😅😂😂😂
0 notes