#मंग��
Explore tagged Tumblr posts
Video
youtube
Adivasi Hair Oil Dealer Distributor कैसे बनें? असली आदिवासी ऑयल कैसे मंग...
#youtube#Adivasi Hair Oil Dealer Distributor कैसे बनें? असली आ��िवासी ऑयल कैसे मंग... https://youtu.be/_M1WUjGf_3I?si=RI259tX3WtUgQ0Xx via @YouTube ad
0 notes
Text
0 notes
Video
youtube
जदों मंग मंग माफियां शैतान छुट्टदा || New Official Song || @FaithandScr...
#youtube#jesus jesuslovesme jesusadrianromero jesustakethewheel jesussongs jesuslovesmethisiknow jesuswalkskanyewest jesusalzamora jesuschrist jesusi
0 notes
Text
0 notes
Link
0 notes
Text
*लकब*
आमची पोलीसांची 24 तास ड्युटी असते, दिवसरात्र मग ते काहीही असो ड्युटी म्हणजे ड्युटी,तसा मी एक दिवस ड्युटीवर होतो,ट्राफिक पोलीसाची ड्युटी म्हणजे पोलीस खात्यातील त्याले आरसा मानला जाते, पांढरे फटक कपडे, आणि ते डोक्यावरची टोपी,अन शिट्टी,वाजवत भर चौकात गाड्या ची रेलचेल, रॅल्या ,बंदोबस्त, वाहतूक सांभाळणे ,म्हणजे नीरा कसरत च त्यात पोलीसां सोबत हुज्जत घालणारे, गाड्या चालवणारे लोक,रस्त्यावरच्या ट्रक च धुपट, वरतून ऊन,सावलीत उभं रावाव कुटी, नीरा बुराट गोट असते,अशा ही ताण तणावात पोलीस आपली ड्युटी करत असते,असाच एक दिवस अशोक वाटिका जवळ माई ड्युटी सुरू होती, कोणतीही घटना घडो रस्त्यावर होणारे गाड्या च्या ठोसा, असो मारामारी,भांडणअसो,रस्त्यावर कुटीही काहीही झालं तरी लोक ट्राफिक पोलीसांले येऊन सांगणात ,आणि त्या ही दिवसी तस च होत पण कारण अलगच होत,गाडीवाला आला मले म्हणे साहेब पेट्रोलपंपा जवळ एक येळा(पागल )लोकाईले गोटे मारून रायला म्हणे !वाहनावर,काय रस्त्यावर च्या लोकांईले काय, काहीतरी करा म्हणे,म्या म्हटलं आता हेच रायला होत.वाहतूक ट्राफिक सांभाळू की पागल बुआ ले,म्हटलं सांगितल त जा त लागलीच,100 लोक जमा झालेले यांनी त्या पागल माणसाले उलट चीडऊन देत होते, अन तो गडी मंग कायले अटपटे,कोणाले गोटे हान,कोणच्या अंगावर जाय, नीरा अकात चालू होता,मी जाऊन पायल आणि त्या पागल गाड्या च्या इकडे पाहल आणि मले त्याची जुनी गोस्ट आठवली.
आम्ही ट्रेनिंग ले असतांना आमची जे ड्रिल,पिटी चालते, हा नमुना(हा वेडा )दूर ग्राउंड च्या बाहेर दूर उभा राहे.आणि आम्ही जसे ड्रिल करो,तसा तो शिट्टी च्या जोरावर आमच्या सर्व पोलीसाची कवायत तो करे हे मले आठवलं!आणि मी शक्कल लढवत,गोटे मारणारा त्या गड्या जवळ थोडं पुढे जाऊन एक शिट्टी मारली,त गडी सावधान झाला,मग त्याच ते गोटेमारी बंद गडी सावधान, दोन शिट्टी मारल्या त गडी विश्राम,आणि आमची साईड जंप ची शिटी मारली त गड्याची साईड जंप सुरू,सर्व लोक पायत बसले हे होऊन काय रायल,मग काय मी त्याले आमचे सगळे पिटी चे हात त्याचे ��डून करून घेतले,दौड कदम ताल मध्ये गडी एवढा बेदम झाला की गडी तिथून पयत सुटला नीरा जिंगाट,असही कधी कधी ड्युटीत करा लागते,काय कसा वेळ येईल सांगता येत नाही,समयाशी सादर व्हावे,हे महत्त्वाच असते,समस्या कोणतीही असो,माणसात ती सोडवण्याची लकब असली तर समस्या सोडू शकतो हे मी त्या दिवशी शिकलो....
-गोपाल मुकुंदे
0 notes
Text
0 notes
Text
#सतभक्ति_से_सर्व_सुख
संत रामपाल जी महाराज की बताई सतभक्ति से आज लाखों परिवार रोगों से मुक्त होकर सुखी जीवन जी रहे हैं।
संत ऐसा चा��िए,
जाका पुरा मंग।
विपत्ति पड़ै छोड़ै नहीं,
चढै चौगुना रंग ।।
↪️🔮PlayStore से Install करें :-
"Sant Rampal Ji Maharaj" ऐप्प🙏
↪️🔮अवश्य सुनिए जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के मंगल प्रवचन निम्न टीवी चैनलों पर :-
➜ साधना चैनल 📺 शाम 7:30 से 8:30
➜ श्रद्धा चैनल 📺 दोपहर - 2:00 से 3:00
#SaintRampalJi
Visit- "Satlok Ashram" on YouTube.
0 notes
Text
बायकोले पत्र
माही लाडाची लाडकी नमु……. पत्र लिव्हाच कारन अस हाये का,अज धा दिस झाले तुले माहेरी जाऊन. पन तू गेली त्या रोजपासून महा तू त फोनच उचलत न्हाई. आता त मले वाटाले लागल का तू मले इसरली का का त कोन जाने. इसरलि अशिन त मले काई प्रॉब्लेम न्हाई, पन मंग तूले तकलीफ झाली का माह्या आंगावर तुले काई वसकावता येनार न्हाई. तशी मले आता साऱ्यचीच सवय झाली हाय….. बर थे जाऊ दे……त मी का म्हणत होतो. मी तुले धां दिसापासून…
View On WordPress
0 notes
Text
संत ऐसा चाहिए, जाका पूरा मंग।
विपत्ति पड़े छोड़े नहीं, चढ़े चौगुना रंग ।।
अधिक जानकारी के लिए:
+Sant Rampal Ji Maharaj App को डाउनलोड
करें प्ले स्टोर से।
0 notes
Text
अवघड जागेच दुखणं
lockdown सुरु होऊन ३ हप्ते पूर्ण होत आले होते आता शेवटचा दिवस म्हणजे १४ ला लोकडोवन संपणार होत,
रामू : चला १० वाजले ... मोदीजी lockdown वर लोकाले भाषण देणार हाय
दामू : हो मले पण ऐकायचं आहे ते, कटाळा आला लय आता त ह्या सगळ्याचा, माय दुकान बंद झालं अन मायावर उपासमार आली
रामू: हो बाप्पा , लय अवघड जागेच दुखणं होऊन बसलं हे त, सहन बी होत नाही अन सहन केल्याशिवाय दुसरं काही नाही , चला लावा आता दूरदर्शन (संबोधन ऐकत बसले) दामू : वाटलं तर होतच वाढणार मनुन
रामू: वाटलं तर होत पण आता काय करायचं दुकान अजून १५ दिवस बंद .......... कॉरोन नाही उपास मारीनंच मरणार वाटत आता, दुकान तर उघडावं लागनच ..
दामू : . पण फुलाचं दुकान कुठं उघडता येते, (कुसितपणे बोलत) ते थोडी ना प्राथमिक गरजेच्या श्रेणीत येत
रामू :. दुसऱ्याच माहित नाही पण मायात पहिल्याच गरजेत येते, माय पोट त तेच भरते मंग मी काहून नाही उघडू माय दुकान... तसाही ह्या परीस्तीतून तर देवाचं वाचवू शकते आपल्याले.. मंग त्याच्या पूजे साठी फुल लागणच.... (मनाशी काहीतरी निर्धार करून) असं मराच त तस मरू
(आणि मोबाइ वर कॉल करतो) रामू :. भाऊ मले उद्या साठी फुल पाहिजे, देसान का बाप्पा?
राजू :. हो देऊ त शकतो, तसही रोज फुल तोंडूनच फेकतो, तोडायची मजुरी उरावर बसते, कमीत कमी मी दोन पैसे त येईन त्या फुलाचे, पण तुले कोण दिली परमिशन ?
रामू: परमिशन नाही भाऊ जाऊन उघडतो आता, होते ते पैसे त संपले सारेच, बसतो जाऊन,, आलं कोणी त करतो धंदा नाही त हाय आपलं रोजच पडून राहणं ...
(mobile वर कॉल लावून) राजू .: मजूर नाही फुल तोडायले, तू येत का? ये वावरत अन तोडून घेऊन जा
रामू :. हो येतो अन जातो घेऊन (वावरातून फुल तोडून आणून दुकान उघडले अन हार करत बसले)
(मनातल्या मनात विचार करत) कशी आली वेळ, फुल वावरातून तोडून आणावं लागून राहिले, जेवढा पाहिजे माल तेवढा भेटणं , पण गिर्हाइकी पाहिजे!! कमीत कमी आजच्या जेवायची सोय एवढी कमाई झाली तरी झालं .... (एवढ्यात गिर्हाईक आले ) (न जाणो कुठून एवढे जमले गिर्हाईक कि सोसिअल डिस्टन्सची तर पार वाट लावली, हे पाहून पोलीस वॉल तिथं येतो) पोलिसवाला : कायले उघडलं बे दुकान ? एवढ्या वेळा सांगून बी नाही समजत का तुमाले ..
रामू :. समजते हो बाप्पा ... काऊन नाही समजत!! पण काय करू पैसे संपले होते माये मनून उघडलं दुकान साहेब ... तुम्ही माराल जास्तीत जास्त मनल ... तसही भुके पायी मरत आहो... मार खाऊन अजून लवकर मरावं मनल..... आता भीती नाही राहिली तुमची भुके पुढं साहेब ...
पोलिसवाला: भीती आमची (गालात हसून कुसितपणे ) , आमची भीती नका वाटू द्या, corona ले त भ्या .... corona ले ...... तुमि तुमची तबियत त कराल खराब पण दुसऱ्याची पण कराल ... अन त्याचा त हिशोबच नाही ..... उपासमारीन त फक्त तुमीच मराल पण अश्यान लय मरतील हो (रागानं ओरडून ) दुकानदार ... चला करा बंद आता ... नाही त करतो अंदर ...... मग हाणू सोटे ..... करा पहिले ते बंद... काऊन घरी कोणी नाही का ?
रामू : . आहे ना साहेब माय आहे फक्त ... घरी खा ची सोय नव्हती मनून बायको केव्हाचीच सोडून गेली माहेरी .... लेकरं बाळ पण घेऊन गेली ....(हळूच मनात बोलत) बर झालं घेऊन गेली ते .... नाही त इथं काय सोय लागली असती ....
पोलिसवाला: हो समजू शकतो मी, हे घे ठेव १०० रुपये .. याच्या पेक्षा जास्त ऐपत नाही मायी ... पण हा घे नंबर (mobile नॉम्बर देतो).... ते लोक जेवण वाटते रोज ... सांग तैले तुझा प्रॉब्लेम आणून देतील जेवण रोज.... जर नसणं सोय त ...
रामू :. नाही साहेब पैसे नको मले .... थोडी फार झाली कमाई मायी आज !! तेवढ्यात भागवतो ..नाहीच झालं त.. करतो फोन संस्थेले .. मनजे खाची त सोय होईन ... साहेब धन्यवाद ...
पोलिसवाला : हां ठीक आहे पण, तू आता दुकान उघडू नको नाही तर पहा पुढच्या खेपेला अंदर टाकीन ....
रामू : (घरी जाताना एकट्यातच विचार करत) पोलिसवाल्यानं बोलता बोलता एक गोष्टत बरोबर बोलली... उपाशी आपण एकटे मरू पण बाहेर निघालो त माहित नाही किती जनाले घेऊन मरू ...... मनून घरातच राहू बाप्पा .. होईन थोडा त्रास पण करू सहन ... काय सांगावं corona नंतर लोक रोज देवाच्या पूजेले फुल विकत घेऊन वाहतील.. कोणाच्या झाडाचे तोडून नाही .... (स्वगत हसत)
2 notes
·
View notes
Text
0 notes
Text
#highestrankingamerican#japannancypelosi#nancypelosichina#nancypelositaiwanvisit#taiwanpresident#taiwanvisit#thebiographypen#TsaiIngwen
0 notes
Text
0 notes
Text
#SaturdayMotivation
Sant Rampal Ji Maharaj is the Bakhabar
मुसलमान नहीं समझे ज्ञान क़ुरआन
● गुरुदेव रामपाल दास जी से निवेदन है कि जब हम मुसलमान धर्म के प्रचारकों- मौलानाओं से ज्ञान चर्चा करते हैं तो वे जो प्रश्न करते हैं, उनका हम ठीक से जवाब नहीं दे पाते कृपया आप हमें निर्देश करें कि हम उनके प्रश्नों का क्या जवाब दें? प्रश्न इस प्रकार है।
प्रश्न: यदि बाखबर हजरत मुहम्मद (सल्ल.) नहीं है तो संत रामपाल जी महाराज जो कि एक गैर-मुस्लिम (दूसरे धर्म से सम्बंधित शख्स) है, किस प्रकार बाखबर साबित होते हैं? और हजरत मुहम्मद सल्ल, क्या थे और क्यों इस जहान आए? कृपया करके स्पष्ट कीजिए।
● रामपाल दास:- आप उनके प्रश्नों का इस का इस प्रकार उत्तर दे
उत्तर:- जब आप जी को सृष्टि (कायनात) की रचना की सम्पूर्ण जानकारी होगी, तब इस प्रश्न का उत्तर समझ आएगा। अपने द्वारा पैदा की गई कायनात ( सृष्टि ) की यथार्थ जानकारी सृष्टि का सजनकर्ता ही बता सकता है। (पढ़े सृष्टि रचना इसी पुस्तक के पष्ठ 263 पर।) हजरत मुहम्मद नबी जी को तो अल्लाह (प्रभु के दर्शन नहीं हुए। पर्दे के पीछे से वार्ता हुई। तीन साधना करने को कहा (रोजा (व्रत), नमाज तथा के अजान (मंग) देना)। यह आदेश पूरे मुसलमान ��माज को बताया गया जिसका पालन मुसलमान कर रहे है। एक बात विशेष विचारणीय है कि जिन नेक आत्माओं को अल्लाह ताला यानि कादर अल्लाह (सतपुरूष) प्रत्यक्ष मिला है, उनको अपने साथ ऊपर अपने निवास स्थान (सतलोक जिसे गीता अध्याय श्लोक 62 में शाश्वत् स्थान यानि अमर लोक कहा है, उस) में लेकर गया। अपना सिंहासन (तस्त) अपने अमरलोक जिसे सत्यलोक भी कहा जाता है, में दिखाया। (श्री नानक जी ने इसी को सचखंड कहा है।) उस सुख सागर की सर्व खाद्य सामग्री दिखाई। बताया कि तुम सब जीव काल ज्योति निरंजन के इक्कीस ब्रह्मांडो में रह रहे हो, यहाँ से गए हो। तुमने गलती की थी कि तुम सब जीव (नीचे के लोकों वाले) मेरे को सुख-सुविधा छोड़कर ज्योति निरंजन काल को अल्लाह ताला के समान पूजने लगे यानि उसे चाहने लगे। जिस कारण से मैंने (अल्लाह कबीर यानि सतपुरुष ने) तुम सबको तथा ज्योति निरंजन काल को अपने सतलोक से निकाल दिया। ज्योति निरंजन यानि काल ने तप करके इक्कीस ब्रह्मण्ड पाए।
Musalman Nahi Samjhe Gyan Quran
Get free Book. SEND US YOUR NAME & ADDRESS +91 7496801825
1 note
·
View note
Text
#सुगमदर्शन (जनकप्रदेश के दो किनारे "पूर्णिया- पश्चिम चंपारण" से जनता आक्रोशित हो उठे हैं , उनका मंग है कि हमें आधुनिक "पुष्पक विमान" मुहैया कराई जाए ! हस्तिनापुर (दिल्ली) के धृतराष्ट्र (मोदी जी) यदि समय रहते उनके मांग को मान नहीं लेते हैं तो यह उनकी सबसे बड़ी नाकामी होगी ) हमारे #जनकप्रदेश के जनता के भावनाओं को समझे सरकार ,,, यदि सरकार इनके भावना का सम्मान नहीं करेंगे तो खुद भूगतान करेंगे कारण जब जब जो जो ठान लिया हमारे जनक प्रदेश के जनता ने तब तब सरकारों को घुटनों के बल लिटाया है ,,,, जनक प्रदेश के दो अंतिम किनारे से मांग है , जबकि महाराज धृतराष्ट्र सिर्फ अपने गृह प्रदेश के अपने सगे-संबंधियों जैसे दुर्योधनो (अडानी अंबानी पटेल) के सुखों के चिंता में सुखे जा रहे हैं उन्होंने गुस्ताखी यहां तक "जनकप्रदेश की राजकुमारी" जानकी जन्मभूमि तीर्थ स्थल सीतामढ़ी का भी कर रहे हैं जहां अबतक पुष्पक विमान नहीं उपलब्ध कराया गया 🧐🧐🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
#सुगमदर्शन (जनकप्रदेश के दो किनारे “पूर्णिया- पश्चिम चंपारण” से जनता आक्रोशित हो उठे हैं , उनका मंग है कि हमें आधुनिक “पुष्पक विमान” मुहैया कराई जाए ! हस्तिनापुर (दिल्ली) के धृतराष्ट्र (मोदी जी) यदि समय रहते उनके मांग को मान नहीं लेते हैं तो यह उनकी सबसे बड़ी नाकामी होगी ) हमारे #जनकप्रदेश के जनता के भावनाओं को समझे सरकार ,,, यदि सरकार इनके भावना का सम्मान नहीं करेंगे तो खुद भूगतान करेंगे कारण जब जब जो जो ठान लिया हमारे जनक प्रदेश के जनता ने तब तब सरकारों को घुटनों के बल लिटाया है ,,,, जनक प्रदेश के दो अंतिम किनारे से मांग है , जबकि महाराज धृतराष्ट्र सिर्फ अपने गृह प्रदेश के अपने सगे-संबंधियों जैसे दुर्योधनो (अडानी अंबानी पटेल) के सुखों के चिंता में सुखे जा रहे हैं उन्होंने गुस्ताखी यहां तक “जनकप्रदेश की राजकुमारी” जानकी जन्मभूमि तीर्थ स्थल सीतामढ़ी का भी कर रहे हैं जहां अबतक पुष्पक विमान नहीं उपलब्ध कराया गया 🧐🧐🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
View On WordPress
0 notes