#sanglifloods
Explore tagged Tumblr posts
Video
tumblr
After looking at the constant reducing water levels in the Panchganga River, PWD Minister Chandrakant Dada Patil assured the citizens that the flood situations are now under control and the lifestyle of the people in the affected areas will be back to normal as soon as possible.
1 note
·
View note
Photo
सांगली व कोल्हापूर पूरग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना आर्थिक व सामाजिक दृष्टया पुन्हा स्वबळावर उभे राहता यावे, यासाठी राज्य तथा परराज्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. अफार्म व सदस्य संस्था, सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थांनीही पुढाकार घेतला असून, अनेक गावांत जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. यासह पूरग्रस्तांशी चर्चा केली जात असून, शाश्वत उत्पन्नासाठी विविध प्रकारे सहकार्याकरिता या संस्था प्रयत्न करणार आहेत. अकिवाट येथील ��ूरग्रस्तांना मदत वाटपावेळी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी भेट दिली असता, अफार्म व सदस्य संस्था कुठलाही गाजावाजा न करता पूरग्रस्तांना तत्परतेने मदत करीत आहेत. हे एक जनसेवेचे आदर्श उदाहरण असून, अफार्म व सदस्य संस्था तसेच सगरोळीच्या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. #NGO #Help #Kolhapurfloods #sanglifloods #AFARM #Floods#Maharashtrafloods #महापूर #महाराष्ट्रा Sunil Deshmukh Vasant Rawangaonkar Gangadhar Kangulwar Sambhaji Gaikwad Dhananjay Vakil Aloorkar Girish Madhav Tate Santosh Kotnod Nagesh Pawar Lalu Kangulwar
0 notes
Photo
Sanskriti Samvardhan Mandal #News published in Daily Sakaal #News #Paper #NGO #Help#Kolhapurfloods #sanglifloods #AFARM #Floods#Maharashtrafloods #महापूर
0 notes