#arjuni-morgaon news
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 1 year ago
Text
कोतवाल पदाच्या १३ जागांसाठी ३६२ अर्ज दाखल, चार जागांसाठी एकही अर्ज नाही
0 notes
rebel-bulletin · 1 year ago
Text
गाव तेथे ग्रंथालय : केशोरी पोलीस ठाण्याने सुरु केला नाविण्यपूर्ण उपक्रम
0 notes
rebel-bulletin · 1 year ago
Text
अतिदुर्गम नक्षलग्रस्त तिरखुरी गावात केशोरी पोलीस स्टेशनने स्थापन केला महिला बचत गट
0 notes
rebel-bulletin · 1 year ago
Text
अर्जुनीत व्याख्यानासाठी अलोट गर्दी | जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते : विश्वास नागरे पाटील
0 notes
rebel-bulletin · 1 year ago
Text
लक्ष्मी धान गिरणीवर राष्ट्रवादीचा कब्जा, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
भाजपाने अल्पसंख्याक उमेदवारांवर कधीच अन्याय केला नाही : विजय कापगते
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात भाजपाने अल्पसंख्याक उमेदवारांवर कधीच अन्याय केला नाही. त्यामुळे भाजपाचे कृऊबा समितीचे सभापती पदाचे पराभूत उमेदवार काशीमजमा कुरेशी यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतीक्रीया निराधार व पक्षाची प्रतीमा मलिन करण्या��े षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया अर्जुनी मोर. तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांनी दिली आहे. अर्जुनी मोर. कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती, उपसभापती पदाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
दिव्यांगांनाही सन्मान देण्याचे काम मोदी सरकारचे : खा.सुनिल मेंढे
अर्जुनी मोरगाव येथे १९२  लाभार्थ्यांना साहित्य वाटप अर्जुनी मोरगाव : अपंगांना सन्मानाने वागणूक मिळावी म्हणून त्यांना दिव्यांग संबोधण्यात यावे, इतक्या छोट्याशा पण तेवढ्याच सकारात्मक विचारातून दिव्यांग कल्याणासाठी झटणारे केंद्र सरकार आज दिव्यांगांचा आधार बनले आहे. दिव्यांगांना सहाय्यक ठरणा-या साहित्य वाटपाची योजना दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभी करणारी असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय, ‘त्या’ झारीतील शुक्राचार्याची करामत...
सभापतीपदी राष्ट्रवादीचे यशवंत परशुरामकर तर उपसभापतीपदी काॅग्रेसचे अनिल दहीवले सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावची सभापती, उपसभापती पदाची निवडणूक 23 मे रोजी संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने गुलाल उधळत दहा मते घेवून सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत परशुरामकर तर नऊ मते घेवून उपसभापतीपदी काॅग्रेसचे अनिल दहीवले विजयी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
लक्ष्मी भात गिरणीची निवडणूक 20 मे रोजी; महाविकास आघाडी व भाजपमध्ये काट्याची टक्कर
सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात सध्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचा माहोल आहे. नुकत्याच खरेदी विक्री समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. खरेदी विक्री समिती अविरोध तर बाजार समितीमध्ये भाजपा व महाविकास आघाडी 9 – 9 जागा घेऊन बरोबरीत आहेत. आता सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दि लक्ष्मी सहकारी भात गिरणीची निवडणूक 20 मे रोजी होणार असून 13…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राष्ट्रसंताच्या राष्ट्रनिर्मितीचे कार्य सुसंस्कार शिबिरातून घडविणार : गणेश बोदडे
बोरी येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन अर्जुनी मोरगाव : आजच्या संगणकीय युगात नीतीमूल्यांचा ऱ्हास होत असून नीट हाताळता न येणाऱ्या मुलांच्या हातात मोबाईल दिसते. आज सर्वत्र वातावरणाच्या प्रदू��णासोबत सुसंस्काराची वाणवा दिसते. नव्याने पुन्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रसंताच्या राष्ट्र निर्मितीचे कार्य सुसंस्कार शिबिरातून करणार असल्याचे प्रतिपादन गणेश बोदडे गुरुजी यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
संस्कारच मानवाला प्रगती करण्याचा मार्ग दाखवितो; केशोरी-कनेरी येथील बालसंस्कार शिबिराची सांगता
अर्जुनी मोर. : राष्ट्रीय प्रचार समिती दास टेकडी गुरुकुंज मोझरी द्वारा आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण निमित्त आणि सत्कारमूर्ती आदरणीय वेरुळकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पूर्ती निमित्त नवोदय हायस्कूल  केशोरी येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिर 1 मे ते 10 मे 2023 पर्यंत सुरू घेण्यात आला होता. समारोपिये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक …
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप
स्थगनादेश मिळू नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार, अतिक्रम आणि निकृष्ट बांधकामांविरुद्ध रोष अर्जुनी-मोरगाव : मुख्याधिकाऱयांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. या विरोधात नगरसेवकांनी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. बांधकाम सभापती व नगरसेवकांवर ही वेळ यावी याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
अखेर घरकुल घोटाळा आला उघडकीस
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायत येथील प्रकार पत्रपरिषदेत खुलासा : चौकशीत अनेक प्रताप चव्हाट्यावर.. अर्जुनी-मोरगाव : प्रधानमंत्री आवास योजनेतून स्थानिक नगर पंचायत क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या घरकुलमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. चौकशी अहवाल येताच यात लिप्त असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. बांधकामाचे अनेक नवनवीन किस्से चव्हाट्यावर आले आहेत. काही जागरूक नगरसेवकांनी पत्रपरिषदेत चौकशी अहवालाचे वाचन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
कापड दुकानाला आग, लाखोंचे नुकसान..
मोठा अनर्थ टळला अर्जुनी मोरगाव : शहरातील आनंद वस्त्रालय या प्रतिष्ठानाला 7 मे रोजी दुपारी तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. चार मजली या वास्तूला लागलेल्या आगीमुळे लाखावर नुकसान झाले, मात्र मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार, शहराच्या मुख्य रस्त्यावरील आनंद वस्त्रालय या दुकानला अचानक आग लागल्याची घटना घडली. या मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला आग लागल्याचे लक्षात आले. त्याने आरडाओरडा क��ली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
‘ताला ठोको’ : प्रभाग सहामधील अतिक्रमण हटविण्यात नगरपंचायत प्रशासनाची कुचराई
अर्जुनी-मोरगाव नगरपंचायत : बांधकाम सभापतीचा ‘ताला ठोको’ आंदोलनाचा इशारा अर्जुनी-मोरगाव : वारंवार पत्रव्यवहार करुन तथा प्रत्यक्ष भेटून सुध्दा नगरपंचायत मुख्याधिकारी व नगरपंचायत प्रशासन प्रभाग क्रमांक सहामधील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच रेल्वे फाटक ते अर्बन बॅकपर्यंत तयार केलेला रस्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाचा असल्याने तो उखडलेला आहे. मात्र अजुनपर्यंत संबंधित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
वादळी पावसाचा कहर : दिडशेच्यावर विद्युत तारा व खांब तुटले, वाहतूक विस्कळीत, शेतीचे व घरांचे मोठे नुकसान
सुरेंद्रकुमार ठवरे/अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. 2 मे रोजी सांयकाळी सहा वाजेपासून मुसळधार वादळी पाऊस आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यात वादळी वारा व अतिवृष्टीमुळे दिडसेच्या वरून ठिकाणी विद्युत तारा पडल्या. काही ठिकाणी विद्युत खांब तुटले तर लहान मोठे शेकडो झाडे पडली. त्यामुळे नवेगावबांध, बोंडगावदेवीसह तालुक्यातील अनेक गावात वीज पुरवठा खंडीत झाला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes