#शस्त्राने
Explore tagged Tumblr posts
Text
मिरजेत तरुणाचा धारदार शस्त्राने खून
मिरजेत तरुणाचा धारदार शस्त्राने खून
मिरजेत तरुणाचा धारदार शस्त्राने खून शहरातील सांगलीकर मळा येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. ऋषिकेश जाधव (वय 25, रा. घोरपडे वाडा, कमानवेस, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नांवे आहे. अनैतिक संबंधातून सदरचा खून झाल्याचा संशय असून, खुन्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. मयत तरुणाच्या चेहऱ्यावर धारदार हत्यारांनी वार करुन चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली…
View On WordPress
0 notes
Text
Kondhwa : पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार
Kondhwa : पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार – MPC…
0 notes
Text
स्वराज्यधर्माच्या आड येणाऱ्या
यवन राक्षसाला बुद्धीच्या शस्त्राने
संपवून केलेल्या
#प्रजा अन #धर्म रक्षणाची
#शौर्यगाथा!!
#दहशतवाद_असाच_संपवावा_लागतो...
#जागतिक_दहशतवाद_विरोधी_दिन !!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#chatrapati #shivajimaharaj #maharaj #dahshadvadvirodhidin #Jagdamb
#afzalvadh #shivpratap #antiterroristday
0 notes
Text
21. कल्पकता नष्ट करता येत नाही
अंतरात्म्याला समजून घेण्याच्या प्रयत्नात दोन प्रकारच्या शहाण्या बुद्धिमंतांनी मानवजातीला मदत केली आहे. एक जण सकारात्मक पद्धतीने विचार करतो तर दुसरा नकारात्मक बाजूकडे लक्ष वेधतो आणि या दोघांचेही गंतव्यस्थान एकच असते. दोघांच्या प्रवासाच्या प्रारंभबिंदूमध्ये फरक आहे आणि आपल्या स्वभावानुसार मार्गाची निवड ठरते.
सकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, स्थिर आणि सर्वव्यापी आहे असे 'पूर्ण' म्हणून वर्णन करते, ज्यामध्ये काहीही जोडायचे नाही. ‘सर्जनशीलता’ हे याचं रूपक आहे.
नकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, अचल आणि सर्वव्यापी आहे असे वर्णन 'शून्य' असे करतात ज्यातून काहीही बाहेर काढून घेता येत नाही. ‘अवकाश’ हे याचं रूपक आहे.
दोन्ही बाबतीत, सर्जनशीलता आणि अवकाश हे निर्मिती/भौतिक प्रकटीकरण करू शकतात. आपण हे स्वत:हून समजून घेऊ शकतो की सर्जनशीलतेमुळे निर्मिती होते.
दुसरीकडे, विज्ञान या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की हे विश्व 'काहीच नाही' ने बनले आहे आणि हे विश्व अस्तित्वात आणण्याची क्षमता अवकाशात आहे. सर्वात लहान अणूपासून बलाढ्य विश्वापर्यंत, अवकाश सर्वव्यापी आहे.
नेहमी ज्या श्लोकाचा उल्लेख होतो (2.23), त्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो, आत्म्याला शस्त्राने विछिन्न करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही.
अवकाश किंवा सर्जनशीलतेला कुठल्या शस्त्राने नष्ट करणे शक्य आहे का? अर्थातच नाही. जास्तीत जास्त ते सर्जनशीलतेचे भौतिक रुप बदलू शकते. त्याचप्रमाणे, आगीमुळे सर्जनशीलता किंवा अवकाश नष्ट होऊ शकत नाही. तिची क्षमता/ताकद ही केवळ लाकडाला राखेत बदलणे इतकीच आहे आणि ही दोन्ही भौतिक रुपे आहेत. पाणीदेखील सर्जनशीलता किंवा अवकाश यांना विरघळून टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे, वार्यामध्येही या दोन्ही बाबींना वाळवून, कोमेजून टाकण्याची शक्ती किंवा कौशल्य नाही.
सर्जनशीलतेमुळे निर्मिती अस्तित्वात येते, मात्र निर्मितीमध्ये सर्जनशीलतेवर परिणाम करण्याची शक्ती नाही. दिशा ही महत्वाची बाब आहे. आकाशात ढग येतात आणि ��ातात, मात्र ते आकाशावर परिणाम करू शकत नाहीत.
0 notes
Text
जालना शहरातील शेर सवार नगर येथे दोन जणांवर 5 ते 6 अज्ञातांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने केला हल्ला...
दोन्ही जखमींवर शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरु… जालना शहरातील शेर सवार नगर येथे पाच ते सहा अज्ञातांनी दोन जणांवर धारदार शस्त्राने तसेच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना दिनांक 26 मंगळवार रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यामध्ये आवेस खान जावेद खान (वय 28 रा.हकीम मोहल्ला,जालना), आसेफ खान अब्बास खान (वय 23 रा. शेर सवार नगर,जालना) हे दोघे गंभीर जखमी झाले असून एकाच्या हातावर 22 टाके…
View On WordPress
0 notes
Text
भुसावळात पुन्हा मर्डर ; तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला !
भुसावळ येथील निखील राजपूत याच्या मर्डर नंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोवर भुसावळात पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे, शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोवर आज पुन्हा शहरात खून झाला आहे. शहरातील खडका रोड परिसरात पूर्व…
View On WordPress
0 notes
Text
कंपनी मॅनेजरचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू
नाशिक : मुंबई महामार्गावरील हॉटेल अंगण जवळ( दि 23) रात्री एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला (Assault) केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असता, त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचे त्यात निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) रोहिणी पावडर कोटिंग…
View On WordPress
0 notes
Text
' लिव्ह इन रिलेशनशिप ' सुरु असताना महिलेच्या स्कुटीला जीपीएस ट्रॅकर पण..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण नाशिक इथे समोर आलेले असून नाशिक रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने नेहरूनगर परिसरात प्रेयसी आणि तिच्या पहिल्या पतीच्या मुल���वर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या पोटावर देखील वार करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी ही घटना दोनच्या सुमारास घडलेली असून प्रेयसीची प्रकृती चिंताजनक आहे तर आरोपीच्या विरोधात…
View On WordPress
0 notes
Text
' लिव्ह इन रिलेशनशिप ' सुरु असताना महिलेच्या स्कुटीला जीपीएस ट्रॅकर पण..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण नाशिक इथे समोर आलेले असून नाशिक रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने नेहरूनगर परिसरात प्रेयसी आणि तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या पोटावर देखील वार करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी ही घटना दोनच्या सुमारास घडलेली असून प्रेयसीची प्रकृती चिंताजनक आहे तर आरोपीच्या विरोधात…
View On WordPress
0 notes
Text
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु मुंबई : माहिम परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. माहिम पोलिसांना 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला आहे हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही.…
View On WordPress
#आधारे#आरोपीचा#करून#गुन्हेगारी#तरुणाची#धारदार#माहिममध्ये#वार#शस्त्राने#शोध#सीसीटीव्हीच्या#सुरु#हत्या
0 notes
Text
Hinjawadi : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून
एमपीसी न्यूज – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा (Hinjewadi) धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण महतो (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी…
0 notes
Text
वाळूज कंपनीतील सुपरवायझरला मारहाण करून 18 हजार लुटले, दुचाकीही पेटवली
कामगारांना अॅडव्हान्स पगार केल्यानंतर उर्वरित रक्कम घेऊन घरी निघालेल्या सुपरवायझरला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाकडून 18 हजार जबरदस्तीने घेत त्याचा डोक्यात शस्त्राने वार करत, तसेच त्याची गाडी पेटवून दिल्याचा प्रकार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. परमेश्वर दगडू बाबा वानखेडे (वय 27 वर्ष रा. गट नंबर 6 श्रीराम नगर,…
View On WordPress
0 notes
Text
घरमालकावर विश्वास ठेवला अन भाडेकरूने प्राण गमावला
घरमालकावर विश्वास ठेवला अन भाडेकरूने प्राण गमावला
देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथे समोर आले असून एका घरमालकाने भाडेकरू असलेल्या व्यक्तीची हत्या करून त्याच्या शरीराचे धारदार शस्त्राने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले. उपलब्ध माहितीनुसार, अंकित खोकर असे मयत व्यक्तीचे नाव असून तो लखनऊ येथे पीएचडी करत होता. उमेश शर्मा यांच्या घरात तो भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने नुकतीच आपली जमीन एक कोटी रुपयांना विकली…
View On WordPress
0 notes
Text
घरमालकावर विश्वास ठेवला अन भाडेकरूने प्राण गमावला
घरमालकावर विश्वास ठेवला अन भाडेकरूने प्राण गमावला
देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथे समोर आले असून एका घरमालकाने भाडेकरू असलेल्या व्यक्तीची हत्या करून त्याच्या शरीराचे धारदार शस्त्राने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले. उपलब्ध माहितीनुसार, अंकित खोकर असे मयत व्यक्तीचे नाव असून तो लखनऊ येथे पीएचडी करत होता. उमेश शर्मा यांच्या घरात तो भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने नुकतीच आपली जमीन एक कोटी रुपयांना विकली…
View On WordPress
0 notes
Text
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने उचलले निर्घृण पाऊल
0 notes