#राधानगरी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार ��िवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आल���. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
कोल्हापूर : राधानगरी पं.स.च्या माजी सभापतींच्या मुलाचा अपघातात मृत्यू
https://bharatlive.news/?p=173060 कोल्हापूर : राधानगरी पं.स.च्या माजी सभापतींच्या मुलाचा अपघातात ...
0 notes
sabkuchgyan · 3 years ago
Text
राधानगरी : कोल्हापुर वासियों पर लटकी महापुरा की तलवार
राधानगरी : कोल्हापुर वासियों पर लटकी महापुरा की तलवार #Kolhapur #RadhaNagari
राधानगरी बांध के स्वचालित फाटक, जो शाम तक 96 प्रतिशत भर जाते हैं, के किसी भी समय खुलने की संभावना है, हालांकि शनिवार को दिन भर में हुई बारिश में मामूली गिरावट आई है। चूंकि सभी नदियां अभी भी खतरनाक स्तर पर बह रही हैं, बाढ़ की तलवार अभी भी कोल्हापुर के ऊपर लटकी हुई है। पंचगंगा तड़के 3 बजे 56.3 इंच के रिकॉर्ड स्तर तक गिर गया था और रात 8 बजे 54 फीट तक पहुंच गया था। इस बीच, जिले में भूस्खलन से भारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात स्फोट राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीजनिर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट होऊन वीज निर्मिती ठप्प झाली आहे.
0 notes
jaksnews · 4 years ago
Text
महाराष्ट्र: पर्यावरण मंत्रालय ने राधानगरी वन्यजीव अभयारण्य के आसपास के 250 वर्ग किलोमीटर क्षेत्र को पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र घोषित किया है
महाराष्ट्र: पर्यावरण मंत्रालय ने राधानगरी वन्यजीव अभयारण्य के आसपास के 250 वर्ग किलोमीटर क्षेत्र को पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र घोषित किया है
[ad_1]
द्वारा: एक्सप्रेस समाचार सेवा | मुंबई | 22 अक्टूबर, 2020 11:09:02 अपराह्न
Tumblr media Tumblr media
अभयारण्य 351.16 वर्ग किमी में फैला है, जिसे तीन राज्यों – गोवा, कर्नाटक और महाराष्ट्र के बीच घूम रहे बाघों और हाथियों के लिए एक गलियारे के रूप में जाना जाता है। (Radhanagariwildlife.com)
पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय (एमओईएफसीसी) ने महाराष्ट्र के…
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years ago
Text
कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
कोयना धरणामधून 35 हजार 643 क्युसेक ��ाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता दिली.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 46 फूट 4 इंच असून, एकूण 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आजअखेर 8.24 टीएमसी…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
कुडाळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची निवडणूक येत्या १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. यासाठी चंदगड, राधानगरी आणि कागल या विधानसभा कार्यक्षेत्रासाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यात मुसळधार
Tumblr media
मुंबई : राज्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, औरंगाबाद, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एका वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलिस आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण १४ वर्षीय मुलगी सापडली नाही. औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यात महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, १४ वर्षांची मुलगी सापडली नाही. तिचा शोध सुरू आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून, औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिस-यांदा पाण्याखाली गेला आहे, तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथ�� पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यालाच नदीचे स्वरूप आले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भात वादळी वा-यासह दणका बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा तडाखा बसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यासोबतच जळगाव जिल्ह्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वा-यासह विजेच्या कडकडाटात जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. औरंगाबादेत दोघांना वाचविले औरंगाबादेतही ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. यातील वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. Read the full article
0 notes
iyemarathichiyenagari · 2 years ago
Link
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
पोलीस असल्याचे भासवून दुसरे लग्न पहिलीने तक्रार करताच गायब
पोलीस असल्याचे भासवून दुसरे लग्न पहिलीने तक्रार करताच गायब
सांगली: मारुती श्रीकांत माने,वय 37 राहणार, मुळ शिंदेवाडी,सद्या महादेव कॉलनी मालगाव रोड, मिरज हा ट्रक चालक आहे. त्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.तीन महिन्यांपूर्वी त्याने पहिल्या पत्नीला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे काम असल्याचे सांगून निघून गेला. दरम्यान तो शहरातील महादेव कॉलनी येथे रोज फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले, याची माहिती मारुतीच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात राज्यांना उपप्रवर्ग पाडता येणार-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान-डॉ. नीलम गोऱ्हे यांचं प्रतिपादन
आणि
लोकमान्य टिळक तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्नीलने ४५१ पूर्णांक ४ दशांश गुण घेऊन तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातला रहिवासी असलेला स्वप्नील, सध्या रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो, नेमबाजी स्पर्धेसाठी त्याने प्रथम पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात आणि ऑलिम्पिक पात्रता गाठल्यानंतर दिल्ली इथं सराव केला.
स्वप्नीलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला आहे. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने ही कामगिरी केली, असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांनी केला. त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्निलचं अभिनंदन करतांना कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवत, क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, नवीन ऊर्जा दिली, अशी भावना व्यक्त केली, तर स्वप्नीलच्या अभेद्य यशाला सलाम, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सामाजिक संपर्क माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही स्वप्निल कुसाळेचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमधेही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमधे प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागास वर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या निकालात म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्यसरकारांना देता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 
****
देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजार कोटींपर्यंत गेला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. 
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात विनाखर्च उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ही योजना सध्या चंदीगड आणि आसाम मधे प्रायोगिक तत्वावर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव बँकेतील खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची दिल्लीत भेट घेतली. या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते, यामुळे या बँकेतील खातेदार, सहकारी पतसंस्था आणि सोसायट्या, नागरी सहकारी बँका यांना स्वतःचाच पैसा बँकेतून काढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडे वायकर यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे उद्भवत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास संबंधितांच्या निलंबनाच्या कारवाईचा इशाराही पवार यांनी दिला आहे.
****
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेत त्या आज बोलत होत्या. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापर्यंत पात्र लाभार्थी लाडक्या बहिण��ंच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं. पैठण तालुक्यात महिला अस्मिता भवन उभारण्याचं नियोजन करावं, या भवनात महिलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय आणि बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण करण्याचा मानस गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात आहेत. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार असल्याचं कायंदे यांनी सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करणार, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. आज पुणे इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज समन्वय समितीतर्फे घेतलेल्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आठवले यांच्या हस्ते पहिला ‘स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळपासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शहरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यां��ा भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांच्या अनुयायांनी केली. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
****
पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासावर निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या आंतरभारती वतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार २०२४ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना दिला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. परंपरेनुसार गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त नरपती कुंजेडा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब आणि आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अन्य राज्यातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
****
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जगातील पातळीवरील इन्व्ह्यारोकेअर ग्रीन अवार्ड २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
कोल्हापूर : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले
https://bharatlive.news/?p=113856 कोल्हापूर : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे ...
1 note · View note
rahulmarathiblog · 3 years ago
Text
महाराष्ट्र हादरला..अखेर ' त्या ' व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर येथे उघडकीला आलेले असून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले टिंबर व्यवसायिक दिपक हिरालाल पटेल ( वय 34 ) यांचा राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे खून करून त्यावर भलेमोठे दगड ठेवल्याचे प्रकरण अखेर उघडकीला आले आहे. काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाले होते त्यानंतर पोलीस सदर प्रकरणाचा तपास घेत होते मात्र काहीच माहिती हाती आली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years ago
Text
अलमट्टीतून ५ लाख ४० हजार, कोयनेतून ४८ हजार ८९३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
अलमट्टीतून ५ लाख ४० हजार, कोयनेतून ४८ हजार ८९३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून,सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून48 हजार 893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी दिली.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
राधानगरीत जुगाराच्या छाप्यात सिंधुदुर्गातील "यांचा" समावेश
राधानगरीत जुगाराच्या छाप्यात सिंधुदुर्गातील “यांचा” समावेश
१६ जणांवर गुन्हा दाखल करून जमिनीवर मुक्तता कणकवली : राधानगरी तालुक्यातील ओलवण या गावात जुगारावर टाकलेल्या छाप्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ जणांवर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अनेक जणांचा समावेश आहे. ओलवण या गावामधील ऋषिकेश होम स्टे मध्ये हा जुगार सुरू होता. शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाजीपूर येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
कोल्हापूरला पुराचा धोका
Tumblr media
राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाची संत��धार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. स��ाळी ८ वाजता पंचगंगा पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली, तर जिल्ह्यात एकूण ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनही अलर्ट झाली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० टक्के भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली. पितापूर गावाजवळून जाणा-या हरणा नदीला पूर आला. स्मशानभूमी नदीपलीकडे असल्याने गळ््यापर्यंत आलेल्या पाण्यातून अंत्ययात्रा काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. Read the full article
0 notes