#मोफत आरोग्य शिबीर
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
संयुक्त राष्ट्र संघासह बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या पुनर्रचनेची आवश्यकता भारतानं व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं जी-20 शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ही भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच रममाण असून, संघटनेनं जगासोबत विकसित होण्याची गरज असल्याचं, जयशंकर यांनी नमूद केलं. जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भेदभावरहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्��्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल सर्वाधिक ७१ मिलिमीटर पाऊस खेडमध्ये पडला. हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातीची भातपिकं तयार झाली असून, त्यासाठी असा मोठा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याचं आमच्या वार्तहारानं कळवलं आहे.
****
पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पोषण भी, पढाई भी' या राज्यस्तरीत परिसंवादात त्या बोलत होत्या. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण, आहार आणि शिक्षण देणं हा 'पोषण भी, पढाई भी' या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती तटकरे यांनी, केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे केली.
****
'स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यात सफाईमित्र सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. यामध्ये साडे तीन हजाराहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचंही आयोजन करण्यात आलं होतं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं आज नागपुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते यकृताच्या आजारावर उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेत होते. केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. विद्यार्��ी हिताला प्राधान्य देणारे मृदुभाषी कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी २८ सप्टेंबरला निघणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात सर्व धर्मियांच्या ६० वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
A Free Health Awareness and Checkup drive at Samarthanagar, Kharadi, Pune Healing Hands Foundation reached 52 needy patients and helped them with free diagnosis, herbal medicines and counseling.
Thanks to Astitva Social Foundation-One Vision,Pune and Don Bosco for their support.
समर्थनगर, खराडी, पुणे येथे हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन-पुणे,अस्तित्व सोशल फॉउंडेशन वन व्हीजन-पुणे, व डॉन बोस्को संस्था-पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबिरास ,हीलिंग हॅन्डस फाउंडेशन तर्फे डॉ. अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसाळ यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
अस्तित्व सोशल फॉउंडेशन वन व्हीजन व डॉन बो���्को संस्थे तर्फे मोना मोरे, सागर निकाळजे, उदय कर्णे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात 52 रुग्णांनी मोफत तपासणी व औषधांचा चा लाभ घेतला.
हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन चे अध्यक्ष-डॉ. अश्विन पोरवाल, सचिव-डॉ.स्नेहल पोरवाल व संस्था समन्व्यक- मधुरा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले व शिबीर यशस्वी झाले.
bawasseer #colon #ibs #constipation #bhfyp #pregnancy #fistula #vaginalfistula #internalpiles #pilonidalsinus #nonprofit #ambulance #healing #hands #foundation #externalpiles #analpain #straining #haemorrohoid #digestion #guthealth #health #awareness #noblework #onecurestheothercares #hernia #varicoseveins #hygiene #freecamps
0 notes
Video
youtube
शिवसेना स्थापना दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व प्रशिक्षण शिबीर संपन्न..
0 notes
Text
शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी
शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी
गरजू रुग्णांनी मोफत तपासणी करत मोफत औषधांचा ही घेतला लाभ तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांचे आयोजन दिगंबर वालावलकर । कणकवली : शिवसेना विभाग हरकुळच्या वतीने मोफत आरोग्य शिबीरात 185 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अरविंद सावंत, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते सतिश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिबीराचे…
View On WordPress
0 notes
Text
नाशिक तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर
नाशिक तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर
नाशिक ( प्रतिनिधी ) 🔶धान्य स्वस्त आहे पण जीवन अनमोल आहे 🔶नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यलय अंतर्गत नाशिक तहसील कार्यालय ( पुरवठा शाखा ) यांच्या मार्फत . पुरवठा कार्यलय कर्मचारी . रेशन दुकानदार व हमाल . यांची मोफत अरोग्य तपासनी शिबीर आयोजीत करण्यात आले होते . शिबीराचे उदघाटन जिल्हा पुरवठा अधिकारी मा .डॉ . अरविंद नरसीकर साहेब. तहसिलदार . मा, .अनिल दौंडे साहेब नाशिक . नायब तहसिलदार . मा . मोनाली…
View On WordPress
0 notes
Text
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद��र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली असून इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात ११ जून रोजी दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून ताज्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशात २०१ जागांचे कल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षानं ११६ जागी तर काँग्रेस पक्षानं ८३ जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये एकुण १७४ जागांपैकी भाजप ९० तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये ९० पैकी भाजप ३३ तर काँग्रेस ५७ जागांवर पुढं आहे. तेलंगणामध्ये ११८ जागांपैकी भारत राष्ट्र समिती ३७, काँग्रेस ६८ तर भाजपनं आठ जागांवर आघाडी घेतली आहे.
****
राज्यातील काही भागात दुष्काळ, पाणी टंचाई आहे. तर काही भागात अतिवृष्टीनं पिकाचं, फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात केली. राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या बुद्धिमत्ता आणि कुशल नेतृत्वानं देशाचा गौरव केला, लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मतेचे खंबीर समर्थक म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात क��ंब तालुका कृषी अधिकारी संतोष हुरगट याला वीस हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल सापळा रचून पकडलं. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामूहिक शेततळ्याचं अंदाजपत्रक आणि अनुदान, मंजुरीला पाठवण्यासाठी हुरगट यानं ही लाच मागितली होती.
****
हिंगोली इथं काल गर्भवती महिला आहार विषयक शिबीर घेण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि गायत्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गर्भवतींची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
****
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असली तरी राज्यातील सर्वात कमी तापमान काल महाबळेश्वरमध्ये नोंदवलं गेलं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
AND HERE WE ARE AGAIN WITH ANOTHER IMPACTFUL HEALTH AWARENESS DRIVE!
Most of the population experience several health-related issues, including constipation (not passing stool), fissures, hemorrhoids, fistula, acidity, etc.
With the assistance of the Kushagra Kadam Youth Foundation, Shrimant Jagatguru Sai Pratishtan, Healing Hands Foundation reached Sai-Udyan, Sambhajinagar, Chinchwad, Pune for these companions and served 63 of them with free diagnosis and herbal medicines.
During the camp, qualified medical personnel provided free diagnosis and advice for hemorrhoids, fissures, fistulas, constipation, hernia, varicose veins and other problems.
साई-उद्यान, संभाजीनगर,चिंचवड,पुणे येथे हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन-पुणे व कुशाग्र कदम युथ फॉउंडेशन, साई-उद्यान संभाजीनगर, चिंचवड,पुणे,यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
अनेकांना बद्धकोष्टता (शौशास साफ न होणे), पित्तविकार, मूळव्याध अश्या त्रासाला सामोरे जावे लागते. अश्याच नागरिकांसाठी आपली हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन,कुशाग्र कदम युथ फॉउंडेशन, श्रीमंत जागतगुरू साई प्रतिष्टान सोबत,संभाजीनगर-साई उद्यान येथे पोहोचली.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
मंगलाता�� कदम ह्यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरास ,हीलिंग हॅन्डस फाउंडेशन तर्फे डॉ. अश्विनी परगेवार व प्रणिता झाडे यांनी सर्वांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसाळ व आदित्य सैद यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरात 63 नागरिकांनी , मोफत तपासणी व औषधांचा चा लाभ घेतला.
हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन चे अध्यक्ष-डॉ. अश्विन पोरवाल, सचिव-डॉ.स्नेहल पोरवाल व संस्था समन्व्यक- मधुरा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले व शिबीर यशस्वी झाले.
bawasseer #colon #ibs #constipation #bhfyp #pregnancy #fistula #vaginalfistula #internalpiles #pilonidalsinus #nonprofit #ambulance #healing #ElderFriendly #foundation #externalpiles #analpain #straining #haemorrohoid #digestion #guthealthforlife #healthcare #awareness #elderly #onecurestheothercare #hernia #Varicoseveins #hygiene #freecamp
0 notes
Text
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
अमृता फडणवीस यांचे बुधवार पेठेत खळबळजनक विधान , म्हणाल्या की ?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली असून इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात ११ जून रोजी दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप…
View On WordPress
0 notes
Text
तिथवली येथे मोफत आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद; वैश्य सभा, मुंबई यांचे आयोजन
खारेपाटण : मुंबईच्या वैश्य सभा संस्थेच्या विद्यमाने कणकवली तालुक्यात तिथवली इथं शनिवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. सदर शिबिरामध्ये डेरवण येथील बी.के .एल वालावलकर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून कॅन्सर तपासणी, हृदय तपासणी, स्त्रियांचे आजार, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा तसेच इतर शारीरिक आजाराची तपासणी करण्यात आली. या शिबिराला तीथवली आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद…
View On WordPress
0 notes
Text
Art of Living प.पू.श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त 13 मे रोजी मोफत आरोग्य शिबीर
#Art_of_Living प.पू.श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त 13 मे रोजी मोफत आरोग्य शिबीर #SriSri #Yoga #Ahmednagar
Art of Living प.पू.श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त 13 मे रोजी मोफत आरोग्य शिबीर Art of Living अहमदनगर (दि १२ मे २०२२) प्रतिनिधी – आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते प.पू.गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शाखेच्यावतीने दि.13 मे 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हींग ज्ञान क्षेत्र, गावडे मळा, सावेडी, नगर येथे दि.13 रोजी मोफत आरोग्य…
View On WordPress
0 notes
Text
'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात दिनांक 20 एप्रिलला भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
0 notes
Text
महिला दिनानिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आयोजित सन्मान सोहोळा व आरोग्य तपासणी शिबीर
0 notes
Text
11 ते 17 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह
11 ते 17 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह
गोंदिया, दि.10 : जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर पर्यंत सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर सप्ताहात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच गावपातळीवर मोफत सिकलसेल तपासणीची शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी दिली आहे. 1 ते 30 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची मोफत सिकलसेल तपासणी करुन त्यांना…
View On WordPress
0 notes
Photo
"आरोग्य हीच खरी संपत्ती आहे" असे म्हटले जाते. आजच्या दिनी लोकांना त्यांच्या आरोग्यांच्या समस्या सांगून त्यातून मुक्त करावे लागते, त्यातून समाज व समाजातून संपूर्ण देश निरोगी राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून गावोगावी खेडोपाडी जाऊन मा. माधुरीताई पटले व्यवस्थापकीय संचालिका यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कर्मचारी वृंद व स्वयंसेवक हे पथनाट्य साजरे करून आरोग्यासंबंधी प्रबोधन करीत असतात व निःशुल्क आरोग्य शिबीर घेऊन मोफत औषध वितरण करीत असतात. #AbadhaFoundation #Abadhaswasthya #AbadhaEvents #FreeEducation #Narendramodi #MyGovIndia #unicef (at Abadha Foundation) https://www.instagram.com/p/CNXRRwerjSM/?igshid=1ondl7jb3cwx6
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान; येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान
· ठाणे इथं नियोजित भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
· कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाआरोग्य शिबीर
· धाराशिव इथं आज रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा अजिंक्य
सविस्तर बातम्या
पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान जाहीर झाला आहे. येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रेसिडेंट कलर अर्थात राष्ट्रपती निशाण या महाविद्यालयाला प्रदान करण्यात येईल. या महाविद्यालयाचं यंदाचं हे ७५ वं स्थापना वर्ष आहे. या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही केलं जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या ३० तारखेला पुण्यात होणार आहे. राष्ट्रपती या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
ठाणे इथं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचा भूम���पूजन सोहळा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. संगीताचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी हे विद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
Byte...
शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भावसंगीत सर्व परंपरा आपण जतन केली पाहिजे. हा वारसा आपण येणाऱ्या पुढील पिढीला देखील दिला पाहिजे. आणि पुढील पिढीला देखील हे सगळं अवगत झालं पाहिजे या साठीच खरं म्हणजे आज हा छोटासा प्रयत्न झालेला आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यातल्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वेतनेतर खर्च भागवण्यासाठी ४९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. हे अनुदान वितरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
****
सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते काल जळगांव जिल्ह्यात फैजपूर इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते. अशी मान्यता मिळाल्यास, केंद्राकडून सर्व शाळांना अनेक सुविधा मिळतील, असं केसरकर यांनी सांगितलं. आधार प्रमाणीकरणासंदर्भातल्या अडचणी दूर झाल्यानंतर शिक्षकांच्या ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
****
जागतिक वारसा सप्ताहाला कालपासून सुरूवात झाली आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्यावतीनं दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात येतो. देशातल्या ३७ जागतिक वारसा स्थळांना नागरिकांनी भेटी द्याव्या यासाठी शासनातर्फे याकाळात सवलती देण्यात येतात. यात देशातल्या २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक ठिकाणांचा समावेश आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या बिबी का मकबरा सह इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मोफत प्रवेश देण्यात आला.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागा��्यावतीनं २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसांत महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीराचा जास्तीत-जास्त नगरिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केलं आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्ताच्या मोफत चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, चषम्यांचे वाटप, इसीजी तपासणी मोफत केली जाणार आहे.
****
धाराशिव इथं सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज केसरी किताबासाठी झुंज होणार आहे. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आज, गादी गटातून गतवेळेचा केसरी नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात तर माती गटातून हिंगोलीचा गणेश जगताप आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजयी होणारे मल्ल यांच्यात केसरी किताबासाठी लढत होईल. ९२ किलो गादी गटात सोलापूरचा रामा कांबळे याने पुण्याचा अभिजित भोईर यांला पराभूत करत सुवर्ण पदक आणि बुलेट गाडी पटकावली. अभिजित भोईरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अजिंक्य असलेल्या भारताचा विजयरथ रोखत ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकावलं आहे. काल अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेलं २४१ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं चार गडी गमावत ४३ व्या षटकांत पार केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्याहस्ते विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्वकरंडक प्रदान करण्यात आला. या सामन्यात १३७ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत सहा अर्धशतकं आणि तीन शतकांसह एकूण ७६५ धावा करणारा विराट कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या स्पर्धेत ५९७ धावा करत, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून नवा विक्रम केला.
कालच्या या विजयासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं अभिनंदन केलं, तर भारतीय संघाचंही संपूर्ण स्पर्धेतल्या कामगिरीसाठी कौतुक करत, आम्हाला तुमचा अभिमान असल्याचं, ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, येत्या गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या टी ट्वेंटी मालिकेला सुरवात होत आहे. विशाखापट्टणम इथं पहिला सामना होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील मलकापूर खेर्डा आणि मारेगाव इथं आदिवासी बांधवांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी मलकापूर आणि मारेगाव इथं संकल्प रथाचे आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून उत्साहात स्वागत केलं.
****
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या माध्यमातून शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
****
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी जन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेंडगे यांनी काल धाराशिव इथंही पत्रकार परिषद घेतली, मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा पाठींबा आहे, मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या संत एकनाथ रंग मंदिर इथं काल राज्यस्तरीय मराठी बालनाट्य महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा नाटकांचे काल सादरीकरण झालं. या महोत्सवात बीड तसंच कोल्हापूर इथल्या चाळीस बाल नाट्यकर्मींनी सहभाग घेतला.
दरम्यान, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर इथं आजपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं दररोज सायंकाळी सात वाजता एक नाटक सादर होणार आहे.
****
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत धाराशिव जिल्ह्यातल्या १५ हजार विश्वकर्मा कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत टप्याटप्या��े कर्ज दिलं जातं. बारा बलुतेदारांसह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी काल नांदेड मार्गे तेलंगणात प्रचार दौऱ्यावर गेल्या. प्रियंका गांधी यांचं काल सकाळी साडे अकराच्या सुमारास विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झालं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गांधी यांचं यावेळी स्वागत केलं. तेलंगणात दोन प्रचार सभांना संबोधित केल्यानंतर प्रियंका गांधी या नांदेड मार्गे दिल्लीला परतल्या.
****
0 notes