#बैठकीनंतर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मोठी बातमी.! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात; बैठकीनंतर घेण्यात आला निर्णय
मोठी बातमी.! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात; बैठकीनंतर घेण्यात आला निर्णय
मोठी बातमी.! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात; बैठकीनंतर घेण्यात आला निर्णय पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, एनएसजी, गुप्तचर विभाग आणि एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदे अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अस आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे. माय जी ओ व्ही हॅंडलवर त्यांनी हे आश्वासन दिलं. भारतीय युवा शक्ति मध्ये कोणताही चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून, सायबर युद्ध आणि दहशतवाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. तामिळनाडूतल्या वेलिंगटन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना काल त्या बोलत होत्या. आजच्या जगात वेगाने बदलणाऱ्या भू- राजनैतिक वातावरणात सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाल्या.
व्यवसाय सुलभतेसाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असून, राष्ट्रीय एक खिडकी योजनेचा उद्योगक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं काल भारतीय उद्योग महासंघातर्फे सुरु करण्यात आलेल्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस अँड रेग्युलेटरी अफेअर्स पोर्टलचं उद्घाटन काल गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. व्यवसाय सुलभतेसाठी केंद्र सरकार आणि सीआयआय तर्फे उपलब्ध सुविधांची माहिती या पोर्टलवर मिळू शकेल. जनविश्वास टू पॉईंट झीरो या विधेयकाद्वारे ३०० पेक्षा जास्त कायदे शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांनी दिली.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचं काम शहा यांनी केल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नांदेड इथल्या विद्युत महामंडळातले सहायक लेखापाल सोनाजी श्रीमंगले आणि विद्युत सहायक गजानन केंद्रे या दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराला वीज बिल कमी करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन आणि नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा २१४ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली.
संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात मसोड ग्रामपंचायत कार्यालय आणि ��ानापूर इथल्या विद्यासागर शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातल्या परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विषयांची अहवाल वाचन बैठक काल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गावडे यांनी विविध विभागांच्या योजनांच्या कामकाजाबाबत तपशीलवार माहिती जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केलं, तसंच जिल्हा परिषदेतल्या कामकाजाची पाहणी केली.
ओमानमधील मस्कत इथं काल झालेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतानं जपानवर तीन - दोन अशा फरकानं विजय मिळवला. हा भारताचा पूल ए मधील सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी भारतानं थायलंडविरुद्ध ११ - शून्य असा जोरदार विजय मिळवला होता. भारताचा पुढील सामना उद्या तैवानशी होणार असून, अंतिम सामन्यात रविवारी भारतीय संघाची गाठ कोरियाशी पडणार आहे.
सिंगापूर इथं सुरु असलेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये आज चौथ्या सामन्यामध्ये डी. गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होईल. तिसरा सामना जिंकून त्यांनी मालिकेत बरोबरी साधली आहे.
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज
Tumblr media
PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत ( PM Vishwakarma Yojana) पाच वर्षांत 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. त्याचवेळी, कौशल्याशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. किती रक्कम खर्च केली जाईल? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर योजनेच्या मंजुरीची माहिती दिली. ते म्हणाले ��ी केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे, ज्या��र 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 30 lakh artisans will benefit | 30 लाख कारागिरांना फायदा होणार ते म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांत 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 17 सप्टेंबरपासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू होणार आहे. या अंतर्गत अशा कामगारांना लाभ मिळणार आहे, जे कौशल्याशी संबंधित कामात गुंतलेले आहेत आणि जिथे गुरु-शिष्याची परंपरा अजूनही सुरू आहे. या योजनेचा 30 लाख पारंपारिक कारागिरांना फायदा होणार असल्याचे मंत्री म्हणाले. Who will benefit from PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेचा कोणाला होईल फायदा? लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, लॉकस्मिथ, शिल्पकार इत्यादींची गणना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार्‍या संभाव्य कारागिरांमध्ये केली जात आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या लोकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, अधिक कौशल्ये कशी विक���ित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल आणि पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही मदत केली जाणार आहे. योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. कोर्स करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल. How can you get financial help under PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल? पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे. आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. Read the full article
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं वक्तव्य, पवारांनी आता...
पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं .....
मुंबई : शनिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘गुप्त’ भेट घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसने (Congress) यावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये यावर शिवसेना आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. ५: जी २० परिषदेच्या निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  माध्यमांशी बोलताना दिली. येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. ५: जी २० परिषदेच्या निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  माध्यमांशी बोलताना दिली. येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आयसीसी अध्यक्षपदावर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे म्हणाले क्रिकेट बातम्या
आयसीसी अध्यक्षपदावर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे म्हणाले क्रिकेट बातम्या
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली भारताचा माजी कर्णधार दुबईला जाऊ शकतो अशी जोरदार अटकळ कमी करत आयसीसी अध्यक्षपद “माझ्या हातात नाही” असे गुरुवारी सांगितले. जुलैमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्डाने नोव्हेंबरमध्ये जागतिक संस्थेच्या पुढील अध्यक्षाची निवड करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली. बर्मिंगहॅममधील बैठकीनंतर असे ठरले की ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षी संपल्याने, निवडणुकीचा…
View On WordPress
0 notes
mumbai-live-news · 2 years ago
Link
टॅक्सी आणि रिक्षा युनियनने 15 सप्टेंबर रोजी जाहीर केलेला बेमुदत संप स्थगित केला आहे. 13 सप्टेंबर रोजी मंत्रालयात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मागण्या आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठकीनंतर टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी प्रस्ताव READ MORE
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
भाजपची खेळी : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर भाजपा करणार एनडीएचे शक्तीप्रदर्श���
https://bharatlive.news/?p=108812 भाजपची खेळी : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर भाजपा करणार एनडीएचे ...
0 notes
airnews-arngbad · 13 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत होणार असल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. • विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानासंदर्भात काँग्रेस साशंक, मतदान आकडेवारीसंदर्भात निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. • राज्य कर्मचारी विमा महामंडळाअंतर्गतही मिळणार आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचे लाभ. • ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, लंपनला सर्वोत्कृष्ठ मराठी वेबसिरीजचा पुरस्कार. आणि • तुळजाभवानी मंदिर विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त, सहा टप्प्यात होणार काम.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. दरम्यान, ही बैठक अतिशय सकारात्मक झाली, यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे, त्यात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत ब��लत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश, राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून, त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल, देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे. उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलं आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज आणि उद्या राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिल्या आहेत.
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा 'पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार, मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ काल प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
श्री क्षेत्र आळंदी इथं काल संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात आपेगाव या संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मगावी देखील संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आल���. संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर ��िष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, एकूण सहा टप्प्यात हे काम होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक टप्प्यामध्ये काम करताना पुजारी भाविक यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.
जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी काल सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला इतर राज्यातूनही मागणी आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी याबाबत माहिती दिली, हे सॅनिटरी पॅड आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. कमी किंमतीत आहेत. आणि अत्यंत हायजेनीक आहेत. या सर्व गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गुजरात, मध्यप्रदेश, डेहरादून इत्यादी ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध झालेले आहे. आतापर्यंत जवळ जवळ २५ ते ३० हजार पॅड आपण तिकडे विक्री केलेले आहे. या पॅडमुळे लोकल महिलांना रोजगार सुद्धा मिळत आहे.
राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह��चा काल समारोप झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यावेळी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
हवामान राज्यात पुढचे दोन दिवस सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Cabinet Decision| खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, 'इतके' दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा
Tumblr media
Cabinet Decision| अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याचं काम करतं. ��ात्र ही मदत देण्यासाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे काय? हे ठरवताना मदतीला येतं ते हवामान खातं. मात्र याबाबतीत हवामान खात्यातच संभ्रम आहे. राज्य सरकारने मात्र आता एक निर्णय घेतला आहे यामुळे हा संभ्रम दूर होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपत्तीवेळी मदत मिळणं सुलभ होणार आहे. हा घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. या.बैठकीत नैसर्गिक आपत्तीची (Natural Calamity) व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आता सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात येणारे अडथळे दूर होण्याची आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय या बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, पाऊस पडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली असून काही बदलानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर होणारा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्या पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीतील इतर निर्णय - सुधारित रेती धोरणास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे रेतीचे लिलाव बंद होणार आहेत. - नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 43.80 किलोमीटरचा मेट्रोमार्ग उभारण्यात येणार आहे. - देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठीच्या आरक्षणात फेरबदल केले आहेत. - महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. - नँक (NAC) आणि एनबीए (NBA) मूल्यांकनाच्या मार्गदर्शनासाठी ‘परिस स्पर्श योजना’ सुरू करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश
राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश
मुंबई : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे या वेळी उपस्थित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
गुंतवणुकदार कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ- उद्योगमंत्री
गुंतवणुकदार कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ- उद्योगमंत्री
पुणे, दि. २९: महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप ॲकरमन यांच्यासमवेत आयोजित द्विपक्षीय बैठकीनंतर जर्मन कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
गुंतवणुकदार कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ- उद्योगमंत्री
गुंतवणुकदार कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ- उद्योगमंत्री
पुणे, दि. २९: महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप ॲकरमन यांच्यासमवेत आयोजित द्विपक्षीय बैठकीनंतर जर्मन कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
निती आयोग देवेंद्र फडणवीस msr 87 च्या धर्तीवर महाराष्ट्रात एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
निती आयोग देवेंद्र फडणवीस msr 87 च्या धर्तीवर महाराष्ट्रात एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने आज नाति आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार नीति आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वतंत्र अशी संस्था निर्माण केली जाणार असून, इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असे या संस्थेचे नाव असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(रविवार) मुंबईत माध्यमांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes