#प्रशासनातील
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्य���काने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब���दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
PCMC : महापालिकेच्या वतीने “कॉफी विथ कमिशनर” उपक्रम
एमपीसी न्यूज – नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी(PCMC) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘कॉफी विथ कमिशनर’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. ‘नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत शहरातील तळागळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामुदायिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध स्वयं-सहायता महिला बचत…
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/evolved-bharat-sankalp-yatra-initiative-should-be-effectively-implemented-in-the-state-orders-of-chief-minister-eknath-shinde-interaction-with-officials-of-hingoli-administration-through-durdrishti/
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केलं बंद; प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर
जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केलं बंद; प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर
जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केलं बंद; प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. पण त्यामध्ये प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
मान्यवरांसाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मान्यवरांसाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.3 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवड्यात या चित्रपटाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध सर्व नगरसेवकांनी केला निषेध कुडाळ : नगरपंचायतीच्या प्रशासनातील अधिकारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये शासनाची आलेली परिपत्रके तसेच न्यायालयीनबाबत आलेली पत्रे का ठेवत नाहीत यावरून नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होऊन सर्व नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. याबाबतचा ठराव भाजपा नगरसेविका संध्या तेरसे यांनी मांडला.कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद - पालकमंत्री शंभूराज देसाई
कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शंभूराज देसाई
ठाणे, दि. 31 (जिमाका) – कोविड काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्���ेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील पोलीस, आरोग्य व महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाऊबीज…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यात मुसळधार
Tumblr media
मुंबई : राज्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, औरंगाबाद, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एका वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलिस आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण १४ वर्षीय मुलगी सापडली नाही. औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यात महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, १४ वर्षांची मुलगी सापडली नाही. तिचा शोध सुरू आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून, औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिस-यांदा पाण्याखाली गेला आहे, तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यालाच नदीचे स्वरूप आले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भात वादळी वा-यासह दणका बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा तडाखा बसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यासोबतच जळगाव जिल्ह्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वा-यासह वि��ेच्या कडकडाटात जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. औरंगाबादेत दोघांना वाचविले औरंगाबादेतही ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. यातील वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
आझादी का अमृत महोत्सव: पं.स. इमारत आकर्षक रोशनाईने श्रृंगारली
आझादी का अमृत महोत्सव: पं.स. इमारत आकर्षक रोशनाईने श्रृंगारली
सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन संपूर्ण भारतात आजादी का अमृत महोत्सव म्हणून मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. हा भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी तालुक्यात जय्यत तयारी सुरु आहे. तालुका प्रशासनातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील  अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समितीमधील सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
योगामुळे समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग-पंतप्रधानांचं प्रतिपादन
दहावा योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा-मराठवाड्यात विविध ठिकाणी शिबीरांमधून योगाभ्यास
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका-मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
लोकपाल नियुक्त न केल्याप्रकरणी यूजीसीकडून परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासह १५७ विद्यापीठांना नोटीस
आणि
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
****
योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर योगाभ्यासात सहभागी झाले.
****
स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. मरीन ड्राईव्ह इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत, योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्ह���वा, असं मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात योगदिनानिमित्त सर्वत्र योगाभ्यास आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला. भारतीय योग संस्था, यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं शहरात जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयं, पर्यटन विकास महामंडळ, आदी ठिकाणी योगशिबीरं घेण्यात आली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उप अधीक्षक वैभव पाटील, नाथा घारगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग, अंगुली मुद्रा विभाग आणि हस्ताक्षर तज्ज्ञ विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
मौलाना आझाद महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिशुविहार शाळा, आदी शैक्षणिक संस्थांमध्येही योगदिवस साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योग शिबिर घेण्यात आलं. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर या शिबीरात सहभागी झाले.
नांदेड इथं गुरूग्रंथ साहिबजी भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, यांच्या उपस्थितीत झालेल्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांन सहभाग घेतला.
जालना इथं पतंजली योग समिती, महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसंच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले. माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले.
****
परभणी इथं जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजगोपालाचारी उद्यानात योगाभ्यास शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी, तसंच नागरिकांनी या शिबीरात योगाभ्यास केला.
हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं याठिकाणी योगासनं केली. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयातही योगशिबीर घेण्यात आलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जवळपास ६ हजार नागरिक सहभागी झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रभा��फेरीच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती केली.
****
बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी योगासनं केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा प्रशासन, आयुष विभाग, जिल्हा योग संघटना, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समितीच्या वतीने योगशिबिर घेण्यात आले. ४५० नागरिक, खेळाडू तसंच विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला इथं जलतरण पटूंनी जलतरण तलावात योगासने करुन योग दिन साजरा केला. ५ वर्षांच्या चिमुकलीपासून ८० वर्षे वयाचे अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले
****
महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्ता-आर्टीफिशल इंटेलिजंस 'एआय'चा वापर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. या सर्व व्यवस्थेतून देशातले महाराष्ट्राचे पोलीस दल एक आधुनिक दल होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले –
आर्टीफिशियल इंटेलिजंसचा उपयोग हा लॉ अँड ऑर्डर करता प्रेडीक्टीव्ह सिच्युयेशन्स करता आणि एखादा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता आपल्याला करता येणार आहे. यासंदर्भात जे काही मॉड्युल आपण तयार केलं, त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं. त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत, ते सजेशन्स इनकॉरपोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण प्रोजेक्ट रोल्डआऊट करणार आहोत, रोल आऊट करणार आहोत.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षण बचाओची हाक देत, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत, त्यांना हा दिलासा दिला. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. दरम्यान, आंदोलकांच्या वतीनं एक शिष्टमंडळ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिगृहात दाखल झालं आहे.
दरम्यान, अंबड तालुक्यातील शिवाजीनगरजवळ आज आंदोलकांनी छत्रपती संभाजी नगरहून बीड कडे जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून, आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातल्या १५७ विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि २ अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुंबईतलं एस एन डी टी विद्यापीठ, नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक इथलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, तसंच दोन खासगी विद्यापीठांसह एकूण नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून यूजीसीला त्याबाबत माहिती द्यावी, असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ’चा समारोप आज होणार आहे. या महोत्सवात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत संध्याकाळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाईल. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं चिखलफेक आंदोलन केलं. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला यावेळी चिखल फासण्यात आला. महागाई तसंच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, खते बियाणांचा कथित काळा बाजार, नीट परीक्षेत घोटाळा, आदी मुद्यांवरून या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलतांना सांगितलं.
****
वट सावित्रीपौर्णिमेच्या सणानिमित्त आज महिलांनी वडाच्या वृक्षाचे पूजन करुन हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम पार पडले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातला टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर देण्याला सर्व शेतकरी सभासदांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सभेत, सभासदांचा रोष पाहताच, अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी काढता पाय घेतला. सभासदांनी सर्व संचालकांना घेराव घालत, सदरील ठराव नामंजूर असल्याचं सांगितलं. असा ठराव झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सभासदांनी दिला आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
नगर तहसील कार्यालयात शुकशुकाट,कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या ?
नगर तहसील कार्यालयात शुकशुकाट,कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या ?
महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तात्काळ भरती करावी. अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून थांबलेली नायब तहसीलदार यांची पदोन्नती करावी या मागण्यांसाठी सोमवारी 4 तारखेपासून महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात नगर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सभा सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला असून नागरिकांची देखील त्यामुळे चांगलीच स��ेहोलपट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago
Text
नगर तहसील कार्यालयात शुकशुकाट,कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या ?
नगर तहसील कार्यालयात शुकशुकाट,कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या ?
महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तात्काळ भरती करावी. अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून थांबलेली नायब तहसीलदार यांची पदोन्नती करावी या मागण्यांसाठी सोमवारी 4 तारखेपासून महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात नगर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सभा सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला असून नागरिकांची देखील त्यामुळे चांगलीच ससेहोलपट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागील ‘अर्थ’कारण…
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागील ‘अर्थ’कारण… काही विशिष्ट खात्यांमध्ये बदली झालेल्या सनदी अधिकाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती ‘खासगी’ मोबदल्याद्वारे किती मोठ्या प्रमाणात वाढत जाते, याचे दाहक वास्तव मालमत्ता विवरण पत्रांमधून उघड होते… अमित चौधरी, साँग युआन सनदी अधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेचा कणा मानला जातो. प्रशासनातील कळीची पदे भूषवणारे हे सनदी अधिकारी देशाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावत…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद - पालकमंत्री शंभूराज देसाई
कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शंभूराज देसाई
ठाणे, दि. 31 (जिमाका) – कोविड काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील पोलीस, आरोग्य व महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाऊबीज…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे- राज्यपाल
नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे- राज्यपाल
पुणे, दि.११: लोकप्रतिनिधी, प��रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
स्माईल प्लीज, लेक हो हसा…? स्थानिक प्रशासनातील कर्मचा-यांसाठी नवे धोरण…
Tumblr media
हसत-खेळत आयुष्य जगले पाहिजे, असे सांगितले जाते. मग तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा घरी. तुम्ही हसायलाच पाहिजेत. आता या विषयी नुकताच एक कायदा पारित करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचा-यांना कार्यालयात हसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच या कायद्यात हे पण सांगितले आहे की, कर्मचारी जर हसले नाहीत तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा. वास्तविक हा आदेश स्थानिक पातळीवर फिलिपाइन्सच्या महापौरांनी काढला आहे. या कायद्यात असे सांगितले आहे की, प्रशासनातील कर्मचा-यांना कार्यालयात हसत-हसत काम करावे लागणार आहे. तसे न करणा-या कर्मचा-यांना दंड होऊ शकतो न्यू स्ट्रेट टाईम्सच्या वृत्तानुसार, महापौर अरिस्टॉटल अगुरी यांनी काढलेल्या या कायद्याचे नाव ‘स्माईल पॉलिसी’ असे आहे. ज्या कायद्यामध्ये कर्मचा-यांना हसत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौरांना स्थानिक प्रशासन स्तरावर सेवा सुधारायच्या आहेत. जेव्हा लोक आपल्या कामासाठी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना आनंदाचे वातावरण मिळावे, अशी महापौरांची प्रामाणिक इच्छा आहे. महापौर अ‍ॅरिस्टॉटल अगूरी यांना कर्मचा-यांच्या दृष्टिकोनात बदल घडवायचा आहे. त्यांनी लोकांच्या स्थानिक पातळीवर येणा-या तक्रारी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. अरिस्टॉटल अगुरी यांनी या महिन्यात लुझोन बेटाच्या क्वेझॉन प्रांतातील मूलॉने शहराच्या महापौराचा पदभार स्वीकारला आहे. ६ महिन्यांची पगार कपात शक्य या कायद्याचे पालन न करणा-या कर्मचा-यांचा ६ महिन्यांचा पगार कापला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे कर्मचा-यांना सांगितले आहे. आणि या कायद्याची पुढची पायरी म्हणजे कर्मचा-यांना नोकरीतून निलंबितही केले जाऊ शकते. Read the full article
0 notes