#पाणीपट्टी
Explore tagged Tumblr posts
Text
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा पुणे – शहराच्या पाणी वापर नियंत्रित करायचा असल्यास महापालिकेने शहरात स्वतंत्र घरे, व्यावसायिक मिळकती तसेच सोसायटयांना बसविण्यात आलेल्या मीटरनुसार पाणीपट्टी आकारणीस मान्यता द्यावी अशी मागणी महापालिकेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध केला असून…
View On WordPress
#‘मीटर’द्वारे#&8216;शिवसेना&8217;;#pune#आकारणीस#आंदोलनाचा#आहे#इशारा#गटाचा#गंभीर#ठाकरे#पाणीपट्टी#मुद्दा#विरोध
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या७५ वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं, सामाजिक एकतेचं तसंच सामरिक कौशल्याचं दर्शन झालं. सर्व राज्यांच्या तालवाद्यांनी संचलनाला सुरुवात झाली, यामध्ये राज्याच्या ढोलताशाचं पथक सहभागी झालं होतं. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं देखील यावेळी सादर करण्यात आली. यंदाचं पथसंचलन महिला केंद्रीत होतं. प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान यावेळी दाखवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली.
****
मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी केलेल्या भाषणात, गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसंच सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं.
****
मुख्यमंत्री शिंदे यांनी सामाजिक माध्यमावर संदेश जारी करुन जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झालं. नागपूर इथं कस्तुरचंद पार्क मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणच्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय निशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात दिली.
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार, लातूर इथं क्रिडा मंत्री संजय बनसोडे, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत ध्वजारोहण झालं.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांच्या हस्ते, तर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या संकल्पनेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ३५० किल्ल्यावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अंतुर, वेताळवाडी आणि भांगसीगड इथं, नांदेड जिल्ह्यात नंदगिरी आणि कंधार किल्ल्यावर, बीड जिल्ह्यात धारुर किल्ल्यावर आणि जालना जिल्ह्यात रोहीलागडावर ध्वजारोहण करण्यात आलं.
****
नांदेड महानगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी दरामध्ये केलेली वाढ मागे घेतली आहे. आता घरगुती नळ जोडणीसाठी चार हजार ३०० ऐवजी साडे ती�� हजार, तर व्यावसायिक जोडणीसाठी १७ हजार ७५० रुपये आकारण्यात येणार आहे..
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या वटकळी इथल्या सरपंचाचे पती शेकूराव शिंदे याला पाच हजार रुपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं. ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरीसाठी ठराव घेतल्याचा मोबदला म्हणून त्याने ही लाच मागितली होती.
****
नांदेड इथं येत्या चार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं काल फिनिक्स फाउंडेशन आणि गोदरेज एसटेक या संस्थेमार्फत बांबू लागवड प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचं एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं. बांबू तज्ञ संजीव करपे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
0 notes
Link
मुंबईकरो पर अब महंगाई ( Mumbai water charges) की एक और मार पड़ी है। मुंबईकरों के लिए पानी महंगा है। मुंबई निगम ने पानी की दरों में कुल 7.12 प्रतिशत की वृद्धि करने का निर्णय लिया है। यह फैसला 1 नवंबर से लागू हो गया है।निर्णय को लागू करने के लिए प्रशासनिक स्वीकृति भी मिलीनिर्णय को लागू करने के लिए प READ MORE
#पाणीपट्टी#Mumbai Breaking News in Hindi#Latest Mumbai News in Hindi#Mumbai Lifestyle News in Hindi#Mumbai Latest News in Hindi
0 notes
Photo
पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात कालव्यांची गळती कमी करण्यात यश, सिंचनात 11 ह DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात कालव्यांची गळती कमी करण्यात यश, सिंचनात 11 हजार हेक्��रनी वाढ; 12 कोटींची …
0 notes
Text
मुख्यमंत्र्यांना पालिकेचा आणखी एक नोटीस; पाणीपट्टी सोबतच मालमत्ता करही थकीत
मुख्यमंत्र्यांना पालिकेचा आणखी एक नोटीस; पाणीपट्टी सोबतच मालमत्ता करही थकीत
मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्या��े टाकण्यात आली होती अशातच आता या बंगल्याचा मालमत्ता करही थकित असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०१४ पासून आतापर्यंतची जवळपास ७ लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे.
‘वर्षा’ निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार वर्षांकाठी मालमत्ता करापोटी…
View On WordPress
0 notes
Text
कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा - पालकमंत्री - महासंवाद
कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा – पालकमंत्री – महासंवाद
पुणे, दि. २५: कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लाग���र समितीच्या बैठकीत दिले. पुणे जिल्ह्यातील नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस…
View On WordPress
0 notes
Text
कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा - पालकमंत्री - महासंवाद
कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा – पालकमंत्री – महासंवाद
पुणे, दि. २५: कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत दिले. पुणे जिल्ह्यातील नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस…
View On WordPress
0 notes
Text
घरफाळा आणि पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांना लकी ड्राॅ च्या माध्यमातुन मिळणार आकर्षक बक्षिसे.
घरफाळा आणि पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांना लकी ड्राॅ च्या माध्यमातुन मिळणार आकर्षक बक्षिसे.
कोल्हापूर : घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली करणे हे सर्वच ग्रामपंचायतींच्या समोर एक अव्हानात्मक काम आहे. घरफाळा आणि पाणिपट्टी वसुली शंभर टक्के व्हावी,ग्रामस्थांनी दिलेल्या कालावधी आधी कराचा भरणा करावा यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासन प्रयत्नशील असते. हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने घरफाळ आणि पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या मिळकत धारकांसाठी लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे. एकूण २५० बक्षीसे देण्यात…
View On WordPress
0 notes
Text
नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत , पल्लवी जाधव यांची मागणी
नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत , पल्लवी जाधव यांची मागणी
नगर महापालिकेने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी शहरातील अनेक भागात अद्याप बिलच मिळालेले नाही म्हणून देखील नागरीक शास्ती माफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांना घरपट्टी आणि पाणीपट्टी याची बिले मिळावी यासाठी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी मनपा आयुक्तांकडे मागणी केली आहे. पल्लवी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात, ‘ महापालिकेने घेतलेला शासकीय माफ करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असाच…
View On WordPress
#ahmednagar news update#नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची ब���ले मिळावीत#पल्लवी जाधव यांची मागणी
0 notes
Text
नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत , पल्लवी जाधव यांची मागणी
नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत , पल्लवी जाधव यांची मागणी
नगर महापालिकेने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी शहरातील अनेक भागात अद्याप बिलच मिळालेले नाही म्हणून देखील नागरीक शास्ती माफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांना घरपट्टी आणि पाणीपट्टी याची बिले मिळावी यासाठी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी मनपा आयुक्तांकडे मागणी केली आहे. पल्लवी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात, ‘ महापालिकेने घेतलेला शासकीय माफ करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असाच…
View On WordPress
#ahmednagar news update#नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत#पल्लवी जाधव यांची मागणी
0 notes
Text
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
Pune: ‘मीटर’द्वारे पाणीपट्टी आकारणीस विरोध; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा पुणे – शहराच्या पाणी वापर नियंत्रित करायचा असल्यास महापालिकेने शहरात स्वतंत्र घरे, व्यावसायिक मिळकती तसेच सोसायटयांना बसविण्यात आलेल्या मीटरनुसार पाणीपट्टी आकारणीस मान्यता द्यावी अशी मागणी महापालिकेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीस शिवसेना शवसेना’ (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध केला…
View On WordPress
#‘मीटर’द्वारे#&8216;शिवसेना&8217;;#pune#आकारणीस#आंदोलनाचा#आहे#इशारा#गटाचा#गंभीर#ठाकरे#पाणीपट्टी#मुद्दा#विरोध
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 September 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, राजकीय पक्षांचे आपलीच सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा ठराव
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत चार ऑक्टोबरपर्यंत वाढ
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस
आणि
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी कळंबमध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा
****
सविस्तर बातम्या
राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. ५१ ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. सरपंच पदाची थेट निवडणूक झाल्यानं राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपा - शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिल्याचा दावा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकाराशी बोलत होते. एकूण ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपा - शिवसेना युतीचे सरपंच निवडून आले आहेत. ��ा निकालांवरुन जनतेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे, असं ते म्हणाले. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो असे सांगत, बावनकुळे यांनी मतदारांचेही आभार मानले. शिवसेनेच्या शिंदे गटाला ४१ ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं १२७ ग्रामपंचायतींमध्ये, काँग्रेसनं ५९, शिवसेनाचा उद्धव ठाकरे गटानं ३७ ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
****
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित आहे. यंदा ऊसाच्या १० पूर्णांक २५ टक्के मुलभूत उताऱ्यासाठी, प्रति मेट्रीक टन तीन हजार पन्नास रुपये रास्त आणि किफायतशीर दर देण्यात येणार आहे. यावर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली असून, २०३ कारखान्यांमधून १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
****
राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून, जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरवण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राजपत्रित अधिकारी महासंघासोबत काल झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. महासंघानेही या चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेलं ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
****
राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावे, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार ना���ी, अशी सूचना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिली आहे. जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी, या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांसह सिंचन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देतांना प्रादेशिक समतोल राखला जाईल, याची काळजी घ्यावी, पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करावे, जलसंपदा विभागाच्या सर्व कामांना गती देण्यासाठी मिनी वॅार रूम सुरू करावी, पाणीपट्टी मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, उपसा सिंचन योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवाव, आदी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यात सध्याचं शिंदे - फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजपचं गणित जुळलं की हे सरकार बरखास्त होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. पक्षाच्या स्थानिक नेत्यांना महाविका�� आघाडीतल्या इतर पक्षातल्या स्थानिक नेत्यांशी बोलण्यास सांगितलं असून, तिथे त्यांचं जुळत असेल तर महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यास हरकत नाही, असं पाटील यावेळी म्हणाले.
****
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं घेतला आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला, सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. सर्व पदाधिकारी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे देण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
****
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत चार ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने त्यास तीव्र विरोध करत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये असे म्हटलं आहे.
****
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातले लघु-मध्यम प्रकल्प तुडंब भरले आहेत. कन्नड तालुक्यातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ९९ टक्के भरला असून, काल या धरणातून ३६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. लामणगाव, धरणखेडा, मालेगावं तसंच शिवना नदी काठावरील सर्व शेतकर्यांना आणि ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात नागद गडदगड नदीला महापूर आला आहे. तर पिशोर परिसरात रात्री अतिवृष्टी झाल्यानं अंजना - पळशी प्रकल्प पूर्णपणे भरला असून त्याच्या सांडव्याहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या परिसरातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. सोयगाव परीसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं.
पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाल्यानं, धरणाच्या विसर्गातही कपात करण्यात आली आहे. धरणात ८० हजार ६७४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून, धरणाच्या सर्व २७ दरवाजातून ८० हजार ६७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातला पाणी साठा सध्या ९६ पूर्णांक ३१ शता��श टक्के एवढा अस��्याचं, जलसंपदा विभागानं सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात मंठा आणि जाफराबाद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यातही काल पाऊस पडला.
जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडण्यात आले असून, ३२ हजार ७६८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर आणि सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं, नदीकाठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी धरणातही पाण्याची आवक वाढल्यानं, काल धरणाचे आठ दरवाजे उघडून ८० हजार ७९८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातला खड़कपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून काल या प्रकल्पाचे १९ दरवाजे एक फुटानं उघडण्यात आले असून, वीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक बारा घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पेनटाकळी प्रकल्पाचेही नऊ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातल्या साखरखेर्डा- लव्हाळा मार्गावरील भोगावती नदीला पूर आल्यामुळे या भागातल्या गावांचा संपर्क तुटला आहे. प्रवाशांनी आपली वाहनं पर्यायी मार्गावरून न्यावी असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर इथल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानाचा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली. राजशेखर मोरे असं मृत जवानाचं नाव आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २९२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १५ हजार ८३४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३१२ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ३९० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६३ हजार ८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या चार हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, उस्मानाबाद चार, लातूर तीन, तर हिंगोली, बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
वेदांता फॉक्��कॉन आणि रायगडमधला बल्क ड्रग पार्क हे उद्योग परराज्यात गेले, यामुळे राज्य सरकारनं तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्यावं, अशी मागणी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. दोन दिवसीय औरंगाबाद जिल्हा दौऱ्यादरम्यान ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान इथं विमान निर्मिती करणाऱ्या एअर बस कंपनीचा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यावं, यामुळे विदर्भ आणी मराठवाड्यातल्या युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, अशी मागणी सरदेसाई यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे .
****
मराठा समाजाला इतर मागासवर्ग - ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी, उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण मिळावं यासाठीचं निवेदन उप विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं. नागरिक, विद्यार्थी, महिला, मुले, या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात गोरेगाव, बाभुळगाव, आजेगाव आणि पुसेगाव ही चार मंडळं अतिवृष्टी अनुदान लाभातून डावलण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून काल गोरेगाव इथं शेतकऱ्यांनी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वात तासभर रास्तारोको आंदोलन केलं. विष्णुपंथ भुतेकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांनी गोरेगाव इथलं पर्जन्यमापक यंत्र गेल्या सात आठ वर्षापासून बंद असल्याचं सांगत, चुकीचा अहवाल सादर करून अतिवृष्टीतून डावलल्याची तक्रार केली.
****
लातूर इथले अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत कुलकर्णी यांना काल २०१८ या वर्षीच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं. सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागात अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
उस्मानाबाद इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थांना जातीचे प्रमाणपत्र देणं, तृतीय पंथीयांना प्रमाणपत्र देणं, वृद्धांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करणं, समाजकल्याण वसतिगृहातल्या सुविधांमध्ये वाढ करणं, ऊस तोड कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देणं आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याबरोबरच विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
****
अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा भगनावराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यु म पठाण यांना काल ज्येष्ठ समिक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते काल औरंगाबादमध्ये प्रदान करण्यात आला.