#धनाची
Explore tagged Tumblr posts
Text
5 डिसेंबरला धनु राशीत शुक्राचे होणार गोचर, 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात धनाची भरभराट होईल.
5 डिसेंबरला धनु राशीत शुक्राचे होणार गोचर, 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात धनाची भरभराट होईल.
5 डिसेंबरला धनु राशीत शुक्राचे होणार गोचर, 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात धनाची भरभराट होईल. शुक्र सोमवार, 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 05:39 वाजता धनु राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर 29 डिसेंबर रोजी दुपारी 03:45 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. शुक्र हा धन, ऐश्वर्य, कला, सौंदर्य आणि संगीताचा कारक मानला जातो. शुक्राचेगोचर सुख-समृद्धीवर परिणाम करते. शुक्राच्या गोचरामुळे कोणकोणत्या 5 राशींना फायदा होईल…
View On WordPress
#आयुष्यात#गोचर#डिसेंबरला#धनाची#धनु#धार्मिक#भरभराट#राशीच्या#राशीत#लोकांच्या#विश्व#शुक्राचे#होईल#होणार
0 notes
Text
धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#धनत्रयोदशी #धनतेरस #माता_लक्��्मी #दिवाळी #Dhantrayodashi #Dhanteras #Lakshmi #Diwali
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
वाळू लिलावाची पद्धत बंद करुन सुधारित धोरणाला राज्य सरकारची मान्यता
सततचा पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
सीबीआय आणि ईडी, सारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयाचा नकार
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पदवी परिक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी शेंद्रा इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय परीक्षा केंद्र रद्द
राज्यात पुन्हा ���वकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज इलेव्हनचा राजस्थान रॉयल्स संघावर पाच धावांनी विजय
****
वाळू लिलावाची पद्धत बंद करुन सुधारित धोरणाला काल राज्य सरकारनं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बठैकीत हा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी हे नवं सर्वंकष सुधारित धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना, प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच १३३ रुपये प्रति मेट्रीक टन या दरानं वाळू उपलब्ध होणार आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात आली आहे. मात्र जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी आणि ��ाहतूक परवाना सेवा शुल्क हा खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. वाळुचं उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर या वाळू डेपोतूनच सर्वांना वाळूची विक्री करण्यात येईल. अन्य कोणालाही वाळूचं उत्खननं करता येणार नाही, अशी तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.
****
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सततच्या पावसानं होणारं शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकष निश्चित करण्याकरता, कृषि विभागानं नियुक्त केलेल्या समितीनं सुचवलेल्या निकषांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पावसाचं प्रमाण आणि कालावधीनुसार दोन ट्रिगर निश्चित करण्यात आले आहेत. यात दुसऱ्या ट्रिगरमध्ये सामान्यकृत वनस्पती निर्देशांक निकष तपासण्यात येणार आहे. त्यानंतर निकषानुसार दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं असल्यास मदत देण्यात येणार आहे.
****
अकृषि विद्यापीठातल्या शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातव्या वेतन आयोग लागू करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. याशिवाय, अतिविशेषोपचार विषयातल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा, आणि सहयोगी प्राध्यापक तसंच प्राध्यापक संवर्गातली चौदा पदं निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
राज्यातल्या उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं, महाविद्यालयांच्या नॅक आणि एनबीए मूल्यांकनासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता, ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा असेल. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून, या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी १३ कोटी ५० लाख रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली.
थकित देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचं कर्ज घेण्याकरता महावितरण या वीज कंपनीला शासन हमी देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. महावितरण कंपनीकडे महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांची देणी थकित आहेत. महावितरण कंपनीनं विविध वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला प्रस्ताव स्वीकारावा, या अटीवर ही शासन हमी देण्यात आली आहे.
नागपूर म���ट्रो रेल टप्पा दोनच्या सहा हजार ७०८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पास, तसंच मुंबईत देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी ही याचिका मागे घेतली आहे. या केंद्रीय तपास संस्थाकडून करण्यात येणारी अटक, रिमांड तसंच जामिन देण्याबाबत नविन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी, या याचिकेत विरोधी पक्षांनी केली होती. मात्र राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष किंवा मार्गदर्शक तत्त्व लागू करता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण केलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण आणि ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा, ओआरएस चा शोध लावणारे डॉ. दिलीप महालनबीस, भौतिक शास्रज्ञ दीपक धर, लेखिका सुधा मूर्ती यांना पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलं. झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे, कुष्टरोग्यांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, देशातल्या पहिल्या संगीत संयोजिका कुमी वाडिया, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह विविध मान्यवरांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवू शकणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश, केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. लोकांना सण निर्वेधपणे साजरे करता यावेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काळजी सगळ्या राज्यांनी घ्यावी, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, हनुमान जनमोत्सव आज पहाटे सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारोतीच्या मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासुनच रांगा लावल्या आहेत.
****
राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगत, नायब तहसिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं.
****
��रंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. नाव बदलण्याचा मुद्दा सरकारच्या अधिकारकक्षेत येत असल्यानं त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याचंही न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या हीन दर्जाच्या भाषेवर आणि त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ठाण्यात झालेल्या महिला कार्यकर्तीला मारहाण प्रकरणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण अत्यंत असभ्य आणि खालच्या पातळीवरचं होतं, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी गुन्हेगारांना पाठ���शी घातल्याचा आरोप राणे यांनी केला. ते म्हणाले…
‘‘गुन्हेगारांना मदत करणारा व्यक्ती मुख्यमंत्री होतो. आपल्या काळात गुन्हे घडतायत, आपल्या मंत्रीमंडळात काही देशाबाहेरील शक्तींच्या बरोबर ज्यांचे संबंध आहेत, अशा नवाब मलिक यांना मंत्रीमंडळात ठेवतात. एवढंच काय मंत्रीमंडळातील तिघं मंत्री जेलमध्ये जातात, गृहमंत्री जातात, माजी मुख्यमंत्री आहात कोणावर बोलातायत? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे? बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि शरद पवारांची मेहेरबानी यामुळे मुख्यमंत्री झाले, हिंदुत्वाचा त्याग केल्यामुळे.’’
****
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं काल ठाण्यात मोर्चा काढला होता. या मोर्चात आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगितलं. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर नैराश्यातून टीका केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल ते पत्रकारांशी बोलत होते. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना आपल्यावर आणि गृहमंत्र्यावर केलेल्या टिकेला योग्य उत्तर देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘‘अतिशय फ्रस्टेशन ठाण्यामध्ये पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते, हे त्यां��्या बोलण्यातून जाणवत होतं.’’
****
पदवी परिक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं घेतला आहे. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. आजपासून या केंद्रावरील विद्यार्थ्यांची उर्वरित परीक्षा शेंद्रा इथल्याच कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, या केंद्रावर घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या येरमाळा इथल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत, प्रशासनानं येरमाळ्याकडे जाणारी अवजड वाहनं बार्शी, कुसळंब मार्गे वळवली आहेत. वाहतूक मार्गातला हा बदल आजपासून येत्या अकरा तारखेपर्यंत लागू राहणार आहे.
****
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याविषयी हवामान विभागाच्या शास्रज्ञ सुषमा नायर यांनी अधिक माहिती दिली…
‘‘राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या चार पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणाच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत गारपीट पण होण्याची शक्यता आहे.’’
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी आज येलो ॲलर्ट तर उद्यासाठी ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. आज जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहण्याची, आणि विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर उद्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
लातूर जिल्ह्यातही आज आणि उद्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस तसंच गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्याचं, लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं कळवलं आहे. या काळात विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव उपविभागातल्या वीज वितरण कंपनीतला कनिष्ठ लिपिक रामा लोखंडे आणि कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर पांचाळ या दोघांना, तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवून दिल्याचं सांगत, बील कमी येण्याची सोय करून देण्याचा प्रस्ताव ठेवत त्यांनी ही लाच मागितली होती.
****
बीड जिल्हा वीज प्रवण क्षेत्रात येत असल्यानं दुर��घटना होऊ शकतात, त्या रोखण्याच्या दृष्टीनं वीज प्रवण क्षेत्रातली गावं आणि ठिकाणं निश्चित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. शासकीय कार्यालयं तसंच मोबाईल टॉवर अशा विविध ठिकाणी यापूर्वीच बसवण्यात आलेल्या वीजरोधक यंत्रणांची सुसज्जता तपासणी महावितरणनं करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पंजाब किंग्ज इलेव्हन संघानं राजस्थान रॉयल्स संघावर पाच धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघानं निर्धारित षटकात चार बाद १९७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला राजस्थानचा संघ २० षठकात सात गडी गमावत १९२ धावाच करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, काल विद्यापीठ पदवी परिक्षेच्या कामकाजाबाबत घोषणा देत निदर्शनं करण्यात आली. पाचशे रुपयात पेपर लिहिणाऱ्या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करा, विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वेळेवर द्या, विद्यार्थ्यांचे निकाल त्वरित लावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातल्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातल्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मुदखेड तालुक्यात मुगट - इंजळी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात कोविड १९ तपासण्या वाढवाव्यात आणि सगळ्या आरोग्य केंद्रावर कोविड संबंधी इतर तपासण्या कराव्यात, असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. शहरात कोविड १९ च्या पुन्हा वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सगळे वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची बैठक मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या एकशे अठ्ठावीस गावांची, जलयुक्त अभियान, योजनेसाठी निवड झाली आहे. या गावांमध्ये तात्काळ विशेष ग्रामसभा आणि शिवार फेरी आयोजित करून कामाचा आराखडा सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
तुम्हाला माहिती आहे का की मुंबईला भारताची आर्थिक राजधानी का म्हणतात
तुम्हाला माहिती आहे का की मुंबईला भारताची आर्थिक राजधानी का म्हणतात
मुंबई बातम्या: मुंबई, समुद्रकिनारी असलेल्या या शहराबद्दल असे म्हटले जाते की ते रात्री झोपत नाही आणि दिवसाही. हे सर्वत्र पैशाबद्दल आहे. मुंबई हे धनाची देवी लक्ष्मीचे माहेर आहे असे म्हटले जाते. पुराणात लक्ष्मीला सागराची अपत्य मानले गेले आहे आणि म्हणूनच समुद्राच्या काठावर वसलेल्या सर्व नगरांमध्ये अपार संपत्ती आहे. पैशाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे लोक या शहराला मायानगरी या नावाने संबोधतात. मुंबईला…
View On WordPress
#आर्थिक राजधानी मुंबई#भारताची आर्थिक राजधानी#मुंबई#मुंबई बातम्या#मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी का आहे#मुंबईला आर्थिक राजधानी का म्हणतात?#मुंबईला भारताची आर्थिक राजधानी का म्हणतात?
0 notes
Text
आजचा दिवस खूप गोड आहे ! "या" राशीच्या लोकांच्या हातात पैसा खेळणार
आजचा दिवस खूप गोड आहे ! “या” राशीच्या लोकांच्या हातात पैसा खेळणार
मेष राशी भविष्य (Thursday, October 28, 2021) थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला…
View On WordPress
0 notes
Text
तळागाळातील महिलांच्या संघर्षकथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा : उषाकिरण आत्राम
तळागाळातील महिलांच्या संघर्षकथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा : उषाकिरण आत्राम
आम्ही विश्व लेखिका व संविधान मैत्री संघातर्फे साहित्य लेखन प्रोत्साहन मुलीच्या जन्माचे स्वागत- आली बेटी झाली बेटी, धनाची सापडली पेटी सांस्कृतिक-बौद्धीक जागृती उपक्रम गोंदिया, दि.19 : तळागाळातील संघर्ष करणाऱ्या महिलांना भेटून त्यांच्या संघर्षाच्या कथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा. दबलेल्या, दुर्लक्षित हजारो महिलांच्या कथा, गाथा, आत्मकथा जन्मास येथील. साहित्यात नव्या जिवंत, अस्सल साहित्याची भर…
View On WordPress
0 notes
Photo
*🏮🎊🎉🎊🎉🎉🎊🏮* *॥ धनाची पुजा॥* *॥ यशाचा प्रकाश॥* *॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥* *॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥* *॥ संबंधाचा फराळ॥* *॥ समृध्दीचा पाडवा॥* *॥ प्रेमाची भाऊबीज॥* *अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏* *हि दिवाळी आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची,आरोग्यवर्धक व भरभराटिची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.* *💥💥💥💥💥💥💥💥💥* 🏮🏮 *!! शुभ दिपावली !!*🏮🏮 *संतोष पोळ व मुद्रा कॉम्प्युटर्स, लासलगाव* *मल्टी ब्रँड कॉम्प्युटर शॉपी* *मो. 9665149754* https://mudrapcs.business.site https://www.instagram.com/p/CHj8lymgxkk/?igshid=a2vag05pr822
0 notes
Photo
Navrtari Fasting: हवाय उपवासाचा आरोग्यवर्धक पदार्थ? मग लक्ष्मी देवीच्या ‘या’ आवडत्या पदार्थासारखा उत्तम पर्याय नाही! आयुर्वेदात फुल मखानाला (makhana or fox nuts) एका औषधाचं स्थान प्राप्त आहे. याच्या धार्मिक महत्त्वामुळे धनाची देवी लक्ष्मी हिचं पुजन मखानाशिवाय अपूर्ण मानलं जातं.
#benefits of eating makhana or fox nuts lotus seeds#fast main blood pressure kaise maintain kare#health care tips in marathi#healthy diet food list#makhana ke fayde#Navratri food recipes in hindi#navratri special food for fasting#navratri utsav 2020#what is makhana or fox nuts#what to eat in navratri 2020#मखाना रेसिपी
0 notes
Photo
🎊🎉🎊🎉🎉🎊 🌷॥ धनाची पुजा॥🍃🌷 ॥ यशाचा प्रकाश॥☀🎉 🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺ ॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏 ॥ संबंधाचा फराळ॥😍 ॥ समृध्दीचा पाडवा॥💐 ॥ प्रेमाची भाऊबीज॥😀 अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏 हि दिवाळी अापणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो . 💥💥💥💥💥💥💥💥💥 From-- *कृणाल गायधने* *विजय* *कनिका गायधने* (at Pandhurna) https://www.instagram.com/p/B4H58uvAQOp/?igshid=1ovgc7hl7bc92
0 notes
Text
" दहन रावणाचे "
” दहन रावणाचे “
झाले दहन रावणाचे प्रतीक ते कुविचारांचे । धडे गिरवले संस्कारांचे भूत मात्र तिरस्काराचे ।
माया सगळी धनाची नाही ममता मनाची । विणतो जाळे स्वार्थाचे काय कुणास कुणाचे ।
पाप पुण्य सारे सरले मोह मत्सर फक्त उरले । देह इथले माणसाचे होते दहन माणुसकीचे । Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Vastu Tips: घराची मांडणी करताना दिशांची घ्या विशेष काळजी, धनाची देवता कुबेरची राहील विशेष कृपा
Vastu Tips: घराची मांडणी करताना दिशांची घ्या विशेष काळजी, धनाची देवता कुबेरची राहील विशेष कृपा
Vastu Tips: घराची मांडणी करताना दिशांची घ्या विशेष काळजी, धनाची देवता कुबेरची राहील विशेष कृपा वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे, म्हणून त्यामध्ये दिशांचे तपशीलवार वर्णन केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार ऊर्जा नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन प्रकार आहेत. त्याच वेळी, वास्तुशास्त्रानुसार, गोष्टींमध्ये देखील ऊर्जा असते आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
लिलावाची पद्धत बंद करुन सुधारित वाळू धोरणाला राज्य सरकारची मान्यता.
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सलग चौदाव्या दिवशी बाधित.
सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरासंबंधी देशातील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
आणि
महाविकास आघाडीच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा.
****
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. सततच्या पावसानं होणारं शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सततच्या पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकष निश्चित करण्याकरता कृषि विभागानं नियुक्त केलेल्या ��मितीचा अहवाल आज मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात आला. या समितीनं सुचविलेल्या निकषांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पावसाचं प्रमाण आणि कालावधीनुसार दोन ट्रिगर निश्चित करण्यात आले आहेत. यात सामान्यकृत वनस्पती निर्देशांक निकष तपासण्यात येणार आहे. दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं असल्यास मदत देण्यात येणार आहे.
****
वाळू लिलावाची पद्धत बंद करत सुधारित वाळू धोरणालाही आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी हे नवं सर्वंकष सुधारित वाळू धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच १३३ रुपये प्रति मेट्रीक टन या दरानं वाळू उपलब्ध होणार आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. मात्र जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी आणि वाहतूक परवाना सेवा शुल्क खर्च वेगळा द्यावा लागेल. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. या वाळू डेपोतूनच वाळूची विक्री करण्यात येईल. अन्य कोणालाही वाळूचं उत्खननं करता येणार नाही.
****
अकृषि विद्यापीठातल्या शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातव्या वेतन आयोग लागू करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. याशिवाय, अतिविशेषोपचार विषयातल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा आणि सहयोगी प्राध्यापक तसंच प्राध्यापक संवर्गातली चौदा पदं निर्माण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्यातल्या उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं महाविद्यालयांच्या नॅक आणि एनबीए मूल्यांकनासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता ‘परिस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा असेल. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येईल. या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी येणाऱ्या १३ कोटी ५० लाख रुपये खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
थकित देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचं कर्ज घेण्यासाठी महावितरण कंपनीला शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीकडे महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांची देणी थकित आहेत. महावितरण कंपनीनं विविध वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला प्रस्ताव स्वीकारावा, या अटीवर ही शासन हमी देण्यात आली आहे.
नागपूर मेट्रो रेल टप्पा दोनच्या ६ हजार ७०८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पास तसंच मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौदाव्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह इतर विरोधी पक्षांनी, अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत, घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी शांत राहण्याचं आवाहन करूनही हा गदारोळ सुरुच राहिल्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दोन वाजता कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं काम उद्यापर्यंत स्थगित करावं लागलं.
राज्यसभेतही आज कामकाज सुरु झाल्यावर, अदानी समुहाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या गदारोळामुळे काही वेळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. दुपारी दोननंतरही दोन्ही पक्षांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
देशातील १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्त व��ुली संचालनालय - ईडी यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या संस्थाकडून करण्यात येणारी अटक, रिमांड तसंच जामीन देण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी या याचिकेत विरोधी पक्षांनी केली होती. मात्र राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष किंवा मार्गदर्शक तत्त्व लागू करता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे विरोधी पक्षाच्यावतीनं ती मागे घेण्यात आली आहे.
****
महाविकास आघाडीच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे रामशेठ गावडे, जयश्री पलांडे, प्रिया पवार, सासवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप देवकर यांचा समावेश आहे, असं ते म्हणाले. काल मुंबईत झालेल्या महिला कार्यकर्तीला मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण अत्यंत असभ्य आणि खालच्या पातळीवरचं होतं, अशी टीका त्यांनी यावेळी केली. ठाकरे यांच्या काळातल्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख करत, त्याकाळात गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात आलं, असा आरोप राणे यांनी केला. अनेक मंत्री कारावासात गेले असतानाही राजीनामा न देणाऱ्या या माजी मुख्यमंत्र्यांना इतरांबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असं राणे म्हणाले.
दरम्यान, रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज ठाण्यात शिवाजी मैदानापासून पोलिस आयुक्तालय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
उद्याच्या हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवू शकणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. लोकांना सण निर्वेधपणे साजरे करता यावेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काळजी सगळ्या राज्यांनी घ्यावी, असे निर्देश गृहमंत्रालयानं दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी शेंद्रा इथलं वाल्मीकराव दळवी महाविद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उद्यापासून पुढचे पेपर आता शेंद्रा इथल्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी या केंद्रावर घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव उपविभागातल्या वीज वितरण कंपनीतला कनि���्ठ लिपिक रामा लोखंडे आणि कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर पांचाळ या दोघांना तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदाराच्या जुन्या मीटरच्या जागी नवीन बसवून दिल्याचं सांगत, बील कमी येण्याची सोय करून देण्याचा प्रस्ताव ठेवत त्यांनी ही लाच मागितली होती.
****
0 notes
Photo
🌹ओमसाईराम 🌹 ॥ *धनाची पुजा*॥🍃 ॥ *यशाचा प्रकाश*॥☀ ॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥ ॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻 ॥ *संबंधाचा फराळ*॥ ॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐 ॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀 *सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा* ✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻 *हि दिपावली अापणांस* *व आपल्या कुटुंबीयांस* *सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटीची ,आनंदाची व आरोग्यदायी जावो हीच साईचरणी प्रार्थना * ** ..☺🙏🏻रमेश नारायण गायकवाड ,राज्य उपाध्यक्ष ,अखिल भारतीय कैकाङी महासंघ (महाराष्ट्र) राहणार मुंबई 🔸
0 notes
Photo
🌸🌱🌿🌾Wishing you all a very happy blissful#दसरा🌱🌿🌾 have a great day ahead 🌸🌿🌿🌿 शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी। अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी! करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया! तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥ जय श्री राम# Happyदशरा# Problemsविसरा 🌿🌾🌾🌿🌾🌿🌾🌿🌎☘️🌴🌿🌾🥀🌴🌴🌱🌾🌿 📃✍️रामकृष्णहरि...!!! दसरा दिवाळी तोचि माझां सण | सखे हरजन भेटतील || अमुप जोडल्या पुण्याचिया राशी | पार त्या सुखासी नाही लेखा || धन्य दिवस आजी झाला सोनियाचा | पिकली हे ��ाचा रामनामे || तुका म्हणे काय होऊ उतराई | जीव ठेवूं पायीं संतांचिये || 🌿🌾विजयादशमीच्या आपणास सगळ्यांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा🌾🌿 ...... पुण्य फळले बहुता दिवसा | भाग्य उदयाचा ठसा | झालो सन्मुख तो कैसा | संतचरण पावलो || भाग्याचा उदय | ते हे जोडी संत पाय || 📃✍️🙏"धन्य दिवस आजी झाला सोनियाचा"☀️ 😊..जगात साधु संत नाहीत..असे नाही...पण त्यांची भेट होणे मात्र कठीण आहे. असे सर्वच संतांनी म्हटले आहे. संतचरणसंग म्हणजेच असा संग तोच की ज्याच्या अंतःकरणावर परिणाम झाला पाहीजे ना...हदयात भक्तीप्रेमाचा उदय व्हायला हवा...त्यांच्या संगती शिवाय भगवद् भक्ती निर्माण होणे अशक्यच.... ज्ञानी विद्वान पुरूषांच्या संगतीत ज्ञान, विद्या प्राप्त होते... धनवानाच्या संगतीने धनाची प्राप्ती... तसेच संत महात्म्यांच्या संगतीत भगवद् भाव प्राप्त होतो.... *माऊली म्हणतात...." *साधुचा अंकिला हरिभक्त* सर्वोपकारी महात्म्या पुरुषाचा संग दुर्लभ आहे...अगम्य आहे.. .....जरी संत भेटले तरी त्यांना "संत" स्वरूपात जाणणे कठीण आहे... कारण वास्तविक ते जगात राहुन जगासारखे वावरताना दिसतात पण.. त्यांचा अंतरंगातील अध्यात्मिक अधिकार भाव फार श्रेष्ठ असतो...त्या अधिकाराचे दृष्टीने त्यांना ओळखने कठीण असते. ...या संसारात क्षणभर जरी संत्सग घडला...तरी या सांसारिक जिवाला कल्याणकारी असतो......ही संत्सगती म्हणजेच आपली दिवाळी आणि दसरा... क्षणभराची श्री देवर्षि नारदांची संगती घडून वाल्याकोळ्यास त्यांच्याकडून श्री नारायण मंत्राची प्राप्ती झाली. 🌿संत हे ज्ञान ,वैराग्य,भक्तीप्रेम यानी कायावाचामनाने संपुर्ण व्यापून गेलेले असतात*.......🌾 *🌿श्री विठ्ठल विठ्ठल....*🌿 Shubham Bhavatu Kalyanam 🌿🌱🌱
0 notes
Text
Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा
Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा
Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा Budh Effect Number: आपल्या जीवनात संख्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. काही अंक आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात हे तुम्ही पाहिलेच असेल. आजकाल लोक कार, बाईक आणि मोबाईल नंबर देखील खूप विचारपूर्वक आणि स्वतःच्या आवडीनुसार किंवा काही अन्य गोष्टीनुसार निवडतात. संख्याशास्त्रात १ ते ९ पर्यंतच्या संख्येचे वर्णन उपलब्ध…
View On WordPress
0 notes
Text
पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य
पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य
पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य पैशासंबंधी समस्या दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम दर्शवले आहेत. हे नियम पाळल्यास जीवनात धनाची कमी भासत नाही. सर्वांकडे पर्स किंवा वॉलेट असतोच परंतू महिलांसाठी पर्स म्हणजे केवळ एक आवश्यक वस्तू नसून फॅशन स्टेटमेंट असतं. फेंगशुईप्रमाणे पर्सचा … पैशासंबंधी समस्या दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम दर्शवले आहेत. हे नियम पाळल्यास जीवनात धनाची कमी भासत नाही.…
View On WordPress
#आज काय करणार?#ट्रेंडिंग टिप्स#नवीन काय#पर्यटन#पर्सचा#फेंगशुई#बदलू#भाग्य#भारत लाईव्ह मीडिया#माहिती#योग्#रंग#लाईफस्टाईल#वास्तू#व्यायाम#शकतं?#हसा
0 notes