#जगातला
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
खूपच सुंदर असणारा “जगातला सर्वात वयस्कर पक्षी”, अंदाजे वय किती असेल? वाचा
खूपच सुंदर असणारा “जगातला सर्वात वयस्कर पक्षी”, अंदाजे वय किती असेल? वाचा
खूपच सुंदर असणारा “जगातला सर्वात वयस्कर पक्षी”, अंदाजे वय किती असेल? वाचा जगातील सर्वात जुना पक्षी किती वर्षांचा असेल याचा कधी विचार केला आहे का? किंवा तो कसा दिसत असेल. सोशल मीडियावर एका पक्ष्याचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. अल्बाट्रॉस प्रजातीच्या या पक्ष्याचे नाव विस्डम आहे. जगातील सर्वात जुना पक्षी म्हणून अमेरिकन फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस पॅसिफिकने त्याचे वर्णन केले आहे. नुकताच हा पक्षी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ��३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
स्वच्छता अभियानाची सांगता, रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात
आणि
शारदीय नवरात्रोत्वाला प्रारंभ, घटस्थापनेची विविध मंदीरांमध्ये तयारी पूर्ण
****
निरंतर प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
‘‘आज से एक हजार साल बाद भी जब इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।’’
यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ केला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे.
अमृत-दोन योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं, नळजोडण्‍यांना अद्ययावत मीटर बसवण्‍याच्‍या कामाचं, तसंच लातूर इथल्या हरंगुळ जलशुद्धी��रण केंद्र आणि औसा इथल्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा यात समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानामुळे पाच लाख ५४ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त ठरली आहेत. या अभियानात ११ कोटी ६५ लाख घरगुती शौचालयं बांधण्यात आली. परिणामी अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.
****
दरम्यान, देशभरात कालही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. रस्ते, बसस्थानकं, यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली, ते काल नागपूर महापालिकेच्या श्रमदान कार्यक्रमात बोलत होते.
**
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अभिवादन केलं. शहरात शहागंज इथल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं सामुहिक सूतकताई करण्यात आली. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत विविध प्रकारच्या चरख्यांवर स��तकताई केली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचं आवाहन कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी यावेळी केलं.
लातूर जिल्हा परिषद परिसरात श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी  केलं.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्‍यातल्या पिंपळगाव येवला इथं जिल्हा प्रशासनातर्फे काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातले फरारी आरोपी तसंच संबंधित शाळा संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल कर्जत परिसरातून अटक केली. या दोघांचाही ताबा राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकड�� दिला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातली १२ प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य केंद्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे.
****
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या चार तारखेला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे.
****
पेरु देशात लिमा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल सांघिक स्पर्धेत शौर्य सैनी, वेदांत आणि परीक्षित सिंग यांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं. सध्या या स्पर्धेत भारत १४ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या स्पर्धेत १० जिल्ह्यातल्या ४०० खेळाडूंचा सहभाग असेल. या स्पर्धा ५७ ते १२५ किलो पुरुष वजनी गटात तर ५७ ते ७७ किलो महिला वजनी गटात खेळवल्या जाणार आहेत.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, अंबाजोगाई इथं योगेश्वरी तसंच अंबड इथं मत्स्योदरी देवस्थानसह आदिशक्तीच्या सर्वच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आहे.
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची आज पहाटे मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे.
माहूर इथं नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव कालावधीत ११० बस वाहतूक सेवेसाठी उपलब्ध राहणार असून, तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आले आहेत.
अंबाजोगाई इथं आज सकाळी आठ वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते सपत्निक वर्णी देऊन घटस्थापना तसंच योगेश्वरी देवीची महापूजा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेला ��जपासून सुरवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या स्थळाची पाहणी करून भाविकांसाठी केलेल्या सुविधा तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि व्यवस्थापन संस्था - वाल्मीतील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचं आवाहन, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं आहे. वाल्मीच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. या निमित्तानं वाल्मी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. पाटील यांनी दोन वेळा परंडा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज परंडा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
जगातला सर्वात जूना धर्म.
आज आम्ही चार जण संध्याकाळी तळ्यावर जमलो होतो.मी,प्रो. देसाई, श्री.समर्थ, आणखी नवीन एक पाहूणे प्रो. विद्याधर पोंक्षे.हे नवीन पाहूणे भाऊसाहेबांचे स्नेही होते. अलीकडे प्रो. देसाई ज्या शास्तज्ञांच्या संमेलनाला जात होतें तिथे ह्या दोघांची भेट ओळख झाली.शास्त्रीयज्ञनापलिकडे पोंक्षे यांचा हिंदू धर्मावर गाढा अभ्यास आहे हे मला आत्ताच कळलं.सांगायचा मुद्दा असा की, इतर गोष्टींवर आमची चर्चा होत असताना, मी…
View On WordPress
0 notes
asmitablogging · 5 years ago
Text
How to apply Law of Attraction
Tumblr media
आकर्षणाचा सिद्धांत कसा लागू करायचा?
आपल्याला आपल्या आयुष्यात आकर्षणाचा नियम (Law of attraction) लागू करायचा आहे का?  आपण सगळेच  त्याबद्दल नेहमी ऐकत आलो आहोत. आणि आपण त्यासाठी तयारही असतो. पण  का होत असेल कि काही जणांनाच  त्यात यश मिळतं , आणि काहींना अजिबात मिळत नाही, आणि यानंतर ते प्रयत्न करायचं  सोडून देतात.  आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतात किंवा असा काही law ऑफ attraction आपल्या आयुष्यात  काम करतं यावरचा आणि स्वतः वरचा विश्वास ही गमावून  बसतात.
आपल्या जीवनात आपल्याला जर हा आकर्षणाचा नियम लागू करायचा असेल तर आधी आपल्याला आपल्या अवचेतन मनाचा तसं  प्रोग्रामिंग करता यायला हवं.
Neuro Linguistic programming  द्वारा आपल्याला ते सहज साध्य होतं. या NLP मध्ये आपल्या अवचेतन मनाला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला रीप्रोग्रॅम करता येत. हे शिकण्यासाठी खूप सारे offline , online  कोर्सेस उपलब्ध असतात. यु ट्युब सारख्या चॅनेल वर आपल्याला ती माहिती मिळू शक��े. या विषयाची पुस्तकेही उपलब्ध आहेत. संपूर्ण जगाने मान्य केलेलं  असं हे शास्त्र आहे.
असे खूप लोक आहेत कि जे  या law of attraction चा पूर्णपणे आणि भरपूर फायदा घेत आहेत  आणि त्यांना जीवनात जे हवं ते स्वास्थ्य, समृद्धी, चांगले नातेसंबंध , यश सगळं साध्य करत आहेत. या आकार्षणाच्या नियमावर जगभरात, खूप साऱ्या गुरूंनी, मुनींनी , तत्त्ववेत्त्यांनी काम केलं आहे नि पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या मुलांनीही या आकर्षणाच्या सिद्धांताचा उपयोग करून त्यांच्या जीवनात हव्या त्या गोष्टी मिळवल्या आहेत. आणि एकदा का हा सिद्धांत आपल्याला नीट समजला तर जगातला कुठलाही व्यक्ती त्यातून यश प्राप्त करू शकतो. फक्त तत्वज्ञान म्हणून वाचू नका ते समजून घ्यायचाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी काही गोष्टींवर आपल्याला काम करणे आवश्यक आहे.
1) Clean your mental garbage
आपल्या जीवनात आपण खूप साऱ्या गोष्टींचा कचरा जमा केलेला असतो. कधी दुःख, कधी वेदना, कधी कोणाबद्दल राग धरलेला असतो, कोणाबद्दल मनात तिरस्कार जमा केलेला असतो, कधी कधी मनात कोणाबद्दल तरी 'बघून घेईन' हि भावना ठासून भरलेली असते, नात्यामध्ये दुरावा अशा काही कारणांनी निर्माण करून ठेवलेला असतो. कधी कधी आपण आपल्या लायकीबद्दल साशंकता मनात ठेवलेली असते. भीती, राग, घृणा, तिरस्कार, बदला, इ. भावनांनी मेंदू पूर्ण भरलेला असतो.  या सगळ्या गोष्टी कचऱ्यासारख्या आपल्या मनात ठासून भरलेल्या असतात आणि कचराकुंडी करून टाकलेली असते. ज्यांच्या बाबतीत आकर्षणाचा सिद्धांत काम नाही करत त्यांच्याकडे हा कचरा खूप जमा केलेला असतो, आणि हि कचराकुंडी आपल्याला या  सिद्धतांवर काम करण्याआधी साफ करणे फार फार गरजेचं असतं . आज जगभरा मधले लोक Neuro Linguistic Programming मध्ये subconscious mind reprogramming द्वारे एक नाही,  २ नाही, हजारो अश्या मनातल्या कचराकुंड्या साफ  करत आहेत, आणि साफ कशा करायच्या ते शिकत आहेत. तुम्ही, आम्ही सगळे जण हे शिकू शकतो. तुमच्याकडे सुद्धा जर तुमच्या भूतकाळातल्या काही दुःखद, भीतीदायक, वेदनादायक, अशा काही आठवणी आहेत, तर तुम्हीसुद्धा NLP द्वारा subconscious mind च रीप्रोग्रॅमिंग करू शकता.
2) Be clear about what you want?
बऱ्याचदा असा होतं  कि लोकांना आपल्याला काय नको आहे तेच जास्त चांगल्या पद्धतीने माहित असतं .  लोक  सांगत असतात कि मला आजारपण नको, मला गरीब नाही राहायचा, मला जाड नाही व्हायचा इ. हे सगळे नकारात्मक विचार आहे, इथे आपण आपल्या अवचेतन मनाला काय फोकस देतो, तर आजारपण, गरिबी, स्थूल��ा, आणि त्याच त्या गोष्टी आपल्या जीवनात पु��्हा पुन्हा होत रहातात. म्हणून आपल्याला सुस्पष्टता हवी आहे कि आपल्याला नक्की काय हवाय. म्हणजेच जर मला आजार नको आहेत तर उत्तम आरोग्य हवाय, हे क्लिअर हवं .
3) Clear the Inner feeling of worthiness
इथे आपल्याला आपल्या मध्ये अशी भावना तीव्र करायची आहे कि मी या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात येण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. एक फ्रेम आपल्याला तयार करायची  आहे आपल्या अवचेतन  मनात कि मी या गोष्टीसाठी एकदम लायक माणूस आहे. आणि हि फ्रेम इतकी खोल खोल अंतर्मनात रुजवायची आहे, जितकी जास्त ती खोल जाईल तितका आपल्याला आकर्षणाच्या सिद्धांताचा फायदा होतो.  आपला आपल्या स्वतःवरती खूप कमी विश्वास असतो,  कारण कधीतरी कोणी तरी म्हटलं असतं  कि तुझ्याकडून काहीही होणार नाही, आणि आपण तेच खरा मानून पराभूत होऊन जातो. असा असेल तर ते दूर करणं अतिशय आवश्यक आहे.  आपला स्वतः वर दृढ विश्वास हवा. तसाच पुन्हा एकदा आपल्याला आपल्या अवचेतन मनाचा प्रोग्रामिंग करणं आवश्यक असतं  इथे आपल्याला NLP ची मदत होते.
4) Take action.
आता तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तयार झाले आहेत, पण त्या आधी वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर जादुई काम होणं खूप गरजेचं आहे.
जेव्हा तुम्हाला  जीवनात आकर्षणाचा सिद्धांत ;लागू करायचा आहे तेव्हा तेव्हा आधी मनातली सगळी जळमटं काढून मन साफ स्वच्छ करा. आपल्याला नक्की काय बदल हवा आहे या बाबतीतलं क्लिअर रहा आणि सर्वात महत्वाचं  स्वतःवर दृढ विश्वास ठेवा कि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एकदम लायक, आणि योग्य व्यक्ती आहात .  हे सिद्ध झाल ��हे कि आपला अवचेतन मनाची शक्ती, आपल्या युनिव्हर्स च्या शक्ती सोबत जोडलेली असते. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये हा विश्वास दृढ करता कि मी माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी योग्य, लायक व्यक्ती आहे, आपल्या अवचेतन मना मार्फत हा संदेश त्या युनिव्हर्स ला पोहोचला जातो, आणि मग आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होते.
youtube
जर हा लेख आवडला तर हा लेख आणि यासोबत असेलेला विडिओ  तुम्ही शेअर करू शकता.
धन्यवाद  
Life Coach & Counsellor Smita Ajay Chavan 
Credit - Mr.Ram Varma (NLP Coach)
For More, visit: https://smitachavan.com/
1 note · View note
aptedhruv21 · 5 years ago
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी ��पल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले त��झ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
rebel-bulletin · 2 years ago
Text
२०२४ मध्ये कॉंग्रेस संपणार, घडी बंद होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
२०२४ मध्ये कॉंग्रेस संपणार, घडी बंद होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
गोंदिया जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प गोंदिया, दि. १२ : जगातला सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प घेऊन काम केल्यास कॉंग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत संपेल तर राष्ट्रवादीची घडी बारामतीतूनच बंद करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे आयोजित भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
मासिकपाळी अनियमित झाल्यावर आपण डॉक्टरांच्या तोंडून पीसीओडी हा शब्द ऐकत असतो PCOD म्हणजे नेमके काय आणि कश्यामुळे होतो हे आपण जाणून घेणार आहोत.
याला आधुनिक ��गातला आजार म्हणाला तर काही चुकीचे ठरणार नाही.
 आजकाल हा आजार बऱ्याच महिलांमध्ये आढळून येतो.
 या आजाराच्या बाबतील महिलांमध्ये फारच कमी प्रमाणात जागरूकता आहे.
त्या मागची कारणे,त्याचे निदान काय आहे,कशाप्रकारे तुमचा आहार बदलून तुम्ही त्याला control करू शकता
ज़र  तुम्ही interested असाल तर , click the  लिंक  to *Join our Webinar On Sunday 3pm*
https://wa.link/lautnx
Thanks
*Coach Swati Piyush*
9011050390
@fitadadrichdad
@swatipiyushfitat40
#pcod #pcos #weightloss #pcosweightloss #healthylifestyle #infertility #pcosawareness #thyroid #pcosdiet #health #fitness #weightlossjourney #diabetes #diet #pcoddiet #pregnancy #nutrition #healthyfood #pcosfighter #womenhealth #pcossupport #pcoswarrior #pcosproblems #hormonalimbalance #irregularperiods #dietplan #periods #periodproblems #nutritionist #bhfyp
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
तुम्ही जो चहा पिता त्याची पावडर कशी बनते जाणून घ्या...
तुम्ही जो चहा पिता त्याची पावडर कशी बनते जाणून घ्या…
आज १५ डिसेंबरआज जागतिक चहा दिनयुरोमॉनिटर या वेबसाइटच्या सर्वेक्षणानुसार चहाची निर्मिती करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सर्वेक्षणानुसार चहाचा व्यवसाय वर्षाला साधारण तेरा हजार कोटींचा होता.आज चहा दिना निमित्त चहा पावडर कशी बनते याची माहिती.“कॅमेलिया सायनोन्सिस” या झुडुपांच्या पानांपासून चहा पावडर बनविली जाते. कमीत कमी १०० ते १२५ से.मी. पर्जन्यमान असणार्याज प्रदेशात चहाची लागवड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Joke of the day: जगातला सर्वात चांगला गायक कोण?
Joke of the day: जगातला सर्वात चांगला गायक कोण?
Joke of the day: जगातला सर्वात चांगला गायक कोण? Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरातून अभिवादन
स्वच्छ भारत अभियानाला १० वर्ष पूर्ण-अभियानात सहभागी सर्वांचे पंतप्रधानांकडून आभार
एमजीएम विद्यापीठाच्या सामुहिक सूतकताईची आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याच्या दुकांनांनी बाजारपेठा सजल्या
आणि
सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर ५५व्या जयंतीनिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अनेक मान्यवरांनी नवी दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शतकोत्तर विसाव्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या त्यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
स्वच्छ भारत अभियानाला आज १० वर्ष पूर्ण झाल��. या अभियानामुळे ५ लाख ५४ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त ठरली आहेत. या अभियानात ११ कोटी ६५ लाख घरगुती शौचालयं बांधण्यात आली. परिणामी अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. स्वच्छतेमुळे माता-बाल मृत्यू दरही कमी झाला आहे.
निरंतर प्रयत्न करुनच आपण स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण करु शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आज से एक हजार साल बाद भी जब इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।
****
देशभरात आजही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. रस्ते, बसस्थानकं यासह विविध सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली, ते आज नागपूर महापालिकेच्या श्रमदान कार्यक्रमात बोलत होते. नागपूर महानगरपालिकेकडून शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं. त्यामुळे पेंच, कोराडी आणि खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतीच्या सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. कचऱ्यापासून बायो-सीएनजीची निर्मिती शक्य असून महानगरपालिकेनं आता आपल्या ताफ्यातल्या वाहनांमध्ये अशा इंधनाचा वापर सुरू करावा, अशा सूचनाही गडकरी यांनी यावेळी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरात शहागंज इथल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भजनं आणि गाणी सादर केली तसंच गांधी विचारांवर भाषणं दिली. कचरा निर्मुलनासंदर्भात पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आलं.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं सामुहिक सूतकताई करण्यात आली. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत विविध प्रकारच्या चरख्यांवर सूतकताई केली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी इंदूर इथल्या प्राध्यापक डॉ.कीर्ती त्रिवेदी, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तयार झालेल्या सुतापासून खादीचे कपडे आणि इतर कापडी वस्तू विणल्या जाणार असल्याचं कुलगुरू सपकाळ यांनी सांगितलं.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावे असं आवाहन कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी यावेळी केले.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहिम राबवली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त या पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यांमध्ये तंटामुक्त गाव समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
****
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत गेल्या वर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात एक लाख ५९ हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याचं याबाबतच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवा��ा उद्यापासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, अंबाजोगाई इथं योगेश्वरी तसंच अंबड इथं मत्स्योदरी देवस्थानसह आदिशक्तीच्या सर्वच मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आहे. नवरात्रासाठी ठिकठिकाणच्या बाजारपेठाही सजल्या आहेत. घटस्थापनेसाठी लागणारं विविध साहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वत्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. आदिशक्तीच्या अष्टभुजा तसंच विविध रुपातल्या लहानमोठ्या मूर्तींचे स्टॉल्स सजले असून, गरबा आणि रासदांडियांचे मंडपही उभारले जात आहेत.
****
२०२२-२३ या वर्षातील वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नामवंत कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातली १२ प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. आरोग्य केंद्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि व्यवस्थापन संस्था - वाल्मीचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस काल साजरा झाला. वाल्मीतील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं. यानिमित्त आयोजित संवादबोध कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वृक्षारोपण, सामुहिक बंजारा लोकनृत्य आणि लोकगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण साहित्य पुस्तकांचे प्रकाशन, उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं येत्या सोमवारपासून खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या स्पर्धेत १० जिल्ह्यातल्या ४०० खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धा ५७ ते १२५ किलो पुरुष वजनी गटात तर ५७ ते ७७ किलो महिला वजनी गटात होणार आहेत.
****
अमेरिकेत पेरु देशात लिमा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं चौथ्या दिवशी पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल सांघिक स्पर्धेत शौर्य सैनी, वेदांत आणि परीक्षित सिंग यांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं. सध्या या स्पर्धेत भारत १० सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदक अशा १४ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.
****
नवव्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून शारजा इथं सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना परवा ४ तारखेला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे.
****
0 notes
bhukadpunekar · 4 years ago
Photo
Tumblr media
In the Frame Today 😋 // Special Paneer Cheesy Pizza 🍕// . अस म्हणतात, जगातला सर्वात रसिक माणूस तुम्हाला पुण्यात सापडेल आणि ही रासिकता जपणं ही पण एक कला आहे. याच रासिकतेची सुरुवात पुण्याच्या पेठांमधून सुरू होते. . स्थळ - रास्ता पेठ। . Pune also known as the city of tasteful citizens. We love to appreciate and cherish our sentimental values. One of the the thing we love to do is enjoy this one😋. If you are a Punekar or have visited Pune and haven't had street pizza at Hot Pizza, you haven't seen the 5% of the city yet. Located in one of the busiest streets, every passer by will be amazed by the aroma in the air. That Cheesy smell is worth a few minutes of wait for your turn and enjoying this mouthmelting street food🍕. Did it ever happened to you that you took a bite or few and then remembered that you have forgotten to click a pic 😀. At this place it happens with me all the time 😃. Sometimes I just wish, I could only dream, live and eat Pizza 🤭🤫 ______________________________________ "I love Pizza. I want to marry it but it would just be to eat her family at the wedding. " ~ Mike Birbiglia. ______________________________________ Keep supporting 🙌❣️ @bhukad_punekar @bhukad_punekar @bhukad_punekar Stay tuned for more updates & Get featured on using #bhukad_punekar ______________________________________ #pizza#streetpizza#pune#foodlifepune#crust#cheese#paneerpizza#exteacheesy#pizzaporn#firstbite#mouthgasm#pizzaiolos#foodforsoul#foodnetworkpune#delicioso#loadedcheese#eateverybiteasifyourlast#pizzaholics#pizzafitness#foodlustpune#streetfoodpune#pizzastoned#dailydoseofpizza#forkyeah#goodfoodIN#pizzamotivation#pizzainspiration#treatyoselftoacleanerbeautyexperienc ______________________________________ Note :- We deeply respect everyone's choice and love for food 🤗. Eat Healthy and Stay Strong 💪🖖 (at HOT PIZZA) https://www.instagram.com/p/CEgCUJTlAI4/?igshid=hdf4943pjj3w
0 notes
punerichalval · 4 years ago
Photo
Tumblr media
भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार मुंबई :  मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा  पूल  बांधत आहे.
0 notes
destinetolife · 4 years ago
Text
कोरोना सोबत बदलणारी मानसिकता
कोरोना सोबत बदलणारी मानसिकता
Tumblr media
“कोरोना” हा सध्याच्या जगातला राक्षस म्हणावं लागेल. कारण याचा परिणाम फक्त आपल्या स्वास्थ्यावरच नाही झाला तर त्याचा जास्त परिणाम हा मनावर झाला आहे. या शब्दाबद्दल आज कोणीच अनभिज्ञ नाही कारण या विषाणू चा कहर आज अख्ख जग भोगत आहे. या विषाणू चा कहर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर पडलाच आहे पण त्याहीपेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा जास्त परिणाम लोकांच्या मानसिकतेवर झाला. या विषाणू चा शरीरावर काय…
View On WordPress
0 notes
kheliyad · 4 years ago
Text
Edmund Hillary : First on Everest - kheliyad
जगातला पहिले एव्ररेस्टवीर एडमंड हिलरी ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर गेले होते... हिलरी यांची थक्क करणारी कहाणी वाचा खेळियाडवर...
0 notes
marathitv9-blog · 5 years ago
Link
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सूर्यकुमारचे 'षटकारांचे शतक'; अशी कामगिरी करणारा जगातला दुसरा खेळाडू
https://bharatlive.news/?p=118218 सूर्यकुमारचे 'षटकारांचे शतक'; अशी कामगिरी करणारा जगातला दुसरा ...
0 notes