#घरीच
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम
Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम
Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, सुस्त जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि किडन्यांवर मोठा प्रभाव पडतो. याचमुळे अनेकांना फुफ्फुसाशी संबंधीत असलेले रोग जसे की, अस्थमा, सीओपीडी, इन्फ्लुएंजा, नियोनिया आणि टीबी सारखे संक्रमण, फुफ्फुसांचा कॅन्सर आणि अन्य श्वाससंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.…
View On WordPress
0 notes
gop-al · 2 years ago
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes · View notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pimpri : आयुक्त शेखर सिंह यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी
एमपीसी न्यूज – लहान गणेश मूर्तींचे (Pimpri) विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे.तसेच शाडू मातीच्या बाप्पाचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्यात करावे. जेणेकरून शहरातील वातावरण पर्यावरणपूरक राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविका��ची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन घाटांवर पुरेसे…
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
Hair Fall Tips: केसांचा कोरडेपणा हे केस गळण्याचे आणि तुटण्याचे प्रमुख कारण आहे. केस मऊ आणि रेशमी बनवण्यासाठी हेअर कंडिशनर वापरा, यासाठी तुम्ही घरच्या घरी एलोवेरा जेलने केसांचे कंडिशनर बनवू शकता.
पावसाळ्यात केस गळण्याच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त असतात. ओलाव्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. यासाठी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावा. बाजारात उपलब्ध असलेल्या कंडिशनरमध्ये रसायने जास्त असतात. त्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. एलोवेरा जेलच्या मदतीने केसांची स्थिती घरीच तयार केल्यास चांगले होईल. हे घरगुती कंडिशनर केसांना योग्य पोषण देईल आणि केसांचे नुकसान कमी होईल. चला जाणून घेऊया आपण घरच्या घरी केसांचे कंडिशनर कसे बनवू शकतो?
0 notes
adhiraj09 · 8 months ago
Video
youtube
फुफ्फुसातील कफकडे घरीच या 7 उपायांनी उपचार करा छातीत साचलेला चिकट कफ होई...
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 25 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
कोरोनाच्या जे एन-वन व्हेरियंटचे देशभरात तीन हजार ७४२ रुग्ण;नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन
महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून व्यक्त
सावनेरचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाकडून रद्द
नाताळ निमित्त सर्वत्र येशू जन्माच्या देखाव्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
      आणि
ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय
****
देशभरात कोरोनाच्या जे एन - वन या व्हेरियंटनं बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात कोरोनाच्या या नव्या स्वरुपानं बाधित एकूण तीन हजार ७४२ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोना प्रतिबंधक आणि सुरक्षाविषयक नियमांचं पालन करत राहावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. या व्हेरियंटचे महाराष्ट्रात नऊ रुग्ण असल्याचं, याबाबतच्या वृत्त���त म्हटलं आहे.
****
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून, आपण घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं, सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल एक महिला कोरोना बाधित आढळून आली. सध्या शहरात चार बाधितांवर उपचार सुरु आहेत.
****
देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विकसित भारत यात्रेदरम्यान संवाद साधत होते. या यात्रेच्या माध्यमातून गरजूंना पायाभूत सुविधा प्राप्त होऊन, पुढच्या २५ वर्षांत देशाचा महासत्तेपर्यंत प्रवास पूर्ण होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...
दुनिया का सबसे बडा देश बनना हैं. तो इस साल सरकारी योजनाओं कों सौ प्रतिशत लोगों तक पहुंचा करके, विकास के गती को आगे बढाना है. बुनियादी चिजो का अर्थ है, यानी स्वस्थ का कार्ड पहुंच जायेगा. गरिब के लिए स्वनिधी योजना पहुंच जायेगी. अगर उज्वला योजना पुरी हो जायेगी,घर घर बिजली का काम पुरा हो जायेगा. हर एक के पास पंतप्रधान आवास पूरा हो जायेगा. तो इसके बाद, पच्चीस सालों मे भारत को महाशक्ती बनाने के यात्रा की ओर ले जायेगा. हमारा विकास ऐसा होना चाहिए देश मे, स्त्री पुरुष समानता हो,बल्की की विकास की गाडी मे महिलाओ की आर्थिक संपन्नता, महिलाओ को रोजगार के अवसर बढने चाहिए.
यादव यांनी या यात्रेदरम्यान, फळ विक्रेता तसंच शहाळे विक्रेता यांच्याशी संवाद साधला. फळ तसंच शहाळे खरेदी करून, त्यांनी यूपीआय पेमेंट द्वारे विक्रेत्याला पैसे अदा केले. जय भवानी नगर तसंच सातारा परिसर इथं झालेल्या कार्यक्रमात यादव यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. जय तुळजा भवानी बचत गटाच्या महिलांनी आठ लाखांचं कर्ज घेऊन सुरू केलेल्या कापड दुकानासही त्यांनी सदिच्छा भेट दिली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थींनी आपले अनुभव सांगितले.
****
नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. याअंतर्गत शहरातल्या हडको आणि नमस्कार चौक या भागात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आ��ी.
परभणी जिल्ह्यातलया बोरवंड बुद्रुक इथं काल या यात्रेदरम्यान, शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी करून त्यांना कार्ड वाटप करण्यात आलं.
****
संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आलं असून, लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत काल सकाळी मुंबईत वरळी इथं स्वच्छता मोहिमेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
****
नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाने रद्द केलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यव्हार केल्याप्रकरणी, नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सचिवालयाने केदार यांचं सदस्यत्व रद्द केलं.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून साजरी केली जात आहे. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करुन प्रार्थना करण्यात आली. या निमित्तानं चर्चच्या प्रांगणात येशूच्या जन्माचा देखावा उभारण्याची प्रथा आहे. आजही दिवसभर कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघ निलंबित केला आहे. पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित करण्याचे निर्देश क्रीडा मंत्रालयानं दिले असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात काल चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं ७५ धावांचं आव्हान, भारतीय संघानं दुसऱ्या डावात द��न फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती. सामन्यात सात बळी घेणाऱ्या स्नेहा राणा हिला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
धाराशिव इथं २२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचं आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते काल उदघाटन झालं. धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धा उद्यापर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक आणि मार्गदशक दाखल झाले आहेत. दरम्यान, या स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात आमदार कैलास पाटील तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेती तीरंदाज अदिती स्वामी, तिचे मार्गदर्शक प्रवीण सावंत, आंतरराष्ट्रीय तीरंदाज आर्यन गरड यांचा गौरव करण्यात आला.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली आहे. उप मुख्य प्रशासकपदी भाजपा जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अशासकीय प्रशासकीय मंडळात अन्य १४ जणांचा समावेश आहे.
****
लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काल हर घर दस्तक मोहिमेंतर्गत घरोघरी भेट देत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना असलेल्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं, आश्वासन गोजमगुंडे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 1 year ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Get Rid Of Mosquito : आता ७ नंतरही घराबाहेर राहा, घरच्या घरीच बनवा डासांपासून सुरक्षित राहण्याचे औषध
Get Rid Of Mosquito : आता ७ नंतरही घराबाहेर राहा, घरच्या घरीच बनवा डासांपासून सुरक्षित राहण्याचे औषध
Get Rid Of Mosquito : आता ७ नंतरही घराबाहेर राहा, घरच्या घरीच बनवा डासांपासून सुरक्षित राहण्याचे औषध डास चावल्याने केवळ खाज आणि चिडचिड होत नाही तर त्यामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात. यासाठी डासांना पळवून लावण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स आणि स्प्रे उपलब्ध आहेत, पण काही वेळा डासांचा त्रास इतका वाढतो की सर्व उपाय अपयशी ठरतात. पण आज आपण घरच्या घरी डासांना पळवून लावण्यासाठी काय करु शकतो. या गोष्टींचा…
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year ago
Text
' आंटी ' च्या घरीच बाहेरगावच्या महिला यायच्या अन.., पोलीस पोहचले तेव्हा चक्क.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर कुंटणखाने सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी चक्क घरात देखील कुंटणखाने काही महिलांनी सुरू केलेले आहेत. लातूर पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका आंटीला ताब्यात घेतलेले आहे . लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुंटणखाना सुरू होता त्यावेळी पोलीस पथकाने मध्यरात्री छापा मारला आणि एका आंटीला अटक केली तर दोन महिलांची तिथून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prakashmasale · 2 years ago
Text
Tumblr media
डिसेंबर महिना म्हणजे पार्टी आणि सेलिब्रेशन ! तुम्हीही नॉनव्हेज पार्टी प्लॅन करत असाल तर प्रकाश मसाले आणा आणि महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातील अस्सल चवीचे नॉनव्हेज घरच्या घरीच बनवा.
0 notes
adhiraj09 · 10 months ago
Video
youtube
फुफ्फुसातील कफकडे घरीच या 7 उपायांनी उपचार करा छातीत साचलेला चिकट कफ होई...
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
घरामध्येच भाजीपाल्याची लागवड करायचीय? जाणून घ्या सोप्या आणि फायदेशीर टिप्स
घरामध्येच भाजीपाल्याची लागवड करायचीय? जाणून घ्या सोप्या आणि फायदेशीर टिप्स
Tumblr media
[ad_1]
सि��्धेश सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर लॉकडाउनच्या काळात हातातल्या मोकळ्या वेळेचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला. रोज लागणारी कोथिंबीर, पुदीना, मिरची, लिंबू या गोष्टी विकत आणण्यापेक्षा घरातच त्यांची लागवड केली तर? असा विचार काही तरुणांनी केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. त्यांनी केलेला हा प्रयोग आणि ते करताना तुम्हालाही उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स. वांद्र्याला राहणारी प्राजक्ता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग आणि आरमार भारतीय इतिहासाचा गौरव वृद्धिंगत करत आहेत - मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार.
देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच आम्ही विरोधी पक्ष एकत्र - उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातले वाघ. त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला.
बिपरजॉय चक्रीवादळाचा रोख उत्तरेकडे. दक्षिण राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशात पावसाची शक्यता. येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोलीसह काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचादेखील हवामानतज्ञांचा अंदाज.
आणि
कोलंबियात सुरू असलेल्या जागतिक धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला सुवर्णपदक.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच, त्यांची शासनपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या एकशे दोनाव्या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त रायगडासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्सव साजरा झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग, त्यांचं जलव्यवस्थापन आणि आरमार हे आजही भारतीय इतिहासाचा गौरव वृद्धिंगत करत आहेत, असे ते म्हणाले.
बिपरजॉय चक्रीवादळानं कच्छमध्ये मोठं नुकसान केलं, पण कच्छमधल्या लोकांनी हिमतीनं आणि दक्षतेनं या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. गेल्या काही वर्षांत भारतानं विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज दिसून येत असल्याचं ते म्हणाले.
जलसंधारणांच्या प्रकल्पांवर बोलताना, त्यांनी महाराष्ट्रात पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम पूर्ण होत असल्याकडे लक्ष वेधलं. मुंबईसह देशाच्या विविध भागात ‘मियावाकी’ जंगलांचा प्रसार वेगानं होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या अमेरिका दौऱ्यामुळे मन की बात हा कार्यक्रम एक आठवडा आधी घेत असल्याचं त्या��नी सांगितलं. जगाच्या कानाकोपऱ्यातले लोक येत्या २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उत्सुकतेनं वाट पहात आहेत. या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’, म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब’ या कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग ही आहे, असं पंतप्रधान म्हणाले. यंदा संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार असल्याचं सांगत, प्रत्येकानं आपल्या दिनचर्येत योगाभ्यासाचा समावेश करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
शिवसेनेसमोर आजवर अनेक आव्हानं आली, पण आम्ही त्यांचा सामना केला. आज देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच आम्ही विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईत आज सुरू असलेल्या पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातले वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात. त्यामुळे त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानिमित्तानं नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार घरीच बसणारं होतं. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच महाविकास आघाडीचं सरकार गेलं, अशी टीका त्यांनी केली.
****
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याच्या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज झाले आहेत, असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. आज बारामती इथं विकासकामांचा आढावा, तसंच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अजित पवार उपस्थित होते. यावेळी वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील आहेत. माजी खासदार आहेत. त्यांनी काय करावे, हा त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही, असं पवारांनी नमूद केलं.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था -आय.आय.टी.मध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा-जे.ई.ई.चा निकाल आज सकाळी जाहीर झाला. यंदा या परीक्षेत हैद्राबाद विभागातला वाविलाला रेड्डी देशभरातून सर्वप्रथम आला आहे.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्व�� माऊलींच्या पालखीचं आज दुपारी नीरा नदी स्नानानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्याच्या पाडेगाव इथं आगमन झालं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखीचं स्वागत केलं. यानंतर सातारा पोलीस दलाच्या वतीनं पालखीला मानवंदना देण्यात आली. यानंतर पालखी लोणंद इथं तळावर मुक्कामासाठी पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आज केवळ एक कार्यक्रम राहिला नसून समृद्ध, विकसित आणि दृढ राष्ट्राचा एक नवा आयाम ठरला असल्याचं मत सहकारमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाजनसंपर्क अभियान - विकास तीर्थ याअंतर्गत आज औरंगाबाद इथं सिडको परिसरात मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. त्यावेळी सावे बोलत होते.
औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेतून गरवारे मैदान परिसरातल्या प्रस्तावित जलकुंभाची आणि जलवाहिनीच्या कामाचीही सहकार मंत्री सावे यांनी आज पाहणी केली.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथं होत असलेल्या रथोत्सवासाठी नांदेड ते खुर्दा रोड ही विशेष रेल्वेगाडी उद्या नांदेड इथून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी निघणार आहे. ही गाडी परवा मंगळवारी बेरहामपूरमार्गे दुपारी साडेचार वाजता खुर्दा रोड इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे परवा मंगळवारी खुर्दा रोड इथून संध्याकाळी साडेसहा वाजता निघून नांदेड इथं बुधवारी रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल.
****
बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य राजस्थान आणि त्यालगत गुजरातच्या परिसरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज सकाळनंतर अधिक उत्तरेकडे सरकला आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात, गुजरातच्या उत्तरेसह मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात येत्या ३६ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच या परिसरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे फक्त गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडत आहे आणि मान्सूनचा या चक्रीवादळाशी काहीही संबंध नाही, असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीसह काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस ह���ेरी लावण्याची शक्यता एपीजे अब्दुल कलाम खगोल अ��तराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं आहे. २३ जूननंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी मान्सूनपूर्व, तर काही ठिकाणी मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचा किताब सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावला आहे. जकार्ता इथं आज झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं मलेशियाच्या ॲरॉन चिया आणि सोह वुई यिक या जोडीचा २१-१७ आणि २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
****
कोलंबियाच्या मेडेलिन इथं सुरु असलेल्या जागतिक धनुर्विद्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा यानं सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा हा तिसरा तिरंदाज ठरला असून, भारतीय संघानं आता ३ सुवर्ण आणि ३ कांस्यपदकं मिळवली आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी ९ आणि १० सप्टेंबरला मेक्सिकोच्या हेरमेसिलो इथं होणार आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे एकूण सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या आठवडाभरासाठी तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यानुसार, नांदेड ते निजामाबाद ही रेल्वे आजपासून २५ जूनपर्यंत, निजामाबाद-नांदेड रेल्वे उद्यापासून २६ जूनपर्यंत, तसंच पूर्णा ते परळी वैजनाथ आणि परळी वैजनाथ-पूर्णा या रेल्वेगाड्या उद्यापासून २५ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
यासोबतच, दौंड-निजामाबाद रेल्वे आजपासून २४ जूनपर्यंत मुदखेड-निजामाबाद रेल्वेमार्गादरम्यान, तर निजामाबाद-पंढरपूर रेल्वे उद्यापासून २५ जूनपर्यंत निजामाबाद ते मुदखेड रेल्वेमार्गादरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes