Tumgik
#गडाच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्याबाबत निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले
सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्याबाबत निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले
सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्याबाबत निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि शक्तीपीठ म्हणून जनमानसात श्रद्धेचे प्रमुख स्थान असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी गडावर येत असतात. त्यामुळे येणाऱ्या २५ वर्षांचे व्हिजन समोर ठेवून विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना आज राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये कन्नूर विमानतळावर पोहोचले असून हेलिकॉप्टरने वायनाड इथल्या भूस्खलनग्रस्त भागाचं ते हवाई सर्वेक्षण करत आहेत. यानंतर पंतप्रधानांनी लष्कराने बांधलेल्या बेली ब्रिज, मदत शिबिर आणि स्थानिक रुग्णालयाला भेट देतील तसचं या आपत्तीतून वाचलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघातल्या खेळाडूंचं दिल्ली विमानतळावर आज आगमन झालं. यावेळी कर्णधार हरमनप्रीत सिंग, गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि माजी कर्णधार मनप्रीत सिंग यांच्यासह अन्य खेळाडूंचं भव्य स्वागत करण्यात आलं.
****
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांना ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत मतदार यादीतल्या आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे, तरी सर्व मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव तपासून घ्यावं आणि आपला मोबाईल क्रमांक मतदान ओळखपत्राला जोडून घ्यावा, असं आवाहन निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्राद्वारे केलं आहे.
****
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. २०२४-२५ ते २०२८-२९ दरम्यान प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लागू करण्यासही केंद्रीय मंत्रीमडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल या संदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत ३ लाख ६० हजार कोटी रुपये खर्चून ३ कोटी घरकुलं बांधण्यात येणार आहेत, यापैकी २ कोटी घरकुलं ग्रामीण तर १ कोटी घरकुलं शहरी भागात बांधण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजप नेते तसंच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी भाजपचे नेते आणि स्वतः मला अटक करण्याच्या ज्या बाबी समोर आणल्या आहेत त्या खऱ्या असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हे खोटे आरोप लावण्याबाबतचे व्हिडिओ पुरावे सुद्धा केंद्रीय अन्वेषण विभागाला आम्ही सादर केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते.
विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं. त्यांचं 'विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य आणि 'खुमखुमी' हा त्यांचा कार्यक्रम खूप गाजला. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलिसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे त्यांचे चित्रपटही खूप गाजले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. विजय कदम यांच्या पार्थिव देहावर आज अंधेरी मधल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
****
आज जागतिक सिंह दिवस साजरा करण्यात येत आहे. सिंहांच्या संरक्षणाबाबत जनमानसात जागरुकता वाढवणं, हा यामागचा उद्देश आहे. जागतिक स्तरावर सिंहांचं कमी होणारं प्रमाण पाहता त्यांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज हा दिवस अधोरेखित करतो. १५ ऑगस्ट २०२० या दिवशी घोषित करण्यात आलेली मोहीम प्रोजेक्ट लॉयन आशिया खंडातल्या सिंहांच्या भवितव्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या भांगशी माता गड इथं विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भांगशी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. भांगशी माता गड, शरणापूर इथं आयोजित श्री पशुपतयेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा वाद यंदाही ? , महंत म्हणतात की ?
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा वाद यंदाही ? , महंत म्हणतात की ?
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा यंदाही वादात सापडलेला असून भगवानगडावर कोणताही राजकीय मेळावा होणार नाही. गडाला कोणत्याही वादात विनाकारण ओढू नका. राजकारण विरहित गड हे धोरण पक्के आहे त्यामुळे गडावरच नाहीतर गडाच्या आसपास देखील गड मालकीच्या जागेत कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, असे भगवान गडावरील महंत डॉक्टर नामदेव शास्त्री सानप यांनी सांगितले आहे. याआधी देखील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

kavitadatir · 4 years
Text
भटक्यांची पंढरी- हरिश्चंद्रगड
//मराठ्यांचा #इतिहास लाभलेला #हरिश्चंद्रगड पुणे-नगर-ठाण्याच्या सीमेवर आहे. चांगदेव महाराजांच्या वास्तव्याचा उल्लेख इथल्या शिलालेखांवर आहे.// #म #मराठी #ट्विटरकट्टा #रिम #स्वसंवाद #ब्लॉग #लेख #मराठीविचार #अभिजातमराठी #शब्दखेळ #भाषा #कथा #कादंबरी #पुस्तक
आमची जीपगाडी त्या नागमोड्या वळणानं वेगानं जात होती. काळोख्या रात्री एकामागोमाग एक येणारे मोटरगाड्यांचे पिवळे दिवे जणू आमचा पाठलागच करीत होते. वाटेवरच्या झाडांचा पहारा, त्याआडून डोकावू पाहणारे दिव्यांचे ठिपके, रात्रीनं गिळंकृत केलेल्या वाटा आणि चांदण्यांनी भरपूर लगडलेलं विशाल आकाश आमच्या शहरी मनाला वेगळीच अनुभूती देत होतं. कसाऱ्याहून निघालेली आमची जीपगाडी पहाटे गडाच्या पायथ्याशी पोहचली. आम्ही…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
varshachaskar · 4 years
Video
instagram
येईन मी रायगड किल्यावर गो रायगड किल्यावर माऊली कशी मी चढू गो कशी मी चढू माऊली तुझ्या दाराशी लंगडा नाचे गो दाराशी लंगडा नाचे दिड एक तासाचा तो प्रवास होता पण फारच सुखाचा होता. गड चढताना दमछाक होत होती या माऊलींची पण जेव्हा गडाच्या महाद्वाराजवळ पोहचलो त्यांच्या डोळ्यातलं सुख काही वेगळंच होतं. रायगडाच्या रंगात अश्या काही रंगल्या होत्या की त्यांच्या नजरेतला एक वेगळाच रायदुर्ग पहायला मिळाला. आजही तो क्षण आठवला की मन कधी रायगडी पोहचतं कळतही नाही. - वर्षा चासकर . . #nanapatekar #beingmarathi #ekmaharashtrian #shivajiraje #marathitv #__lovers__world #zeeyuva #shivajipark #sri_srimantyogi_ #chatrapatishivajimaharaj #shivaji_maharaj #zeemarathi #amolkolhe #shivajimaharaj #prajaktagaikwad #chatrapati #ekmaharashtriyan #chalahawayeudya #coloursmarathi #shivajimaharajhistory #hebaghbhau #instasaveapp #repost #bhaukadam #marathi #ritesh . . . #marathi #hebaghbhau #repost #shivaji_maharaj#chatrapati #chalahawayeudya #zeemarathi#ekmaharashtriyan #__lovers__world #zeeyuva #shivajimaharajhistory#beingmarathi #chatrapatishivajimaharaj#shivajipark #amolkolhe #ritesh #instasaveapp#sri_srimantyogi_ #marathitv #bhaukadam#shivajimaharaj #coloursmarathi #ekmaharashtrian#shivajiraje #prajaktagaikwad #nanapatekar (at राजधानी रायगड) https://www.instagram.com/p/CDLbXq1A40q/?igshid=1iq0hir5oepgt
1 note · View note
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा
https://bharatlive.news/?p=176417 सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 08 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं गगनयानच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये अंतराळात मानवरहित यान तसंच मानवांना अंतराळात पाठवण्याच्या उद्देशानं यानातील व्यवस्थेची कार्यक्षमता तपासणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चाचणीत बाह्य अवकाश कक्षेत यानाला वायुमंडलातून पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सराव सुरू केला असून या चाचणीच्या यशामुळं पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेचा टप्पा निश्चित होईल आणि शेवटी पृथ्वीच्या कमी कक्षेत बाह्य अवकाशात मानवयुक्त मोहिमेचा मार्ग निश्चित होण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडलेले चार अंतराळवीर बंगळुरुच्या अंतराळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
                                 ****  सिक्कीममध्ये चार ऑक्टोबरला आलेल्या पुरातील मृतांचा आकडा ३२ वर पोहचला आहे. त्यात नऊ लष्करी जवानांचा समावेश असून २२१ जण अद्याप बेपत्ता आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज सकाळी गंगटोक इथं मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांची भेट घेवून एकंदर पूर परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारनं या भागातील नुकसानीचा अंदाज घेऊन  आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी एका आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.
                               ****
कर्नाटकातील अत्तीबेले इथं काल सायंकाळी फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे ठिकाण तामिळनाडूमधल्या होसूरपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. मृत सर्व तामिळनाडू इथले आहेत. अपघातावेळी फटाक्यांच्या गोदामात सुमारे वीस लोक काम करत होते. या आगीत दुकान मालकासह अन्य चार जण होरपळले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
                              ****     भारतीय वायू दलाचा एक्यान्नवावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या दिनानिमित्त उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं बामरौली वायू दल तळावर विशेष संचलन पार पडलं. वायू दल प्रमुख  एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्या उपस्थितीत वायुसेनेच्या नव्या ध्वजाचं अनावरणही करण्यात आलं. भारतीय वायुसेना-वैश्विक हवाईशक्ती या अनुषंगानं हा दिवस साजरा होत असल्याचं चौधरी यांनी नमूद केलं.
यंदा पहिल्यांदाच या संचलनाचं नेतृत्व महिला अधिकारी - ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांनी केलं. महिला वायु सैनिकांच्या तुकडीनही संचलनात सहभाग घेतला, यामध्ये महिला अग्निवीरांचाही समावेश होता. याप्रसंगी स्काय पॅरा जंपरच्या माध्यमातून हवाई प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. दरम्यान, प्रयागराजच्या संगम परिसरात दुपारी विमानांचं प्रात्यक्षिकं सादर होणार आहे.
या दिनानिमित्त वायू दल प्रमुख  एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांचा विशेष संदेश आज सकाळी आकाशवाणीवरुन प्रसारीत झाला.                              **** दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याची वेळ आली असून याबाबत शून्य सहिष्णुता धोरणावर काम करण्याची गरज आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल देहरादून इथं अखिल भारतीय पोलिस विज्ञान काँग्रेसला संबोधित करताना नमूद केलं. भारताच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था, अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेच्या बळकटीची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात जम्मू -काश्मीर, नक्षलग्रस्त भाग तसंच ईशान्येकडील राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यात लक्षणीय यश मिळवल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
पुणे इथून नांदेडकडं निघालेल्या एसटी बसचा बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश इथं आज सकाळी अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ बसच्या दिशेने धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानं बस महामार्गालगत असलेल्या शेतात घुसल्यानंतर हा अपघात घडला.
****
नाशिक जिल्ह्याच्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी तयार केलेल्या पर्यटन आराखड्यास लवकरच मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. काल जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा इथल्या विकास कामांचं भूमिपूजन तसंच शेतकरी कृतज्ञता मेळावा त्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.                                 ****
कोल्हापुरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.                                 ****
अकरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी हिनं गडचिरोली इथं काल आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण योजनेंतर्गत तिला साडेचार लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
                                ****  उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणांच्या जागतिक स्पर्धेत भारताचा जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उत्पादकांमध्ये समावेश आहे, असं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा तंत्रज्ञान परिषदेत उद्घाटनपर भाषणात आज ते बोलत होते.
****
0 notes
nasiknews · 2 years
Text
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
नाशिक, दिनांक: 11 जून , 2022 (जिमाका वृत्तसेवा): सप्तशृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे.  गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकही वास्तव्यास आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नाशिक च्या वतीने जलजीवन मिशन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील https://prasidhipramukh.in/?p=9474
0 notes
mhlivenews · 2 years
Text
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
नाशिक, दिनांक: 11 जून , 2022 (जिमाका वृत्तसेवा): सप्तशृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे.  गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकही वास्तव्यास आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नाशिक च्या वतीने जलजीवन मिशन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
बाजिंद - युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी
बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी
दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्‍या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले…
Tumblr media
View On WordPress
0 notes