#कृषी उद्योजक
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
नवी मुंबई विमानतळाची वायूदलाकडून चाचणी यशस्वी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार
देशात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात सरासरी ५७ टक्के वाढ झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणातून स्पष्ट
नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफ गोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू
रिपब्लिकन पक्षाला महायुतीत ८ ते १० जागा देण्याच्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पुनरुच्चार
आणि
उद्या विजयादशमी-ठिकठिकाणच्या देवीमंदिरांमध्ये होमहवन-दर्शनासाठी भाविकांची गर्दी
****
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय वायू दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले -
हे एअर पोर्ट जे आहे, हे देशातलं नंबर एकच एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला नऊ कोटी लोक प्रवास करतील. आणि जवळपास टू पॉईंट सिक्स दशलक्ष टन कार्गोमध्ये वाहतूक होईल. याच्या दोन ��अरस्ट्रीप पॅरलल चलणार आहेत. आणि हे देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट ठरेल.
या विमानतळाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. सुखोई-३० या लढाऊ विमानानेही फ्लायपास्ट केला. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
देशात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात सरासरी ५७ टक्के वाढ झाली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्ड च्या अखिल भारतीय सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीत ग्रामीण कुटुंबांचं मासिक उत्पन्न सरासरी आठ हजार ५९ रुपयांवरून १२ हजार ६९८ रुपये झालं आहे. याच कालावधीत या कुटुंबांचा मासिक खर्चही सरासरी सहा हजार ६०० रुपयांवरून ११ हजार दोनशे रुपये झाला, तसंच बचतीच्या प्रमाणातही सुमारे पन्नास टक्के वृद्धी झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
देशातल्या ग्रामीण कुटुंबांमध्ये विमा सुरक्षेतही लक्षणीय वाढ असून, किमान एक सदस्य विमा धारक असलेल्या कुटुंबांचं प्रमाण २५ टक्क्यांवरून ८० टक्क्यांच्या वर गेलं आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं थोड्या वेळापूर्वी नांदेड इथं आगमन झालं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य मान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून सायंकाळी राज्यपाल मुंबईला प्रयाण करणार आहेत.
नांदेड दौऱ्यापूर्वी राज्यपालांनी यवतमाळ इथं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला.
****
रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव औद्योगिक वसाहतीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज १९ हजार ५५० कोटी रुपये गुंतवणूक होणाऱ्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या प्रकल्पातून रोजगाराच्या ३३ हजार ६२० संधी उपलब्ध होणार आहेत.
****
दिवंगत उद्योजक रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारच्या उद्योगरत्न पुरस्काराचं ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ आणि उद्योग भवनाचं ‘रतन टाटा उद्योगभवन’ असं नामकरण केलं जाणार आहे. गेल्या वर्षापासून राज्य सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार रतन टाटा यांनाच प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान, टाटा ट्रस्टच्या ��ध्यक्षपदी नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
****
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केलं आहे.
****
नाशिक जवळील देवळाली छावणीत आज सकाळी तोफ गोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत अशी या दोघांची नावं आहेत. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे समाजाचं नुकसान होत असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची अजून चर्चा चालू असून रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले –
मी अलायंस मध्ये आहे. आमच्या पक्षाला जास्त जागा मिळत नाहीयेत. माझ्या पक्षाने अनेक वेळेला मागणी केलेली आहे. अनेक नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे. पण अजून रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार हे आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आणि फार जागा द्याव्यात ही माझ्या पक्षाची भूमिका नाही. माझ्या पक्षाने आठ – दहा जागा मिळाव्यात ही अपेक्षा केलेली आहे.
****
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात ये���ं. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याला सांगता होते, या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले.
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेचा आज केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. ��ावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. भूपेंद्र यादव यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम आणि नवग्रहांचं हवन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या दसरा नवरात्र महोत्सवात आज मंदिरात अष्टमीसह नवमी निमित्तानं बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्निक होम हवन करून पूर्णाहुती दिली. पाठक यांच्या हस्ते योगेश्वरी देवी महापूजा करण्यात आली. उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी एक वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक, सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे.
****
माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात आज अष्टमीनिमित्तानं भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देणाऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे.
****
नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दीपश्री संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. आज सायंकाळी देगलुर इथले बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच सादरीकरण होईल. काल या महोत्सवात युवा व्हायोलिन वादक प्रबोध जोशी यांचं व्हायोलिन वादन तसंच ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांचा रंगात रंगले राग हा कार्यक्रम सादर झाला.
****
उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
१५ ऑक्‍टोबर दिवस जागतिक हात धुवा दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, तसंच स्वच्छतेचं महत्व पटवून देण्‍यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावी तसंच कापसाला दहा हजार रूपये ��मी भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.
****
0 notes
kvksagroli · 4 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
करवंदाचे सजीव कुंपण गरजेचे आहेच सोबत प्रक्रिया देखील महत्त्वाची... शेताला जनावरांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका हवी असेल तर करवंदाचे सजीव कुंपण एक चांगला पर्याय आहे. तसेच त्याला येणारी करवंद फळे प्रक्रिया करून अनेक चविष्ट चटपटीत पदार्थ तयार करता येतात ज्या मधून तरुणांना एक चांगला उद्योग मिळू शकतो. याच उद्देशाने दि. 22 ते 25 जुलै 2024 या कालावधीमध्ये संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संस्थेच्या Gender Sensitization प्रकल्पांतर्गत करवंद लागवड ते प्रक्रिया उद्योग हे कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करवंदाच्या विविध जाती, त्याची लागवड पद्धत, फायदे तसेच त्यापासून विविध वर्षभर टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ सहभागी प्रशिक्षणार्थींना शिकवण्यात आले. सोबतच तयार पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, कायदेशीर बाबी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर डॉ माधुरी रेवणवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा कार्यक्रमात शेतकरी महिला, तरुण उद्योजक-उद्योजिका यांनी सहभाग नोंदविला. #Skills #processing #foodlover #FoodProcessingEquipment #agriculture #foodProcessingMachine #FoodProcessingPlant #youthempowerment #करवंद #फळप्रक्रियाउद्योग #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Sugar cane Harvesting | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाला राज्य सरकारची मंजुरी, जाणून घ्या पात्रता
Tumblr media
Sugarcane Harvester Subsidy | महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण ऊस पिक शेतकऱ्यांना उत्पादनासाठी फायद्याचं ठरत. परंतु, त्याचं उसाला 18 महिने सांभाळून देखील त्याला तोडणी लवकर होत नाही. उसाचे गाळप संपत आले तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतात ऊस असतोच. कारण ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणूनच ऊस तोडणी जलद गतीने व्हावी यासाठी ऊस तोडणी हार्वेस्टरची (Sugar cane Harvesting) निर्मिती झाली आहे. परंतु, या हार्वेस्टरच्या किंमती खूप असल्याने ते खरेदी करणे शक्य नाही. पण आता राज्य शासनाच्या माध्यमातून हार्वेस्टरसाठी (Sugar cane Harvesting) शेतकऱ्यांना अनुदान दिला जाणार आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी मंजुरी आता शेतकऱ्यांना ऊस तोडणी यांत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्य शासच्या माध्यमातून अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा समावेश कृषी यांत्रिकीकरण योजनेत करण्यात आला आहे. 2022-23 आणि 2023- 24 साठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीतून राबवण्यात येणार आहे. कोण असेल पात्र? ऊस तोडणी यंत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी आणि खाजगी साखर कारखाने तसेच शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था हे पात्र राहणार आहेत. तर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सदर करावा. तसेच ऊस तोडणी यंत्रावर लाभार्थीचे नाव, योजनेचे नाव, अनुदान वर्ष, अनुद���न रक्कम हा सर्व तपशील कायमस्वरूपी राहील या पद्धतीने नोंदवणे आवश्यक असेल. किती मिळेल अनुदान? तर ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvesting Machine) खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, इतक्या रक्कमेएवढे अनुदान देय राहणार आहे. हे अनुदान जी.एस.टी. (G.S.T.) रक्कम वगळून असेल. तसेच पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वतः उभी करणे आवश्यक आहे. तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान कर्ज खात्यात PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये
बिहार मी कृशी आधारीत उद्घोग की सन्भवनाये बहुतांश कृषी उत्पादने गावांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे खेड्यांमध्ये शेतमालावर आधारित उपक्रमाचा विकास सुनिश्चित झाला पाहिजे. कृषी उत्पादनात वाढ होण्याबरोबरच गावातील बेरोजगार ग्रामीण तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी प्रेरित करणे देखील आवश्यक आहे. अशा प्रयत्नांमुळे बेरोजगार गावक of्यांचे गावोगावी होणारे स्थलांतर रोखता येईल आणि अलगाव व इतर सामाजिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Photo
Tumblr media
कपाशीसाठी बीजप्रक्रिया कशी करावी? कपाशीमध्ये रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाणाद्वारे होतो. त्यामुळे बियाणात थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बुरशीनाशकंची ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ.
0 notes
agrojayyworld · 4 years ago
Photo
Tumblr media
चला कृषी उद्योजक होऊया..!!! भाग-८  मध्ये ...    विषय :- पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग प्रमुख वक्ते  मा. श्रीकृष्ण गांगुर्डे संस्थापक अध्यक्ष - एवी ब्रायलरदो हजार मुर्गियों से सुरु किया था काम, आज हजारों किसानो को दे रहे हैं रोज़गार Iमहाराष्ट्र के ब्रायलर उत्पादन में एवी फार्म की करीब छह प्रतिशत की हिस्सेदारी हैं I   तारीख: ०२/०८/२०२० रविवार --सकाळी ११ वाजता  --> प्रोग्रॅमचे ठिकाण : 1.ॲग्रोजय अँप लाईव्ह:(ॲग्रोजय अँप डाउनलोड करून घ्या आणि आज पर्यंत झालेले सर्व उद्योजकांचे वेबिनार ऐका .... , आणि वेबिनार लाईव्ह बघा अँप वर ... अँप डाउनलोड केल्यानंतर होम स्क्रीन वर  तुम्हाला या  वेबिनार बद्दल माहिती भेटेल.  )2. फेसबुक लाईव्ह लिंक वर क्लिक करून : https://www.facebook.com/agrojayWorld/. (आठवण राहावी या साठी लिंक वर जाऊन पेज ला लाईक करा. )
1 note · View note
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. 18 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, गुंतवणूक, अग्नी सुरक्षा, कला, आदि क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. बलस्तंभ पुरस्कार समितीचे मार्गदर्शक माधव भंडारी, संयोजक मनप्रीत सिंह, सहआयोजक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. 18 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, गुंतवणूक, अग्नी सुरक्षा, कला, आदि क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. बलस्तंभ पुरस्कार समितीचे मार्गदर्शक माधव भंडारी, संयोजक मनप्रीत सिंह, सहआयोजक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
"उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील" ; नारायण राणे
“उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील” ; नारायण राणे
२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र मंजूर सिंधदुर्गनगरी : जिल्ह्यात उद्योजक आणण्यापेक्षा या जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथील नव उद्योजकांना संपर्क, संवाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• सिडको महामंडळाचे भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
• जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग तसंच लातूर जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी
• छत्रपती संभाजीनगर इथं जेएसडब्ल्यू कंपनीला वाहन निर्मिती उद्योगासाठी भूखंडाचं देकारपत्र
• ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
• ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ
****
सिडको महामंडळाचे भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक गृहनिर्माण संस्था या जागेच्या मालक होणार असून, त्यांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने हे भूखंड एकरकमी विहीत शुल्क आकारून भाडेपट्ट्यांऐवजी कब्जे हक्काने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करून त्यासाठी पद मंजूर करण्यास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठी ११३ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसह धाराशिव शहरालाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करणं तसंच राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसंच विकास करण्यासाठी नागनाथ आण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन तसंच विकास महामंडळ स्थापन करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात नॉन-क्रीमीलेअरच्या उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
मंत्रिमंडळाने काल घेतलेल्या इतर निर्णयांचा हा संक्षिप्�� आढावा...
‘‘केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकिंत भूभाग असणारे 'गाव नकाशे माहिती संच' महसूल विभाग तयार करेल. पिकांच्या माहिती संचासाठी वार्षिक सुमारे ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा अध्यादेश विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी केंद्रचालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा दहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायीतमार्फत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लातूर जिल्ह्यासह राज्यात सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर इथल्या विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
राज्यातील पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळं स्थापन करणं, राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालय, स्नानगृह संकुल तसंच निवास सुविधा उपलब्ध करून देणं, अंगणवाड्यांमध्ये ३४५ पाळणाघरं सुरु करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, नवीन महाविद्यालयं-नवीन अभ्यासक्रम तसंच अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज करण्याला येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा, मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निधी वाटप, शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा, मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा, आदी निर्णयांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.��’
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीत ६३६ एकर जागेचं जेएसडब्लु ग्रीन मोबीलिटी कंपनीला देकार पत्र देण्यात आलं आहे. या जागेवर २७ हजार २०० कोटी रुपये गुंतवणुकीतून सुमारे साडे पाचशे एकर क्षेत्रावर इलेक्ट्रिक कार तर ९० एकर क्षेत्रावर व्यावसायिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. यातून प्रत्यक्ष पाच हजार तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाला मुंबईत वरळी इथल्या विद्युत दाहिनीत अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं टाटा यांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा मोटर्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन् यांच्यासह उद्योग, चित्रपट, आणि राजकारणासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलिस दलाच्या वतीनं यावेळी शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडत रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली.
रतन टाटा यांचं परवा रात्री मुंबईत ब्रीच कॅण्��ी रुग्णालयात निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते.
****
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात काल दुखवटा पाळण्यात आला, त्यामुळे नांदेड इथला महिला सक्षमीकरणाचा कालचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतले कालचे नियोजित कार्यक्रमही स्थगित झाले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात खर्डा-चौसाळा-लोखंडी सावरगांव या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता ते शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन सायंकाळी मुंबईला प्रयाण करतील.
****
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तं नागपुरात दीक्षाभूमी इथं कालपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा धम्मदीक्षा सोहळा उद्यापर्यंत चालणार आहे. दीक्षा घेण्यासाठी अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने नागपूर मार्ग��� नांदेड- अमला- नांदेड विशेष गाडी ची एक फेरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड इथून आज रात्री ११ वाजता सुटणार आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. काल देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिल्याची, आख्यायिका यामागे सांगितली जाते.
****
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आज पाळण्यात येत आहे. मुलींची भविष्याबाबत संकल्पदृष्टी ही यंदाच्या बालिका दिनाची संकल्पना आहे. मुलींना लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या समान संधी याचं महत्त्व पटवून देणं हा या दिवसाचा उद्देश आहे.
दरम्यान लैंगिक शोषणाविरुद्ध शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहून एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्‍यकता अहिल्यानगरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं शालेय विद्यार्थिनी सुरक्षेबाबत काल घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत त्या बोलत होत्या. संवाद हा फक्त बोलण्यातून नव्हे तर वागण्यातून आणि हावभावातून जाणवत असल्याकडे न्यायाधीश शेंडे यांनी लक्ष वेधलं.
****
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर काल बीड तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावणं तसंच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध तारा पान सेंटरचे संचालक शरफोद्दीन सिद्दिकी उर्फ शरफूभाई यांचं काल निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी इथं विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर स्वीप कक्षाची काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मतदार गटांमध्ये जागरूकता वाढवून मतदान टक्केवारीत वाढ कशी करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
****
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने व्यावसायिक टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी डेविस चषक स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असं नदालने साामजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या सुमारे २४ वर्षांच्या कारकिर्दीत नदालने २२ ग्रँड स्लॅम्स पटकावले आहेत, मानाची सर्व चार एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जि��कणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.
****
हवामान
राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
0 notes
kvksagroli · 10 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही डॉ. इंद्र मणी, सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी… मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्र��ल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे असे डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरड धान्याचे आहारातील महत्व आणि सुधारित तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले. गणपत पवार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने प्रयत्न करावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अश�� सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे. महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा-२०२४ आयोजन केले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले #kvksagrolli #krushived2024 #climatechange #agriculture
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
लडाखला सेंद्रिय प्रदेश बनविण्यासाठी आपेडाने पुढाकार घेतला, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या
लडाखला सेंद्रिय प्रदेश बनविण्यासाठी आपेडाने पुढाकार घेतला, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या
शेतकरी एपेडाच्या मदतीने लडाखला जैविक विभाग बनवण्याचे काम सुरू आहे. ज्यासाठी आपेडाने लडाखमध्येही बैठक घेतली आहे. त्याशिवाय आपेदा, राज्य क्षेत्रीय फलोत्पादन, वाणिज्य व उद्योग विभाग आणि संरक्षण उच्च संस्था उंचावरील संशोधन संस्थेच्या अधिका with्यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक कार्य तसेच कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक तसेच योजना तयार करणे. तयार आहे. कृषिमंत्री शेतक to्यांशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambresanjay2016 · 4 years ago
Text
'एग्रो टूरिझम' देगा राज्य में किसानों के लिए नई 'संजीवनी'
https://www.suryadatta.org/पुणे : "होटल प्रबंधन के क्षेत्र में छात्रों को उद्यमिता की ओर मुड़ना चाहिए। होटल प्रबंधन और कृषि-पर्यटन एक दुसरे को पूरक हैं। अगर कृषि-पर्यटन को बढ़ावा मिलता है, तो इससे महाराष्ट्र में किसानों की आर्थिक स्थिति में सुधार होगा। इसलिए, कृषि-पर्यटन को एक उद्योग के रूप में देखा जाना चाहिए। सूर्यदत्त शिक्षण संस्था की ओर से एग्रो टूरिझम पर प्रस्तावित कोर्स राज्य में किसानो को आत्मनिर्भर बनाने एवं पुनः खड़ा होने में मददगार रहेगा," ऐसी राय कृषी पर्यटन क्षेत्र के प्रख्यात उद्योजक पांडुरंग तावरे ने व्यक्त की.
'नॅक' मानांकनप्राप्त नामांकित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTTT) द्वारा 'एक्झेनिया : बेस्टोविंग हॉस्पिटॅलिटी' संकल्पना पर चार दिवसीय अंतरराष्ट्रीय वेबिनार के उद्घाटन समारोह में पांडुरंग तावरे बोल रहे थे. 'इंडस्ट्री-कनेक्ट अँड नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह' के अंतर्गत आयोजित इस वेबिनार में 'सूर्यदत्ता' के संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया सहित उद्योग के विशेषज्ञों के साथ, वरिष्ठ विद्वान, सूर्यदत्त संस्थान के पूर्व छात्र दुनिया भर में फैले इस वेबिनार में शामिल हुए थे। उद्योग के दिग्गजों ने इस अंतर्राष्ट्रीय वेबिनार के माध्यम से छात्रों का मार्गदर्शन किया औ��� उद्योग में अपने बहुमूल्य ज्ञान और अंतर्दृष्टि की व्याख्या की।
 प्रा. डॉ. संजय चोरडिया ने कहा की, एग्रो टूरिझम के साथ कई क्षेत्र जुड़े है. स्थानिय उत्पादन, जगह और अन्य चीजों का ठीक ढंग से मार्केटिंग हुआ तो, महाराष्ट्र में इस क्षेत्र में कई रोजगार की उपलब्धिया हो सकती है. होटल मैनेजमेंट के छात्र को इस अवधियों का लाभ होगा. भारत देश कृषिप्रधान होने के कारन यहाँ पे एग्रो टूरिझम को बढ़ावा मिलने की संभावना अधिक आहे. इससे भारत का आत्मनिर्भर बनने का सपना साकार हो सकता है."
 छात्रों को आतिथ्य के सभी विभागों से संबंधित अवधारणाओं और नवीन विचारों को बदलने के लिए पेश किया गया था। फूड स्टाइलिंग, फूड ब्लॉगिंग, एअरपोर्ट केटरिंग, वाईन अ‍ॅप्रिसिएशन, मिक्सोलॉजी अँड स्क्रब्स, क्लाऊड किचेन्स, फूड हिस्टरीयन, सुविधा व्यवस्थापन जैसी कई संकल्पना विस्तृत कि गई. 'एससीएचएमटीटी' के सहित महाराष्ट्र की अन्य संस्था व महाविद्यालय के लगभग २५० छात्र और प्राध्यापक सहभागी हु�� थे. 
 क्लियर वॉटर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस के मुख्य कार्यकारी अधिकारी शेफ नितीन टंडन ने फूड स्टाईलिंग पर रोमांचक संवाद के माध्यम से मार्गदर्शन किया। फूड स्टायलिस्ट और करिअर की अवधिया पर चर्चा की. दूसरे और तीसरे सत्र में युरेका अराझो शेफ अमर श्रीवास्तव ने करिअर और प्रॉफेशनल पेस्ट्री मेकिंग पर, शेफ राहुल वली ने फ़ूड हिस्टरी, रमेश उपाध्याय ने फॅसिलिटी मॅनेजमेंट करिअर, बापजी जिनगा ने मिक्सिंग फ्ल्यूड्स शास्त्र, शेफ राजेश शेट्टी ने एअरपोर्ट केटरिंग, श्री. कार्तिक ने लॉंड्री मॅनेजमेंट, शेफ रविराज ने क्लाउड किचन कॉन्सेप्ट और शेफ अकल्पित प्रभुणे ने फ्रूट वाईन्स क्षेत्र में करिअर की अवसर पर मार्गदर्शन किया।
 सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नियमित रूप से उनके छात्र, प्राध्यापक और पूर्व छात्र के लिए प्रशिक्षण उपक्रम, कार्यशाळा और उद्योग कनेक्ट जैसे उपक्रम आयोजित किये जाते है. 'एससीएचएमटीटी' द्वारा इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत उद्योग तज्ज्ञ, थीमलंच, माजी विद्यार्थी मेळावा, कार्यशाळा, बेकरी, एफ अँड बी सर्व्हिस, निवास व्यवस्था, मिक्सोलॉजी, फूड स्टाईलिंग, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट जैसे विविध कार्यक्रम का आयोजन किया गया. हॉटेल मॅनेजमेंट और ट्रॅव्हल टुरिझम के विविध क्षेत्र के विविध सत्र में मौल्यवान मार्गदर्शन मिला, ऐसी भावना छात्रोने व्यक्त की. साथ ही इस अंतर्राष्ट्रीय डिग्री कोर्स शुरू करनेपर सराहना कर के धन्यवाद दिए.
https://www.suryadatta.org/
0 notes
agrojayyworld · 4 years ago
Photo
Tumblr media
चला कृषी उद्योजक होऊया..!ॲग्रोजय- चर्चासत्र 7.धन्यवाद!!!!शेतकरी मित्रांनो आज टीमने  वेबिनार आयोजित केला यामध्ये शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला. आजचे उद्योजक: मा. श्री ज्ञानेश्वर बोडके सर यांचे अनुभव व शेतमाल विपणन व्यवस्थापन याविषयी होता . असाच प्रतिसाद आमच्या वेबिनारला असू द्या आणि पुढच्या वेबिनारबद्दल आम्ही तुम्हाला लवकरच कळवू मात्र वार आणि टाईम तोच असणार.--> येत्या रविवारी ११ वाजता असणार.       म्हणून पेज ला लाईक करून ठेवा . https://www.facebook.com/agrojayWorld/तसेच आज पर्यंत चे  ७ भागांमधील  उद्योजकांचे वेबिनार ऐकण्यासाठी आजच प्लेस्टोर वरून  ॲग्रोजय अँप डाउनलोड करा.
1 note · View note
mhlivenews · 3 years ago
Text
सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. ११ : शेतकरी, उद्योजक, व्यापारी, कामगार, कलाकार, महिला, विद्यार्थी, सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्यादृष्टीने आरोग्य, शिक्षण, कृषी, जलसंपदा, उर्जा, सांस्कृतिक यासह सर्व विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करून महाराष्ट्र राज्याला कायम प्रगतीपथावर ठेवणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा ��ित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक…
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Text
कृषी कट्टा - कांदा फुगण्यासाठी औषध कोणत वापरावे?
कृषी कट्टा – कांदा फुगण्यासाठी औषध कोणत वापरावे?
शेतकरी मंगेश बदर यानी हा प्रश्न विचारलेला आहे.
इंडियनरूट्झ एक्स्पर्ट –
0.52.34 10gm प्रती लिटर प्रमाणे फवारा किंवा प्रती एकर 5 किलो ड्रीपमधून सोडणे.
View On WordPress
0 notes