#आरोपीचा
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात..
भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात..
भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात.. भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात… मुलीच्या साखरपुड्यादिवशी एका तरूणानं घरात घुसून केलेलं तिचं अपहरण, नातेवाईकांची पोलिस तक्रार, संबंधित तरुणी आपली पत्नीच असल्याचा आरोपीचा दावा…  दाक्षिणात्य सिनेमासारखा ड्रामा हैदराबादच्या जवळ असलेल्या मानेगुडा परिसरात…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune Porsche Case : अल्पवयीन आरोपीचे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण; कोर्टाच्या आदेशानुसार RTO मध्ये 15 दिवसांचे प्रशिक्षण
एमपीसी न्यूज : मद्यधुंद अवस्थेत कार चालवत (Pune Porsche Case) अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी दोन जणांना धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता अल्पवयीन आरोपीचा ड्रायव्हिंग कोर्स पुणे येथे पूर्ण झाला आहे. पीटीआयच्या ��हवालानुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याला 15 दिवसांचा सुरक्षित ड्रायव्हिंग कार्यक्रम पार पाडावा लागला. आरटीओच्या अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली. पुण्यातील…
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
बारावीचा निकाल ९३ पूर्णांक ३७ टक्के-छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरामणीकर हिचा वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक.
छत्रपती संभाजीनगर विभागातून ९४ टक्के, तर लातूर विभागातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
पुण्यात दोन जणांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत अल्पवयीन चालकाच्या पित्यास छत्रपती संभाजीनगरातून अटक.
आणि
मराठवाड्यासह राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. या परीक्षेत यंदा ९३ पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ४४ इतकी आहे, तर ९१ पूर्णांक ६० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ५१ टक्के इतका लागला असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१ पूर्णांक ९५ टक्के इतका आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ३६ टक्के इतका लागला आहे. त्याशिवाय पुणे विभागाचा ९४ पूर्णांक ४४, नागपूर ९३ पूर्णांक १२, कोल्हापूर ९४ पूर्णांक २४, अमरावती ९३, तर नाशिक विभागाचा ९४ पूर्णांक ७१ टक्के निकाल लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे
छत्रपती संभाजीनगर विभागात इयत्ता बारावीच्या निकालात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्याचा निकाल ९५ पूर्णांक सत्तर टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा निकाल ९४ पूर्णांक ७१ टक्के, हिंगोलीचा ९४ पूर्णांक ०८टक्के, तर परभणी जिल्ह्याचा निकाल ९० पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे ९२ पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला असून, धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७८ टक्के  तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७४ टक्के लागला आहे.
हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमं��्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, या परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना येत्या एक जून पासून सुरुवात होणार आहे, कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी ही माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांसह व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रम राबवले जाणार असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं.
****
पुण्यात भरधाव कार चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले अग्रवाल छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातल्या एका लॉजमधून अग्रवाल यांना तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या अन्य एका लॉजमधून त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून पुणे पोलिसांकडे सोपवलं.
दरम्यान, अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन या अपघात प्रकरणाचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत, सदर आरोपी १७ वर्ष आठ महिने वयाचा असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या आरोपीचा वयस्क म्हणून विचार करण्यासंदर्भात बालहक्क आयोगात दाद मागणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आयोगाचा एकदोन दिवसांत निर्णय येऊन सदर आरोपीचा रिमांड मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात आला. २१ मे १९९१ रोजी लिबरेशन टायगर्स ��फ तमिल इलम या दहशतवादी संघटनेनं तामिळनाडूमधल्या श्रीपेरुम्बुदूर इथं केलेल्या बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचं निधन झालं होतं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या राजघाट इथल्या वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी रोशनी कदम पाटील यांनी दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना दहशतावाद तसंच हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
****
राज्यात येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वरुड चक्रपाण शिवारात आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसात खामगाव तालुक्यातल्या पळशी इथे अंगावर वीज कोसळून भगवान धानोरकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम एप्रिल महिन्यापासून सुरू झालेलं असून आतापर्यंत सुमारे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी, नागरिकांच्या याबाबतीतल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या नागरिकांना नालेसफाईच्या कामाबाबत तक्रार नोंदवायची असेल त्यांनी ती नियंत्रण कक्षाच्या  ८५ ५१ ०५ ८० ८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी असं आवाहन कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
येत्या ��रीप हंगामात लातूर जिल्ह्यात बियाणं, खतं, कीटकनाशकं इत्यादि कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अकरा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा स्तरावरच्या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक  ९४ ०४ ५० ५६ २० हा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
****
जपान मध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या एकता भयाननं क्लब थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्याच कशिश लाकडानं रजत पदक जिंकलं. या स्पर्धा येत्या पंचवीस तारखेपर्यंत चालणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
****
कल्पकतेच्या माध्यमातून समाजातल्या सभ्यतेला जपणं, हेच लेखकाचं सर्वश्रेष्ठ काम आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेनं दिवंगत कादंबरीकार भारत काळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या 'मी आणि माझे कादंबरी लेखन'या विषयावरील व्याख्यानात ते आज परभणी इथे बोलत होते.
****
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळा��ेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
Tumblr media
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास प��लिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
Tumblr media
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱा आरोपी अवघ्या काही तासातच पोलिसांच्या जाळ्यात
गोंदिया,दि.05ः सालेकसा पोलीस ठाणें अंतर्गत पानगाव तलावाच्या काठी दगडाने ठेचून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन अवघ्या काय तासात स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.खून करण्यात आलेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर गुन्हेगाराचा शोध करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या व तांत्रिक माहिती च्या आधारावरून गुन्हेगाराचा शोध घेत लखनलाल मंगरू लिल्हारे(वय 39,रा.परसवाडा,जिल्हा बालाघाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु मुंबई : माहिम परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. माहिम पोलिसांना 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला आहे हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही.…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 2 years ago
Text
महिलेचे फोटो मॉर्फ करून ' विवाहित ' बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
महिलेचे फोटो मॉर्फ करून ‘ विवाहित ‘ बनवले , गुजरातमधील आरोपीचा शोध सुरु
काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांचे सामाजिक माध्यमावरील फोटो घेऊन त्यात छेडछाड करत त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पार्डी गावात उघडकीला आलेले असून 28 तारखेला तळेगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार पार्डी गावातील रहिवासी असलेली महिला तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर मुलाला घेऊन गुजरात येथे तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
' पुणे तिथे काय उणे ', लॉकअपमधून फरार आरोपीचा कारनामा : पहा व्हिडीओ
‘ पुणे तिथे काय उणे ‘, लॉकअपमधून फरार आरोपीचा कारनामा : पहा व्हिडीओ
पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नाही अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीला आली असून लॉकअपच्या 2 गजामधून आरोपी पळून जाऊ शकतो यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही मात्र सदर आरोपीने पोलिसांना हे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि पोलिस देखील अवाक झाले. चाकण पोलीस ठाण्यातील हा प्रकार असून एक लुकडा सुकडा सडपातळ आरोपी लॉकअपच्या दोन गजामधून पसार झाला होता. उपलब्ध माहितीनुसार, कुणाल असे त्याचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years ago
Text
फूड डिलिव्हरीसाठी आला अन ' प्रायव्हेट पार्ट ' ला स्पर्श करून गेला
फूड डिलिव्हरीसाठी आला अन ‘ प्रायव्हेट पार्ट ‘ ला स्पर्श करून गेला
काही दिवसांपूर्वी पुणे येथे एक डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी करण्यासाठी आला होता त्यानंतर तो एका मुलीला फूड दिल्यानंतर तिचे चुंबन घेऊन निघून गेला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती अशाच स्वरूपाचा दुसरा एक प्रकार सध्या पनवेल येथे उघडकीला आलेला असून पनवेलमधील इंडियाबुल्स नावाच्या इमारतीत ही घटना उघडकीला आलेली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच��या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
OMG: असा बाप... 12 वर्षे पोलिसांना चकमा देत राहिला, जुळ्या मुली दहावीत येताच पोलिसांसमोर आत्मसमर्पण
OMG: असा बाप… 12 वर्षे पोलिसांना चकमा देत राहिला, जुळ्या मुली दहावीत येताच पोलिसांसमोर आत्मसमर्पण
खुनाचा आरोप असलेला बाप 12 वर्षे फरार राहिला कारण त्याने आपल्या मुलींना दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करायचं होतं. हे कदाचित भूतकाळात पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहे. खुनाचा आरोपी 12 वर्षे पोलिसांना चकमा देत राहिला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter या मानवी जगात, पालक मुलाच्या फायद्यासाठी सर्वकाही करतात. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. हत्या मुलींना दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून आरोपीचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
फूड डिलिव्हरीसाठी आला अन ' प्रायव्हेट पार्ट ' ला स्पर्श करून गेला
फूड डिलिव्हरीसाठी आला अन ‘ प्रायव्हेट पार्ट ‘ ला स्पर्श करून गेला
काही दिवसांपूर्वी पुणे येथे एक डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी करण्यासाठी आला होता त्यानंतर तो एका मुलीला फूड दिल्यानंतर तिचे चुंबन घेऊन निघून गेला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती अशाच स्वरूपाचा दुसरा एक प्रकार सध्या पनवेल येथे उघडकीला आलेला असून पनवेलमधील इंडियाबुल्स नावाच्या इमारतीत ही घटना उघडकीला आलेली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes