#अभिमानास्पद
Explore tagged Tumblr posts
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/vinshree-gadgile-and-laxman-rathore-felicitated-it-is-a-matter-of-pride-for-hingoli-that-students-from-ordinary-farming-families-are-selected-for-the-national-games-khat-hemant-patil/
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण.
जालना लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनत��ला शांततेचं आवाहन तर खासदार शरद पवार यांच्याकडून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी.
जालना बंदला आजही हिंसक वळण; घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद.
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याला प्रारंभ.
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.
पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल वन मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत, तर उर्वरित तीन पेलोड्स हे वातावरणाचा अभ्यास करतील.
आदित्य एल वन उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे. आदित्य एल वन चं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा प्रदान करणारं ऐतिहासिक यश असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अंतराळ आणि खगोलीय घटनांना विस्तृतपणे समजण्यात आदित्य एल वनची मदत होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मानवाच्या कल्याणासाठी ब्रम्हांडाला जाणून घेण्याकरिता भारताचे प्रयत्न अथक सुरु राहतील असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. या मोहीमेमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग असणं, अभिमानास्पद असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आदित्य एल वन च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना केलं आहे. राज्यातील नागरिकांनीही ��ांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
मराठा समाजाच्या विषयावर कुणीही पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असं  आवाहन भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्र���िण दरेकर यांनी म्हटलं आहे. जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे याचं कुणीही राजकारण करू नये, असं म्हटलं आहे.
****
जालन्यात काल झालेल्या लाठीमाराचं समर्थन कोणी करणार नाही, हा लाठीमार अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून झाला असेल तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे निघाले आहेत. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अशी मागणी आमदार राणे यांनी यावेळी केली.
****
या प्रकरणी फक्त उच्चस्तरीय चौकशी नव्हे तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. जालना इथं कालच्या घटनेत जखमी झालेल्यांची तसंच आंदोलकांची पवार यांनी आज भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लाठीहल्ल्याचे आदेश पोलीसांना नेमके कुणी दिले याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी असं पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आदींनी देखील आज अंबड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जालन्यातल्या लाठीमाराचा निषेध केला असून जखमींची भेट घेण्यासाठी आपण जालन्याला जात असल्याचं म्हटलं आहे.
येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी'हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली इथल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी  प्रतिक्रिया देताना मुंबईत आज ते बोलत होते.
****
दरम्यान, जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर सुरु असलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंस�� वळण लागलं. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक केली. एक खाजगी ट्रक जाळण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर केला. जालना शहरात सर्वत्र  बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. काही आंदोलक तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्हा बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात इतरत्रही या घटनेचे पडसाद उमटले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारा यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मराठा समाज बाधवांच्या वतीनं घोषणाबाजी करत घेराव घालण्यात आला. भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार औंढा इथे आले होते. लाठीमाराची घटना निंदनिय असून, त्याचा  निषेध नोंदवत असल्याचं मंत्री मुनगंटीवार म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
औरंगाबाद इथं मराठा समाजाच्या वतीनं शहरात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात आला. नागरीकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे.
उस्मानाबाद इथं काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही हानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. राज्य परिवहन महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा आज बंद ठेवली होती.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेत पल्लेकेले इथं भारत आणि पाकिस्तान संघात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र, कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे आघाडीचे चारही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. रोहित ११, शुभमन दहा, विराट चार तर श्रेयस १४ धावांवर तंबूत परतले. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ईशान किशन ५० तर हार्दिक पांड्या ३७ धावांवर खेळत होते.
****
सनद अर्थात डिग्री आणि अस्थायी प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक छापण्याची प���वानगी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी ने स्पष्ट केलं आहे. विश्वविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना जारी करण्यात येणाऱ्या सनद आणि प्रमाणपत्रांवर संबंधित विद्यार्थ्यांचा संपूर्ण आधार क्रमांक छापण्यासंदर्भात युजीसी विचार करत असल्यासंदर्भात माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांसंदर्भात युजीसीने हे स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण च्या नियमांचं कठोर पालन करण्याच्या सूचनाही युजीसी ने विश्वविद्यालयांना दिल्या आहेत.
****
हिंगोलीतल्या सेनगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभं असलेलं प्रशासकीय वाहन आग लागून खाक झालं. सेनगाव अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने विझवण्यात आली.  तहसील आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामालाही अचानक आग लागली, पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामात अठरा पगड जातीच्या लोकांसह स्त्रियांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होतं, असं डॉक्टर प्रभाकर देव यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं देव यांचं विशेष व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुक्तीसंग्राम लढ्याचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता देव यांनी व्यक्त केली.
इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करत असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी
‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी
‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समूहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारा ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून  वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी
‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी
‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समूहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारा ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून  वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन, साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या… इतिहास आणि महत्त्व
आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन, साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या… इतिहास आणि महत्त्व
आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन, साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या… इतिहास आणि महत्त्व पुणे : आजचा दिवस भारतासाठी अभिमानास्पद आहे. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन आज 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे तीन सैन्यदल रक्षण करत आहेत. लष्कर जमिनीवर सज्ज असताना हवाई दल आकाशावर नजर ठेवते. भारताचे सागरी मार्ग आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचे नौदल सज्ज आहे. हा विशेष दिवस लष्कर, नौदल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdamb · 4 years ago
Photo
Tumblr media
२ मे १९०८ रोजी #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांनी #लंडन मध्ये #प्रथमच #शिवजयंती साजरी केली. #अभिमानास्पद #जय_शिवराय Contact us for design service: 📲Mob No. : (+91) 90 494949 38 Landline ☎️ : (020) 24 4949 38 📧Email :[email protected] Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. #jagdamb #jagdambcreative #jagdambcreativehubpvtltd #lovekeshrameshkachi #pune #digitalmarathi #digitallovekesh #shivaji #shivajimaharaj #shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #marathi #maharashtra #savarkar #veersavarkar #swatantryaveersavarkar #hindu #india #hinduism (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/COW205UrVcL/?igshid=8s7q3en6y4fb
0 notes
marathimajja · 2 years ago
Text
पुण्याच्या देविका घोरपडेने दिले भारताला गोल्ड मेडल मिळवून
पुण्याच्या देविका घोरपडेने दिले भारताला गोल्ड मेडल मिळवून
स्पेन : पुणेकरांनाच काय संपुर्ण भारतालाही अभिमान वाटावा अशी अभिमानास्पद कामगिरी बॉक्सिंग चॅम्पियन देविका घोरपडे हिने करुन दाखविली आहे. नुकतीच जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियन शिप स्पेन मध्ये पार पडली. त्यामध्ये जगभरातून एकूण 70 हून अधिक देशांनी सहभाग नोंदविला होता. झालेला स्पर्धेत एकुण 11 पदकांसाठी भारताला यश मिळाले आहे.   भारतातील वंशज, विश्वनाथ सुरेश आणि पुण्याची राहणारी देविका यांनी रविवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे डागाळलेली जिल्हा परिषदेची प्रतिमा “स्वच्छ" कधी होणार ?
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे डागाळलेली जिल्हा परिषदेची प्रतिमा “स्वच्छ” कधी होणार ?
खरं तर भ्रष्टाचारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून जिल्हा परिषदेची खऱ्या अर्थाने “साफसफाई” होणे आवश्यक स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर, त्यामुळे पुरस्काराचे खरे मानकरी हे जिल्हावासीयच ! कुडाळ : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पच्छिम भारतात दुसरा क्रमांक पटकविणे ही अभिमानास्पद बाब असून याचे संपूर्ण श्रेय हे स्वच्छतेच्या बाबतीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑगस्ट  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार-पंतप्रधानांची घोषणा
तृतीयपंथियांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र तसंच राज्य सरकारांना नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत ‘शासन आपल्या दारी’कार्यक्रम
खरीप हंगामासाठी जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडण्याची कालवा सल्लागार समितीची शिफारस
कर्तव्यात कसूर प्रकरणी जालना जिल्ह्यात १४ कृषी सहायकांविरोधात गुन्हा दाखल
दृष्टीबाधितांच्या जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य
      आणि
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयला कांस्यपदक
****
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चांद्रयानाच्या चंद्रावर यशस्वी अवतरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल बंगळुरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोच्या मुख्यालयात शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर कार्यक्रमात बोलत होते.
विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या स्थळाचं ‘शिवशक्ती’ असं नामकरण करण्यात येईल तसंच चांद्रयान-दोनचा लॅण्डर चंद्रावर ज्या ठिकाणी कोसळला, त्या स्थळाचं “तिरंगा असं नामकरण केलं जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. अपयश हा शेवट नसून कठोर परिश्रम करत भविष्यात यशस्वी होण्याचा धडा घेण्याची आठवण ‘तिरंगा बिंदू’ आपल्याला करून देत राहील, यातून भावी पिढ्यांना मानवतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली असून त्यांचं समर्पण-जिद्द प्रेरणादायी आहे, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.
*****
मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी - दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.
****
तृतीयपंथी व्यक्तींना सार्वजनिक शिक्षण संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र तसंच देशभरातल्या राज्य सरकारांनी उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. केरळमधल्या एका तृतीयपंथी व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे. तृतीयपंथी समुदाय हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर मागासलेला असल्यानं त्यांच्या हितासाठी त्यांना आरक्षण देण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी या याचिकाकर्त्यानं केली आहे.
****
राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सारथी मोबाईल अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार तर सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार इंदूर, सुरत आणि आग्रा या शहरांनी मिळवला आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांना राज्य पुरस्कार मिळाला असून चंडीगड़ला केंद्र शासित प्रदेशांचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या २७ ��प्टेंबर रोजी इंदूर इथं  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या नव्या रुपातल्या संकेतस्थळाचं काल अनावरण झालं. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी अधिक सोपं, तसंच अधिक सुलभ आहे. यावर प्रत्यक्ष कर कायदा, इतर संलग्न कायदे, आयकर विभागाची परिपत्रकं आणि दिशानिर्देश यांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नांदेड आणि परभणीच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता नांदेड इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन होऊन ते हेलीकॉप्टरने परभणीकडे प्रस्थान करतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर दुपारी दोन वाजेनंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने नांदेडकडे आणि तिथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. 
****
काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सकारात्मक सुरुवात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात 'इंडिया' आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं पवार सांगितलं. 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक या आठवड्यात मुंबईत होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं तोंडाशी आलेली पिकं करपत आहेत, आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतं, अशी टीका शरद पवार यांनी केली. १५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचं केंद्राचं धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाज पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
****
आगामी निवडणूका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परीषदेत बोलत होते. आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होणार असल��ल्या जाहीर सभेबाबत तटकरे यांनी यावेळी माहिती दिली. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. आगामी काळात राज्यभर करण्यात येणाऱ्या दौऱ्याची सुरुवात आज बीडच्या सभेनं होत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. धर्मनिरपेक्षता ही आमची मूळ विचारधारा आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. लाल पत्थर, बाजीगर, हम आपके हैं कौन, मैंने प्यार किया, आदी चित्रपटांमधील त्यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. देव कोहली यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
जलशक्ती मंत्रालयानं काल लघुसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, देशात दोन कोटी ३१ लाखांहून अधिक लघुसिंचन योजनांची नोंद झाली आहे. यामध्ये दोन कोटी १९ लाख भूजल योजना तर १२ लाख १० हजार पृष्ठीय जल योजनांचा समावेश आहे. देशात सर्वात जास्त लघुसिंचन योजना उत्तर प्रदेशात असून त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक आहे. भूजल योजनांसाठी उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. पृष्ठीय जल योजनांसाठी महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळण्यासाठी, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या विंचूर उप-बाजार समितीला भुजबळ यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, कांद्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असं  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. कांदा चाळी वाढवण्याच्या दृष्टीनं छोट्या कांदा चाळींनासुद्धा अनुदान देण्याचं प्रस्तावित असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
****
जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणी सोडण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीने क��ली आहे. समितीची काल औरंगाबाद इथं सिंचन भवनात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पावसाची स्थिती पाहता, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून दोन आवर्तनं देण्याची तसंच जायकवाडी प्रकल्पातूनही पाणी देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. पावसाळ्याच्या उर्वरित काळात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा निर्णय घ्यावा, असंही या बैठकीत सांगण्यात आलं.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून, धरणातून ८२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, भंडारदरा प्रकल्पाचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी ही माहिती दिली.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष समारोपानिमित्त संपूर्ण मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घ्यावेत, आणि मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत.              
विभागीय आयुक्त कार्यालयात काल या संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या अंतर्गत आरोग्य शिबिरं, स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि मराठवाडा गीत गायन, व्याख्यानमाला, काव्यवाचन, कवी संमेलन, मराठवाडा मुक्तीसंग्राम माहितीपट सादरीकरण आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
या उपक्रमांत शासकीय संस्था, विद्यापीठं, शैक्षणिक संस्थांना सहभागी करावं. वृक्ष लागवड, पथनाट्य, हुतात्मा स्मारकांसह सर्व शहरांमधील स्मृतीस्थळांचं सुशोभिकरण यांसारखे उपक्रम राबवण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
****
जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत विविध गावांसाठी नियुक्त १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वर्ष-२०२२ मध्ये अतिवष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झाल्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केलं होतं, महसूल प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश कृषी सहायकांना दिले  मात्र, वारंवार लेखी सूचना तसंच नोटीसा बजावूनही १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत केल्या नाहीत. त्यामुळे संबंधीत शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. याची गंभीर दखल घेत नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या कृषी सहायकांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
****
दृष्टीबाधितांसाठीच्या जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. इंग्लंडच्या बर्मि��गहॅम इथं झालेल्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी ११५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना नऊ षटकांचा खेळवण्यात आला आणि विजयी लक्ष्य ४२ धावांचं देण्यात आलं. भारतानं अवघ्या साडेतीन षटकातच एक बळी गमावून हे लक्ष्य पार केलं आणि विजेतेपदाला गवसणी घातली.
****
डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या के. कुलनावूत व्हिटीड सर्न यानं पराभव केला. प्रणॉयने पहिला गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर व्हिटीड सर्न याने पुढच्या दोन गेममध्ये २१-१३, २१-१४ अशा गुणांनी प्रणॉयला पराभूत केलं.
****
राज्य शासनानं पिक विम्याची पंचवीस टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करावी तसंच  कांदा पिकावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद शाखेनं केली आहे. या मागणीचं निवेदन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकं धोक्यात आली असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल पाच जणांचा बुडून मृत्यु झाला. जालना शहरात काल एका नाल्यात दोन तरुणांचे मृतदेह आढळले. आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही शुक्रवारी सायंकाळपासून घरी परतले नव्हते. काल दुपारी गांधीनगर भागातल्या मोठ्या नाल्यात त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
दुसऱ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेने काल आपल्या दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव इथं ही घटना घडली.
****
संपूर्ण परभणी जिल्हा लम्पी आजाराबाबत सतर्क क्षेत्र असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी घोषित केलं आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. लम्पीवर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी गोजातीय प्रजातीची सर्व गुरं,  ज्या ठिकाणी पाळली जातात त्या ठिकाणापासून दूर ठेवावीत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई, दि. 31 : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिनानिमित्त भारतीय टपाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई, दि. 31 : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिनानिमित्त भारतीय टपाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ हे नृत्य साधनेचे फळ
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ हे नृत्य साधनेचे फळ
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ हे नृत्य साधनेचे फळ पिंपरी, दि. 1 – गेली 50 वर्षे करत असलेल्या कथक नृत्य साधनेचे हे फळ असून त्याची शासन दरबारी नोंद होणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे मत यमुनानगर, निगडी येथील कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले. डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ' मोठा निर्णय ', नगरपासून सुरुवात
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ‘ मोठा निर्णय ‘, नगरपासून सुरुवात
सैन्याची वर्दी ही अभिमानास्पद बाब असून अनेकदा सेनेच्या वर्दीशी सुसंगत असलेल्या रंगसंगतीचा वापर करून अनधिकृतपणे अशाच पद्धतीचे कपडे बाजारात विकले जातात. त्याच्या विरोधात सैन्यदलाने आता कारवाईस सुरुवात केली असून सैनिकांच्या वर्दीची अनधिकृत पद्धतीने खरेदी विक्री करणे तसेच वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. दुकानदारांनी अशा पद्धतीने विक्री केल्याचे आढळून आल्यास सैन्यदलाकडून आता त्यावर कारवाई केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ' मोठा निर्णय ', नगरपासून सुरुवात
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ‘ मोठा निर्णय ‘, नगरपासून सुरुवात
सैन्याची वर्दी ही अभिमानास्पद बाब असून अनेकदा सेनेच्या वर्दीशी सुसंगत असलेल्या रंगसंगतीचा वापर करून अनधिकृतपणे अशाच पद्धतीचे कपडे बाजारात विकले जातात. त्याच्या विरोधात सैन्यदलाने आता कारवाईस सुरुवात केली असून सैनिकांच्या वर्दीची अनधिकृत पद्धतीने खरेदी विक्री करणे तसेच वापर करण्यास बंदी घालण्यात आ��ेली आहे. दुकानदारांनी अशा पद्धतीने विक्री केल्याचे आढळून आल्यास सैन्यदलाकडून आता त्यावर कारवाई केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ' मोठा निर्णय ', नगरपासून सुरुवात
सैन्याच्या वर्दीचा गैरवापर रोखण्यासाठी ‘ मोठा निर्णय ‘, नगरपासून सुरुवात
सैन्याची वर्दी ही अभिमानास्पद बाब असून अनेकदा सेनेच्या वर्दीशी सुसंगत असलेल्या रंगसंगतीचा वापर करून अनधिकृतपणे अशाच पद्धतीचे कपडे बाजारात विकले जातात. त्याच्या विरोधात सैन्यदलाने आता कारवाईस सुरुवात केली असून सैनिकांच्या वर्दीची अनधिकृत पद्धतीने खरेदी विक्री करणे तसेच वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. दुकानदारांनी अशा पद्धतीने विक्री केल्याचे आढळून आल्यास सैन्यदलाकडून आता त्यावर कारवाई केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
सातारा जिल्हा बँकेने केली अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड
सातारा जिल्हा बँकेने केली अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड
सिंधुदुर्गनगरी : देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड करावी हि आमच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यक्त केले. सातारा जिल्हा बँक ही राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा बँक असुन सिंधुदुर्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes