#अपघाताने
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
एकुलता एक ‘भाऊ’ आणि ‘आई’ गेली; तीन बहिणीसह आजीच्या डोळ्यातून अश्रूधारा, अपघाताने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
एकुलता एक ‘भाऊ’ आणि ‘आई’ गेली; तीन बहिणीसह आजीच्या डोळ्यातून अश्रूधारा, अपघाताने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
एकुलता एक ‘भाऊ’ आणि ‘आई’ गेली; तीन बहिणीसह आजीच्या डोळ्यातून अश्रूधारा, अपघाताने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर नाशिक : नाशिकच्या सिन्नर येथे इनोव्हा कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत माय लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. या अपघाताच्या मागील बाब ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडली त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये.…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 4 months ago
Text
एक मात्र खरं जे आहे ते तसंच आहे.
मी श्री समर्थांना म्हणालो “मला असं वाटतं की, हे विश्व अपघाताने निर्माण झालेलं नाही.तसंच हे विश्व अराजकतेमध्ये सहअस्तित्व ठेवून विविध घटकांच्या संयोजनात संधी मिळवून अपघाताने निर्माण झालेलं नाही.” श्री समर्थ मला म्हणाले,“उलटपक्षी,अर्थ आणि उद्देश असलेल्या ह्या संघटित विश्वावर,विश्वास ठेवण्यासाठी,आपल्यामध्ये अशी भावना निर्माण झालेल��� असते की,सुसंवाद आणि सुव्यवस्थेची पुरेशी सोय असलेलं हे विश्व आहे.मला…
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र
Tumblr media
आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमा�� कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव ….   Read the full article
0 notes
vineetmore · 2 years ago
Text
ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर थिरकायला लावणाऱ्यांच्या अपघाताने जेव्हा चुकला काळजाचा "ठोका' !
गोरेगाव मधील वीर बाजीप्रभु ढोल – ताशा पथकातील वादक शुक्रवारी रात्री पिंपळे गुरवमधील एका कार्यक्रमासाठी आले होते . सायंकाळनंतर तब्बल तीन-चार तास त्यांनी बेभान वादन केले, अनेकांना ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर ताल धरायला लावला, मनसोक्त थिरकायला भाग पाडले. बाजीप्रभू ढोल ताशा पथक वादन पण, हिच ढोल-ताशा वाद्य पथकातील मुले मुंबईतील गोरेगावच्या आपल्या घराच्या ओढीने परतीच्या मार्गावर निघाली, तेव्हा काळाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years ago
Text
डॉ मनमोहन सिंग - द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
डॉ मनमोहन सिंग – द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
“मला जो धोका पत्करावा लागणार आहे, याची मला जाणीव आहे. टी टी कृष्णम्माचारी हे एकदा मला म्हणाले होते की ‘दिल्लीच्या रस्त्यांवर वाघ दबा धरुन बसलेले असतात’. मला संभाव्य धोक्याची कल्पना आहे, पण भारताच्या कल्याणासाठी मी तो धोका पत्करण्यास तयार आहे.” स्वतःला अपघाताने झालेला पंतप्रधान मानणाऱ्या डॉ मनमोहन सिंग यांचे हे आत्मविश्वासाने भरलेले उद्गार २००६ मधील आहेत. भारत – अमेरिका दरम्यान अणुकरार संबंधी ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
आशासेविकेचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू
आशासेविकेचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू
अपघाताने हरवला आधारवड, मुलाला नोकरीवर घेण्याची ग्रामस्थांची मागणी सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : आपले कर्तव्य बजावत असताना तालुक्यातील बोळदे (कवठा) येथील आशासेविका नमिता चरणदास ताराम ह्या साकोली तालुक्यातील वळद फाटा ते शिवनीबांध मार्गावर एका अपघातात मृत्यू पावल्या. अपघाती मृत्यू ची ही घटना 15 जुलै रोजी घडली. शेकडो आशासेविका व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत 16 जुलै रोजी त्यांचे राहते गाव बोळदे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
खारेपाटण येथे पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू
खारेपाटण येथे पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील बाजारपेठेतून थेट चव्हाटयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिंपळाच्या एका मोठ्या झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने खारेपाटण भैरीआळी येथील ग्रामस्थ अनंत शांताराम शेलार वय – ५५ वर्षे यांचा अपघाताने जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक वृत्त असे की, मयत अनंत शांताराम शेलार हे पिंपळाच्या झाडाखालून पायी चालत सदर रस्त्याने जात असताना या रस्त्यावर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा मोठा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पुणे सातारा महामार्ग अपघाताने नव्हे तर महिलांच्या अश्लील हातवारे केल्याने आला चर्चेत !
https://bharatlive.news/?p=133387 पुणे सातारा महामार्ग अपघाताने नव्हे तर महिलांच्या अश्लील हातवारे ...
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
हृदयस्पर्शी.. म्हणून ' ते ' हरीण सारखं तिथे घुटमळत होत
हृदयस्पर्शी.. म्हणून ‘ ते ‘ हरीण सारखं तिथे घुटमळत होत
महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना उघडकीला आली असून एका नागरिकाने अपघाताने सापडलेले एक हरणाचे पिल्लू आपल्या घरी आणले होते आणि त्यानंतर त्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला. अत्यंत प्रेमाने अशा पाळलेल्या त्या हरणाने अक्षरश: तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह जिथे जाळला तिथे ते अनेक काळ ते घुटमळले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला घास शिवून त्याने आपले प्रेम सिद्ध केले. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 3 years ago
Text
हृदयस्पर्शी.. म्हणून ' ते ' हरीण सारखं तिथे घुटमळत होत
हृदयस्पर्शी.. म्हणून ‘ ते ‘ हरीण सारखं तिथे घुटमळत होत
महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना उघडकीला आली असून एका नागरिकाने अपघाताने सापडलेले एक हरणाचे पिल्लू आपल्या घरी आणले होते आणि त्यानंतर त्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला. अत्यंत प्रेमाने अशा पाळलेल्या त्या हरणाने अक्षरश: तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह जिथे जाळला तिथे ते अनेक काळ ते घुटमळले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला घास शिवून त्याने आपले प्रेम सिद्ध केले. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
*गुरु*
तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.
" तुला माझ्या कडून काय हवे आहे ???" गुर��ने त्या मुलाला विचारले.
"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !!!"
शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे ??? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला ???"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणसं नको तितकी कीव करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !! मला माझ्या हिमतीवर जगायचंय !! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !!"
"ठीक आहे !! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं ???"
"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही !!' असे ते म्हणाले होते."
'तो उन्मत्त 'शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ओळखले. अशा अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.
"ठीक आहे, आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव, *आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा*. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !! म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ???"
"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन." मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले. आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.
एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.
"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना ???"
"आहेत! अनंत डाव आहेत !! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे !!"
गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.
बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला. पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !!
पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ??? कोण गुरु असावा ??
तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो सामना सुद्धा त्यानेच जिंकला !!
आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो !! ही भावना त्याला बळ देत होती. बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.
ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !!
प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही, कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान तर एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.
"मी या चिरगुट पोरा पेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे !!" तो प्रतिस्पर्धी उर्मटपणे म्हणाला.
"मी लहान असेन, तरी मला हे टाकलेले उपविजेतेपद नको आहे !! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन !!" त्या लढवय्याचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर ??? आधीच एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा !! मूर्ख मुलगा !!
सामना सुरु झाला. आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. ��रफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स !! अप्रतिम! केवळ अप्रतिम !!!
गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.
"सर, एक शंका आहे. विचारू ???"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ???"
"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास !!"
"कोणत्या,सर ???"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव !! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे !! त्यात चूक होणे अशक्य आहे !!"
"आणि दुसरे कारण ???"
"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो !! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !!"
"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास माहित नव्हता कां ???"
"तो त्याला माहित होता !! पण तो हतबल झाला, कारण ??? कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !!"
आता तुम्हाला समजले असेल की, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला ???
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !!!
*आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. फक्त त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा
0 notes
pustakansh · 3 years ago
Text
भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास - माझेही एक स्वप्न होते
भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – माझेही एक स्वप्न होते
आतापर्यंत जगातले बहुतांश महत्त्वाचे शोध हे अपघाताने लागल्याचे इतिहासात डोकावून पाहताना आपल्याला समजून येईल. पण एखादी ‘अपघाती घटना’ भारतातील दुग्ध व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून भारताला दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण बनवून त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरली असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे पूर्णपणे सत्य आहे. ग्रामीण भारताशी काहीही सोयसुतक नसलेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
beednews · 3 years ago
Text
भीषण अपघाताने मराठवाडा हळहळला... वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू. https://beed24.in/marathwada-was-shaken-by-a-terrible-accident-eight-people-including-navri-died-in-a-tempo-accident/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
कोणी आईला फ्लॅट दाखवायला, कोणी आजोळी जाताना माय गमावली, पुण्यात झालेल्या अपघाताने अख्खा महाराष्ट्र हळहळला
https://bharatlive.news/?p=91786 कोणी आईला फ्लॅट दाखवायला, कोणी आजोळी जाताना माय गमावली, पुण्यात झालेल्या ...
0 notes